मी पेंट केलेले बेडशिटस

Submitted by Avanti Kulkarni on 8 June, 2014 - 13:34

वॉव छनच आहेत.
मला कॉटनच्या अश्या सॉफ्ट चादरीच आवडतात व त्यावर हि नाजूक नक्षी खूप आवडते.

सुंदर

वॉव!

अप्रतिम...
हे बघून मला पण एकदा तरी प्रयत्न करून बघावा असे वाटते आहे...
तुम्हाला एक बेड्शीट रंगवायला किती वेळ लागला ?...

Awesome! Happy

सुंदर Happy

मस्तच Happy

मस्तच.

Pages