Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 August, 2014 - 03:17
नेटवर सापडलेल्या काही क्रोशाच्या डिझाइन्स तयार केल्या आहेत.
१) खालील जॅकेटची फुले फक्त कशी करायची आणि जोडायची हे पाहिल होत. मुळ जॅकेट वेगळ होत. मी माझ्या मनाने हे जॅकेटचे डिझाईन केले आहे. काही चुकाही असतील पण थोड्याश्या स्वनिर्मितीचाही आनंद मोठा असतो.
२) ही पुर्ण नेटवर सापडलेली डिझाईन.
३) हे सफरचंद च्या आकाराचे कोस्टर
४) अजुन एक छोटीशी कलाकृती नेटवरचीच डिझाईन पाहून केलेली.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त् !!!!!!!!
मस्त् !!!!!!!!
सुरेख सफरचंदाच कोस्टर मस्त
सुरेख
सफरचंदाच कोस्टर मस्त आहे
अर्रे कस्लं भारीये .......
अर्रे कस्लं भारीये .......
(छिद्रान्वेषी मंडळी आहात बाबा तुम्ही .... )
व्वा! व्वा! मस्तच!
व्वा! व्वा! मस्तच!
जॅकेट खुप सुंदर आहे!!!!!!
जॅकेट खुप सुंदर आहे!!!!!! अगदी राधा सारख.
मस्तं मस्तं मस्तं
मस्तं मस्तं मस्तं
सुंदरच आहेत नमुने.. ( जागू तू
सुंदरच आहेत नमुने.. ( जागू तू जेवतेस, झोपतेस तरी कधी ? )
जॅकेट खुप सुंदर आहे!!!!!!
जॅकेट खुप सुंदर आहे!!!!!! अगदी राधा सारख.>>> अनुमोदन
घर, नोकरी, मुली सांभाळून हे
घर, नोकरी, मुली सांभाळून हे ईतके सगळे करायचे म्हणजे कमाल आहे तुझी..
तुझ्या १०% तरी मला जमुदे हि ईश्वर चरणी प्रार्थना
घर, नोकरी, मुली सांभाळून हे
घर, नोकरी, मुली सांभाळून हे ईतके सगळे करायचे म्हणजे कमाल आहे तुझी..
तुझ्या १०% तरी मला जमुदे हि ईश्वर चरणी प्रार्थना डोळा मारा>>>>>>>>>>>>+११११११११११११११
डिप्ती, शोभा, पलक, साती,
डिप्ती, शोभा, पलक, साती, मनीमोहर धन्यवाद.
शशांकजी हा धागा जमल्यास शांकलीला दाखवा.
दिनेशदा, कांचन माझ्याबाबतीत इच्छा तिथे शक्ती आणि मार्ग ही म्हण लागू पडते.
शोभे इश्वराला काय डोळे मारतेस
शोभे इश्वराला काय डोळे मारतेस ?
सुंदरच आहेत नमुने.. ( जागू तू
सुंदरच आहेत नमुने.. ( जागू तू जेवतेस, झोपतेस तरी कधी ? )==+१००
१, ३ खुपच मस्त.
जागू _____/\_______ तुझ्या
जागू _____/\_______
तुझ्या १०% तरी मला जमुदे हि ईश्वर चरणी प्रार्थना डोळा मारा>>> माझ्यासाठी पण कर ग. (पाहिलस ती प्रार्थना करायला पण वेळ नाही मला :डोमा:)
शोभे इश्वराला काय डोळे मारतेस
शोभे इश्वराला काय डोळे मारतेस ? हाहा>>>>> अग, तो मी नाही. कांचनने मारला.
बाकी ते जॅकेट लेकीचे आहे का
बाकी ते जॅकेट लेकीचे आहे का तुझे? तुझे असल्यास मी घेणार तुझ्याकडुन. लेकीचे असेल तर मग......
मला का नाही धन्यवाद
मला का नाही धन्यवाद
साती पण राहिली की
साती पण राहिली की
लेकीचे असेल तर मग...... >>>
लेकीचे असेल तर मग...... >>> तर मग काय आमच्यासाठी पण असेच कर गं ... हा.का.ना.का
जागु मलाही जॅकेट हवा आहे.
जागु मलाही जॅकेट हवा आहे.
खूप सुंदर केले आहेस ग जागू..
खूप सुंदर केले आहेस ग जागू.. काय काय करत असतेस ___________/\___________
जागुट्ले, मेरा नंबर कब आयेगा?
जागुट्ले, मेरा नंबर कब आयेगा?
जॅकेट आणि कोस्टर अतिशय
जॅकेट आणि कोस्टर अतिशय आवडले आहे.
जाई खरच राहिलीस ग
जाई खरच राहिलीस ग धन्यवादावाचून म्हणून तुला स्पेशल धन्यवाद.
साती आहे ना ग बघ परत.
शोभे मग तिचा डोळा तू कशाला कॉपी करून मारलास ???
मोनाली, कामिनी, कांचन, तो श्रावणीसाठी बनवलाय. अजुन माझ्या लिस्ट मध्ये मला शिकण्यासाठी आणि छंद म्हणून भरपूर कलाकृती बाकी आहेत. त्या पुर्ण झाल्यावर विचार करेन. पण माझी क्रोशा गुरु म्हणजे अवल तुमची मागणी पुर्ण करू शकेल.
अनघा, मामी धन्यवाद.
जागू, छानच विणलेस सगळेच.
जागू, छानच विणलेस सगळेच.
आत्ता आत्ता शिकयला सुरवात केली होतीस आणि सफाईदारपणे विणायला शिकलीस पण. खरच कौतूक वाटते तुझे.
पण माझी क्रोशा गुरु म्हणजे
पण माझी क्रोशा गुरु म्हणजे अवल तुमची मागणी पुर्ण करू शकेल>>>> ती माझी पण गुरु आहे, जे बोलणार ते बनवुन देउ शकते,
सगळेच नमुने मस्तच ग जागु, ते
सगळेच नमुने मस्तच ग जागु, ते सफर्चंद मला फार आवडल.
इच्छा तिथे शक्ती आणि मार्ग>> हे मात्र अगदी खरय.
जॅकेट काय सुंदर आहे !!!! खरच
जॅकेट काय सुंदर आहे !!!!
खरच कधी करतेस तू हे सगळ!
जागु, मला १ आणि २ ची लिंक
जागु,
मला १ आणि २ ची लिंक देशील
सुंदर
सुंदर
Pages