Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15
नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बेफ़िकीर
बेफ़िकीर
बेफि़
बेफि़
बेफि......
बेफि......
मामा नेहमीप्रमाणे मस्त
मामा नेहमीप्रमाणे मस्त अपडेट...
"मालिका" रंगत आली आहे
"मालिका" रंगत आली आहे
बेफिकीर, <<<< श्री तर
बेफिकीर,
<<<< श्री तर तिकडे एकटे राहून ऐषच करतोय. नंदनला काही महिन्यांतच क्राईम पॅट्रोलमध्ये एखादा रोल मिळेल असे वाटते. आज श्री बसमध्ये चढताना दाखवलेला नाही. आईआजींच मोबाईल चांगला महागाचा आहे, पण जान्हवीच्या हातात दिड हजाराचं डबडं दिलेलं आहे. तरी लाजते बिचारी! >>>>
बेफिकीर, माझी एक विनंती आहे
बेफिकीर,
माझी एक विनंती आहे कि,
तुम्हि सुद्दा दररोज कॉमेडी अपडेट देत जा प्लीज. खुप मजा येते....
आणि अशोक मामाचे डिटेल्स मध्ये अपडेट आलेच पाहिजेत. सवय झाली आहे आता.
बेफी, सॉलीड !!मस्त
बेफी, सॉलीड !!मस्त
आता खरी मजा येतेय
आता खरी मजा येतेय
<<बेफिकीर, माझी एक विनंती आहे
<<बेफिकीर,
माझी एक विनंती आहे कि,
तुम्हि सुद्दा दररोज कॉमेडी अपडेट देत जा प्लीज. खुप मजा येते....
आणि अशोक मामाचे डिटेल्स मध्ये अपडेट आलेच पाहिजेत. सवय झाली आहे आता.>> +2356
हो रिया
हो रिया
हा धागा खुपच रंगत चालला
हा धागा खुपच रंगत चालला आहे......
<<<<<हातात दिड हजाराचं डबडं
<<<<<हातात दिड हजाराचं डबडं दिलेलं आहे. तरी लाजते बिचारी!>>>>
म्हणजे हातातल्या डबड्याच्या किंमतीच्या समप्रमाणात लाजायचे असते का?
काय बाई एकेक नियम काढतील बेफीजी
अशोकमामान्च्या स्मरणशक्तीला
अजूनही माझा एकच तोच पूर्वीचा प्रश्न:- श्री दाढी का करत नाही? कमीतकमी जान्हवीने तरी तक्रार करायला हवी होती.:फिदी:
श्री दाढी का करत नाही?
श्री दाढी का करत नाही? कमीतकमी जान्हवीने तरी तक्रार करायला हवी होती>>> टोचत नसेल म्हणून तक्रार करत नाही. तसेही वेगळॅच रहात आहे ना
काल एक प्रोमोत प्रसाद ओक
काल एक प्रोमोत प्रसाद ओक बघीतला. बेवडाच वाटला. सुधारल्यासारखा वाटला नाही
रश्मी श्रीच्या दाढीचा
रश्मी श्रीच्या दाढीचा जान्हवीला प्रॉब्लेम होत नाही तर तुला काय प्रॉब्लेमे.
बाकी नताशाला अनुमोदन
हो मला प्रॉब्लेम आहे. मला अशी
हो मला प्रॉब्लेम आहे.:खोखो: मला अशी खुरटलेली दाढी वाढलेली माणसे अजागळ आणी बेशिस्त वाटतात. श्री तर एका मोठा उद्योगसमुहाचा मालक हाय की.:फिदी: जानुला मेल करावी म्हणते.:डोमा:
जान्हवीला श्रीच्या दाढीचा
जान्हवीला श्रीच्या दाढीचा प्रॉब्लेम ते एकत्र राहिले तर येणार ना?
घरात एक पुरुष टिकेना, मग ते अटिकाऊ पुरुष दाढी वाढवून भटकत बसले तरी कोणाचं काय बिघडतंय?
टोचत नसेल म्हणून तक्रार करत
टोचत नसेल म्हणून तक्रार करत नाही<<< तेच ना! आणि आई आजींना कुठे दाढी आहे म्हणा!
रश्मी, अग श्रीने दाढी ठेवलीय
रश्मी, अग श्रीने दाढी ठेवलीय म्हणुन तो जरा मोठा दिसतो तरी... सफाचाट अवतारातला श्री जान्हवीचा नवरा शोभणार नाही... आधीच जान्हवी थोराड दिसते, त्यात साडीत तर दिसतेच, हा कसाही कोवळाच दिसतो, त्यात ती श्रीपेक्षा जरा उंच आहे... त्यामुळे याने सफाचाट केल तर तो तिचा लहान भाउ शोभेल...
:पळा: आता मामा माझ्यावर धावुन येतील जान्हवीला काही बोललेल अज्जिबात चालत नाही त्यांना.... आपल्यापेक्षाही लाडकी भाची आहे ना ती त्यांची :आता खरच पळा:
आणि आई आजींना कुठे दाढी आहे
आणि आई आजींना कुठे दाढी आहे म्हणा!
मुग्धा आता तुझं काही खरं
मुग्धा आता तुझं काही खरं नाही, मामा आता येणारच धावत.
मुग्धा आता तुझं काही खरं
मुग्धा आता तुझं काही खरं नाही, मामा आता येणारच धावत.
नेट प्रॉब्लेम ट्रिपल पोस्ट.
नेट प्रॉब्लेम ट्रिपल पोस्ट.
आई ग अन्जु... अग काय हे
आई ग अन्जु... अग काय हे
मामा तीनदा धावत आले. अग
मामा तीनदा धावत आले.:हाहा:
अग मुग्धा बरोबर आहे तुझे पण सिरीयलवाल्याना कॉलेजकुमारच हवे असतील( आई आणे आजीच्या पदराखाली लपणारे) तर काय करणार्?:फिदी:
मुग्धटलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेल
मुग्धटलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेले..........
"...आधीच जान्हवी थोराड दिसते, त्यात साडीत तर दिसतेच,...."
~ तू समोर येच कशी आता !!!! एवढी देखणी आणि नाजूक भाची माझी ती डोम्बिवलीची आणि तू तिला थोराड म्हणत्येस ???
आजेसाबाना दाढी नाही पण मिशा
आजेसाबाना दाढी नाही पण मिशा आहेत ज्या त्यानी आयुष्यभर पिळल्यात.
<<लवकरच ह्या बेबीला कोणीतरी
<<लवकरच ह्या बेबीला कोणीतरी 'तुझे लग्न झाले आहे का, तुला काय कळणार आमची व्यथा' असा प्रश्न विचारून रणकंदन माजवणार अशी चिन्हे दिसत आहेत. पण एकंदर फ्रस्ट्रेटेड बेबी हे पात्र फटके खायच्या लायकीचे आहे. >>
झालंय तिचं पण लग्न! रादर लग्न झालंय म्हणूनच तर इतकी फ्रस्ट्रेटेड आहे. नवरा नीट वागत नाही म्हणून वेगळी राहते. अविवाहित असती तर श्रीच्या मावशीसारखी गोड गोड वागली असती!
Pages