लेखन काढले आहे.

Submitted by जर्बेरा on 4 November, 2014 - 05:23

लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान माहिती दिलीस झरबेरा.:स्मित: फोटो सुद्धा अप्रतीम काढलेस. तू विद्यार्थिनी आहेस हे जाणवतच नाही इतके क्लीअर आलेत. किल्ल्यान्ची माहिती थोडक्यात पण मस्त दिलीस. नवख्याना आता हे फोटो पाहुन जरुर जायला आवडेल. मी फक्त दौलताबादचाच ( देवगिरी ) किल्ला प्रत्यक्ष पाहिलाय, बाकी सारे फोटोत. आता इथे वेळ काढुन नक्कीच जायला आवडेल. मस्त काम केलेस.:स्मित:

ऐशू, खूप छान लिहिलं आहेस आणि फोटो देखिल अगदी प्रोफेशनल वाटतायत Happy मायबोलीची पुढची पिढी जोरात आहे हा!

छान आहेत फोटो.
फ्रेमिन्ग (बाहेरची बॉर्डर नव्हे तर फोटोत घेतलेला अ‍ॅन्गल, कॅप्चर केलेला ऐवज अशा अर्थाने) भारी केलं आहेस. Happy

छान माहितीपुर्ण लेख. Happy

छान माहिती, छान मांडणी आणि फोटोही सुरेख आलेत.
या धाग्याबद्दल एक मुंबईकर म्हणून फार फार आभार !!!

अवांतर - सायन रेल्वे स्थानकाच्या बोर्डावर बहुधा मराठीमध्ये शीव असेच नाव लिहिले आहे. आणि एकेकाळापर्यंत आईच्या तोंडूनही बरेचदा शीव असे ऐकलेय. हल्ली सारेच सायन बोलतात. शीवचा सायन हा अपभ्रंश कदाचित ईंग्रजीकरणात झाला असावा. भायखळाचेही Byculla असे काहीसे स्पेलिंग करतात.

फारच सुंदर फोटो आणि माहीती....
हे किल्ले आता शिल्लक आहेत का नाहीत अशीच शंका होती. पण फोटो पाहून आता जावावेसे वाटत आहे.
झकासराव यांना अनुमोदन....फोटो कॉम्पोसिशन अप्रतिम...
हॅट्स ऑफ

पराडकर यांच्याबद्दल माहीती नव्हती. त्याबद्दलही धन्यवाद

.फोटो कॉम्पोसिशन अप्रतिम...<>>> हा नेमका शब्दच आठवेना. Lol
धन्यवाद नेमक्या शब्दाबद्दल. Happy

यापैकी फक्त बांद्याचा आणि वरळीचाच किल्ला पाहिला होता. मस्त फोटो आणि छान माहिती. नंतर वेळ मिळाला की सविस्तर अजून माहिती दे.

ऐशू, फार सुंदर फोटो आणि मांडणी ( दोन्हीत आईपेक्षा पुढे गेलीस ! ) सायनचा किल्ला ४० वर्षांपुर्वी बर्‍या अवस्थेत होता. पण पुढे प्रेमी युगुलांनी त्याचा ताबा घेतला. तिथे सुंदर बहरणारी सीताअशोकाची आणि कांचनाची झाडे आहेत.
त्या कृत्रिम धबधब्यात पाणीही सोडत असत.

झरबेरा, नेटकी माहिती आणि अप्रतिम फोटो बघून खूप छान वाटलं.

किल्ल्यावरून घेतलेला, किल्ल्याचे अवषेश दाखवणारा आणि समोरच्या उंच इमारती दिसत असलेला, पहिला पॅनोरॅमिक व्ह्यूवाला फोटो प्रचंड आवडला! जबरी काँट्रास्ट!

झरबेरा::
खूप छान उपक्रम..
सुंदर प्र.चि. आणि वर्णन Happy

Pages