Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
आज माई मेघनाला दागिने दाखवून
आज माई मेघनाला दागिने दाखवून वंशवेल वाढवण्याबद्दल काहीतरी सांगत होती.
साक्षीच्या खोटेपणामुळे तिची आई आणि माई खूपच चिडल्या अन ते बघून मेघना खूप घाबरली.
ती माईंची मुलगी पण मी पेपर
ती माईंची मुलगी पण मी पेपर वाचत होते आणि आदित्यने माझ्या कडून खेचून घेतला अस खोट बोलली वरती लहानपणासारखी आदित्यशी मारामारी केली . तिच्या खोट बोलण्याच काय करायचं ?
आजच भाग बराच चांगला झाला.
आजच भाग बराच चांगला झाला.
किती ती रडारड ... जरा अतिच
किती ती रडारड ... जरा अतिच करतात देसाई कुटुंबात... खोटं बोलू नये यावर २ भाग घालवले. मेघीचं खोटं बोलणं/ लपवणं कळलं तर घरातले बाकीचेच सगळे जीव देतील...आमचंच चुकलं आमचंच चुकलं म्हणत
मेघी >>>>>
मेघी >>>>>
अर्चु कसली बावळटसारखी वागते
अर्चु कसली बावळटसारखी वागते अरे


ते खाष्टपणा वगैरे एकवेळ ठिकेय पण ती जे इमॅच्युअरसारखी वागते त्याबद्दल काय?
तिची मुलगी बरी वागते तिच्यापेक्षा
हो नं रिया मी लिहीलेलं
हो नं रिया मी लिहीलेलं मागच्या प्रतिसादात की त्या दोघींपेक्षा त्यांची मुलंच जास्त मॅच्युअर्ड वागतात. एवढं काय बाई कुतुहल असतं प्रत्येक गोष्टीचं यात काय असेल बरं? आणि ती बॅग कसली असेल बरं? किती तो चोंबडेपणा! एकत्र फॅमिलीत प्रत्येकजण इतकं नाक खुपसत असेल दुसर्याच्या आयुष्यात??
बावळट सिरियल आहे ही. आता
बावळट सिरियल आहे ही. आता मेघना त्या आदित्यलाच ज्या प्रकारे गिल्टी बनवत आहे आपण खोटं बोलतोय ना रे करत ते बघून कीव येते त्याची.
याच्यात ती अर्चू आणि दुसरी कोण ती जाऊ सारख्या लाडात येऊन धबाधबा मारतात काय नवर्यांना
हो ना. आणि तो दिरही किती
हो ना. आणि तो दिरही किती भोचक. भावाच्या बेडरुममधे येऊन त्यांच्या कपाटात डोकावून पहात कसली रे ती पेटी विचारतो तेवढ्यावरच नाही थांबत. वर पुन्हा ही नाही, ती वेगळी करत अजून चोंबडेपणा.
>>>याच्यात ती अर्चू आणि दुसरी
>>>याच्यात ती अर्चू आणि दुसरी कोण ती जाऊ सारख्या लाडात येऊन धबाधबा मारतात काय नवर्यांना<<<
लाडीकपणे एकाने पलंगावर आणि एकाने जमीनीवर झोपण्यापेक्षा बरं म्हणायचं आपण!
(No subject)
(No subject)
(No subject)
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/1500?page=61#comment-3135882
बेफी, त्याची काहीच गरज नाही,
बेफी, त्याची काहीच गरज नाही, तुम्ही गंभीर समीक्षकाच्या भुमीकेत नाही शिरलात तरी चालेल
लाडीकपणे एकाने पलंगावर आणि
लाडीकपणे एकाने पलंगावर आणि एकाने जमीनीवर झोपण्यापेक्षा बरं म्हणायचं आपण! >>>
तो आदित्य भांडे पाडतो तो सीन
तो आदित्य भांडे पाडतो तो सीन झाला का, तो माझे मन तुझे झाले मधून उचलला आहे. त्यात पूर्वी नायिका नायकाला बोलवायला, उठवायला असेच पाण्याचे भांडे पाडायची. बाकी इतर चांगल्या गोष्टी तरी त्यातल्या घ्यायच्या.
बाकी तिथे पण सध्या बोअर होतेय पण तिथले आटपतील झी च्या मालिकेपेक्षा लवकर आणि येईल चांगले वळण.
आले काय वळण , काल काय झाले?
आले काय वळण , काल काय झाले?
....................गंभीर
....................गंभीर अभिप्राय देण्यासाठी काय करावे लागेल ह्याचे बेफिना मार्गदर्शन हवे आहे>>>:D
काल काय झाले? >>>> आदे आणि
काल काय झाले? >>>> आदे आणि त्याच्या भैणीने मारामारी आणि पळापळी केली आणि मेघनाने "डॅन्स" केला.. !
बाकी सुमोने डोळे मोठे केले, विजयाने हसर्या चेहेर्याने ड्वायलॉग मारले, विजयाच्या मुलाने आगाऊपणा केला वगैरे हे नेहेमीचं होतच..
आदे आज भांडं आपटणार आहे (मेघनाला उठवण्यासाठी) !
@पराग@: धन्स श्या, मेदे
@पराग@: धन्स
श्या, मेदे नाचली ? मी मिस केलं म्हणजे
आदित्य आणि मेघनानेही किरकोळ
आदित्य आणि मेघनानेही किरकोळ लाडिक मारामारी केली. त्यात आदित्य मेघनाचं मनगट पकडतो तेव्हा मेघना लाजून चूर वगैरे होते हे महत्वाचं राहीलं पराग
बाकी मेघना नाचताना भूमरो भूमरो स्टेप्स का करत असते सवार लूं गाण्याच्या वेळी
आणि नंतर आदित्य सरभरीत होऊन नाचाच्या क्लासची चौकशी सगळ्यांकडे करतो ते मात्र लै हिलेरियस.
आदे आज भांडं आपटणार आहे >>>
आदे आज भांडं आपटणार आहे >>>
Updates :D Where is goga?
Updates

Where is goga? I am missing him
नंतर आदित्य सरभरीत होऊन
नंतर आदित्य सरभरीत होऊन नाचाच्या क्लासची चौकशी सगळ्यांकडे करतो
>>>हे खरच खूप हिलेरियस होते. अस नाच करत असेल मेघना तर मी तर अज्जिबात शिकवणार नाही तिला
तिला का कमी चिंता आहेत आता हे
तिला का कमी चिंता आहेत आता हे नाचाच नविन खुळ काय आदित्यला काही काम आहेत की नाहीत मेघनाशिवाय सारखा तिला कश्यात ना कश्यात गुंतवुन ठेवतोय. किती ते केविलवाणे प्रयत्न तिला आपलेसे करायचे. एकदाच व्हाव की इम्रान हाश्मी आणि एका झटक्यात एक घाव दोन तुकडे.
घोंगडी भिजुन पार त्याच्या चिंधड्या झाल्या तरी १९६०चा रोमांस चालूच ह्यांचा.
फेल झालीस तर? इतका टुकार
फेल झालीस तर? इतका टुकार विनोद केल्यानंतर मेघना आदे ला मारायला धावते हे इयत्ता माँटेसरीतलं वर्तन आहे.
गाण्यापेक्षा बरी नाचली की ओ
गाण्यापेक्षा बरी नाचली की ओ मेघना... आणि आदे डोळ्यांची निरांजनं ओवाळत होता....
अपडेट्स नेहमीप्रमाणेच झक्कास!!
नंतर आदित्य सरभरीत होऊन नाचाच्या क्लासची चौकशी सगळ्यांकडे करतो>> हे मात्र खरंच...हिलेरिअस!!
पँडोराचा बॉक्स उघडला का फायनली... त्या चोंबडभवान्यांचं लक्ष कसं आणि कोणी बै डायवर्ट केलं त्या नक्षीदार बॉक्सवरून?
त्या चोंबडभवान्यांचं लक्ष कसं
त्या चोंबडभवान्यांचं लक्ष कसं आणि कोणी बै डायवर्ट केलं त्या नक्षीदार बॉक्सवरून?
>>>> नविन ज्वेलरी बॉक्स आणला पण आदेच्या भावाने सांगितल मी बघतलेला हा बॉक्स नाही, त्यावर कार्विंग केलेलं.
आणि तिने तो अशा जागी लपवुन ठेवलाय कि कुणालाही सहजच सापडेल, बहुतेक हे दोघ फिरायला जातील, प्यार का इझहार होइल आणि इकडे घरच्यांना तो बॉक्स सापडेल.
Pages