क्रोशा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 August, 2014 - 03:17

नेटवर सापडलेल्या काही क्रोशाच्या डिझाइन्स तयार केल्या आहेत.

१) खालील जॅकेटची फुले फक्त कशी करायची आणि जोडायची हे पाहिल होत. मुळ जॅकेट वेगळ होत. मी माझ्या मनाने हे जॅकेटचे डिझाईन केले आहे. काही चुकाही असतील पण थोड्याश्या स्वनिर्मितीचाही आनंद मोठा असतो.

२) ही पुर्ण नेटवर सापडलेली डिझाईन.

३) हे सफरचंद च्या आकाराचे कोस्टर

४) अजुन एक छोटीशी कलाकृती नेटवरचीच डिझाईन पाहून केलेली.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घर, नोकरी, मुली सांभाळून हे ईतके सगळे करायचे म्हणजे कमाल आहे तुझी..
तुझ्या १०% तरी मला जमुदे हि ईश्वर चरणी प्रार्थना Wink

घर, नोकरी, मुली सांभाळून हे ईतके सगळे करायचे म्हणजे कमाल आहे तुझी..
तुझ्या १०% तरी मला जमुदे हि ईश्वर चरणी प्रार्थना डोळा मारा>>>>>>>>>>>>+११११११११११११११ Happy

डिप्ती, शोभा, पलक, साती, मनीमोहर धन्यवाद.

शशांकजी हा धागा जमल्यास शांकलीला दाखवा.

दिनेशदा, कांचन माझ्याबाबतीत इच्छा तिथे शक्ती आणि मार्ग ही म्हण लागू पडते. Happy

जागू _____/\_______
तुझ्या १०% तरी मला जमुदे हि ईश्वर चरणी प्रार्थना डोळा मारा>>> माझ्यासाठी पण कर ग. (पाहिलस ती प्रार्थना करायला पण वेळ नाही मला :डोमा:)

जाई खरच राहिलीस ग धन्यवादावाचून Lol म्हणून तुला स्पेशल धन्यवाद.
साती आहे ना ग बघ परत.

शोभे मग तिचा डोळा तू कशाला कॉपी करून मारलास ??? Lol

मोनाली, कामिनी, कांचन, तो श्रावणीसाठी बनवलाय. अजुन माझ्या लिस्ट मध्ये मला शिकण्यासाठी आणि छंद म्हणून भरपूर कलाकृती बाकी आहेत. त्या पुर्ण झाल्यावर विचार करेन. Lol पण माझी क्रोशा गुरु म्हणजे अवल तुमची मागणी पुर्ण करू शकेल. Happy

अनघा, मामी धन्यवाद.

जागू, छानच विणलेस सगळेच. Happy
आत्ता आत्ता शिकयला सुरवात केली होतीस आणि सफाईदारपणे विणायला शिकलीस पण. खरच कौतूक वाटते तुझे.

पण माझी क्रोशा गुरु म्हणजे अवल तुमची मागणी पुर्ण करू शकेल>>>> ती माझी पण गुरु आहे, जे बोलणार ते बनवुन देउ शकते,

Pages