रंग! मोहकतेचं सुदरं रूप, आणि अशा मोहकतेला कमानीत बांधणारं इंद्रधनुष्य म्हणजे विधात्याने केलेली सुरेखशी आरास. हीच आरास वापरूया, चला खेळ खेळूया....
कुठला खेळ म्हणून काय विचारता.. तोच आपला तुपला लाडका झब्बूचा खेळ!
हे लक्षात ठेवा :
१. तुम्हाला अशी चित्र टाकायची आहेत ज्या मध्ये इंद्रधनुष्यातले सगळे रंग कव्हर झाले असतील.नुसत्या इंद्रधनुष्याचा फोटो किंवा फोटोतलं इंद्रधनुष्य चालणार नाही.
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
३. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
४. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
उदाहरणादाखल हे प्रचि पहा -
प्रचि श्रेय - अतुलनिय
यामध्ये ता,ना,हि,पि,नि,पा,जा हे सातही रंग तुम्हाला दिसतील.
(No subject)
अरे ..काय सुटलेत लोक! एका
अरे ..काय सुटलेत लोक! एका रात्रीत ५७ इंद्रधनुष्ये!......................चालू दे!
जिप्सी, मस्त कन्सेप्ट!!
जिप्सी, मस्त कन्सेप्ट!!
एका रात्रीत ५७
एका रात्रीत ५७ इंद्रधनुष्ये>>>>:हाहा:
रेनबो सॅलेड
रेनबो सॅलेड
(No subject)
(No subject)
(No subject)
जिप्सीभौ .............जोरात!
जिप्सीभौ .............जोरात! सेलफोनातली प्रतिमा मस्तच!
धन्यावाद rmd, मानुषी
धन्यावाद rmd, मानुषी
ही आली जिप्सीची फेमस सप्तरंगी
ही आली जिप्सीची फेमस सप्तरंगी छत्री!!
(No subject)
वॉव काय मस्त आहे छत्री आणि
वॉव काय मस्त आहे छत्री आणि मुख्य म्हणजे फोटो!
rmd
rmd
(No subject)
वरती कित्येक फोटो काही काही
वरती कित्येक फोटो काही काही रंग नाहीयेत, ते बाद नाही का?
झंपी, माझ्या कुठल्या फोटोत
झंपी, माझ्या कुठल्या फोटोत हवे ते रंग नाही ते सांगु शकाल का? म्हणजे मला ते काढुन टाकता येतील
(No subject)
जिप्सी, तुम्ही नीट वाक्या
जिप्सी, तुम्ही नीट वाक्या वाचले नाही.
>> वरती कित्येक फोटोत<< म्हटलेय.
वरच्या फोटोत' असे नाही म्हटलेय
झंपी, ओक्के माझा
झंपी, ओक्के
माझा "ता,ना,हि,पि,नि,पा,जा" मधल्या "पा" रंगाबाबत कन्फ्युजन होते. म्हणुन तुम्हाला विचारले.
(No subject)
(No subject)
अरे कसले भारी फोटो आहेत
अरे कसले भारी फोटो आहेत एकेक.... देवाचे लाख लाख आभार मी रंगांधळा नाहिये..
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
Pages