क्रोशा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 August, 2014 - 03:17

नेटवर सापडलेल्या काही क्रोशाच्या डिझाइन्स तयार केल्या आहेत.

१) खालील जॅकेटची फुले फक्त कशी करायची आणि जोडायची हे पाहिल होत. मुळ जॅकेट वेगळ होत. मी माझ्या मनाने हे जॅकेटचे डिझाईन केले आहे. काही चुकाही असतील पण थोड्याश्या स्वनिर्मितीचाही आनंद मोठा असतो.

२) ही पुर्ण नेटवर सापडलेली डिझाईन.

३) हे सफरचंद च्या आकाराचे कोस्टर

४) अजुन एक छोटीशी कलाकृती नेटवरचीच डिझाईन पाहून केलेली.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू,
करु, करु, करु, करु, करु...असे म्हणत म्हणत हावर्‍यासारखी जमवलेली लोकर देऊनच टाकू का तुला? माझ्याकडच्या लोकरीचे बिचारीचे नशीबच फुटके, बिचारी चांगल्या घरी तरी पडेल. अन, माझाही मानसिक ताण अन अपराधीपणा पण कमी होईल लोकरीबरोबर. Happy

प्रीती, अंजली, विद्या, कविता, गोपिका धन्यवाद.

सुमेधा अग कर ना तू त्याचे काहीतरी मनावर घेउन. खुप आहे का लोकर ? किती आहे? कुठे राहतेस तू?

चिन्नू मै ठाकुर नही म्हात्रे हू Lol

सगळेच खुपच सुरेख... सफरचंदाचे टी कोस्टर फारच भारी... नुसत नेट वरुन बघुन तुम्ही मंडळी काय कस काय
इतक छान विणु शकता! कमाल आहे बुवा!.. माझ्या कडे क्रोशाचे एक कासव आहे, एका प्रद्र्शनात घेतले होते..
फोटो टाकते नंतर...

>>मी माझ्या मनाने हे जॅकेटचे डिझाईन केले आहे. काही चुकाही असतील पण थोड्याश्या स्वनिर्मितीचाही आनंद मोठा असतो<<
येस्स! टेढा है पर मेरा है|

सुर्रेख Happy

jaagutai, punyat kothrudat vividh janankadun analeli vividh ranganchi lokar aahe mazyakade. Aval kade jayache jayache ase mhanat ajun gelech nahiye.

Pages