इष्टरफाकुण्डा

Submitted by उद्दाम हसेन on 26 July, 2013 - 11:51

ब्रह्मानंदी टाळी लागली असता कुडीतून आत्मा मुक्तसंचार करताना त्यास परमात्मा भेटला. त्या दिव्य क्षणी जे काही अनुभव आले ते अवर्णनीय होत. या दिव्य प्रकाशात कुठूनसे अगम्य अशा भाषेतले शब्द आले आणि एक काव्य स्फुरले. या काव्याबद्दल विद्वानांचं मत काय आहे हे जाणून घ्यावंसं वाटलं.

इष्टरफाकुण्डा दी इष्टरफाकुण्डा
लमैयेनिचा टिव्वलकुदुंडा
डिंगलम जिंगलम एट्टानफिसाय
वळ्ळैचानाटाय कळैनाकाय
मिसराननीसा फद्दीरा याफिका
मतलाअ मिसरान लाऊ राशेका
रांबुडू येन्न फिल्ला बौवा बौवांडा
इष्टरफाकुण्डा दी इष्टरफाकुण्डा

- Kiran..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहीही Proud

..................................

बकवास..

याला कविताच काय विनोदी लेखन पण म्हणू शकत नाही.
असो तुमच्याकडून अपेक्षा अशी अपेक्षा नव्हती.

मंथरा, तिरसिंगरावांसारखे एकदम. आंग्रे होऊ नका होऊ हो Lol जरा समजून सांगा ना. नवीन आहे. मुक्तपीठ मधे पैसे भरून प्रतिक्रिया लिहीणारा लहानसा लेखक आहे. Proud
नामणदिवा, ही एका स्वतःची कीव आलेल्या माणसाची कविता आहे असं समजून वाच. भलतीच आवडेलही आणि समजेलही कदाचित Wink

हलकेच घेणा-या सर्वांचे धन्यवाद Happy

असल्या अगम्य/नाबोध्/दुर्बोध लिपीला लिखाण समजून त्यातली कविता वाचून समजावून घेण्यापेक्षा नरक परवडला की हो. Biggrin

आम्हाला यापुढच काव्य स्फुरल..
इस्कुंड्रा गट्टा न्यानमुंडा
पिलगुंडा वस्तावंडा
इष्टरफाकुण्डा दी इष्टरफाकुण्डा

Lol

पोटदुखम किरणम कायमचुर्णम सेवनम
लंब टाकुनी पड आडवा इष्टुरफाकुण्डा दी इष्टुरफाकुण्डा Proud

येन्न माडती कान्न झाडती कानात माशी कुडकुडती.. याचा संबंध/अर्थ ह्या कवितेशी लागत नाही ना?:फिदी:

कवितेची भाषा जरा साऊथकडे झुकणारी वाटते म्हणून लिहीले.:स्मित:

रसग्रहण हवे होते. माशा तुम्हाला किती +++ देऊ?:फिदी:

ही वरील कविता सायोनारा सायोनाराच्या चालीत म्हणून बघीतली.:इश्श:

रश्मी.. तुम्ही माझी शाळेतली आठवण ताजी केलीत.
येन्न माडती कान्न झाडती कानात माशी कुडकुडती हे आम्ही शाळेत असताना एकदम हिट्ट होते.

किरणराव,
खर्र खर्र सांगा.
माझ्या गोळाबेरजेवरून स्फूर्ती घेतलीत ना? Wink

मी स्वतःला विद्वान समजत नाही. तरी मनात एक भाबडी शंका येतेय - एकमेकातले स्कोर सेटल करण्यासाठी मायबोली सर्वरवरच्या जागेचा वापर केला जात असेल का ? Happy

एकमेकातले स्कोर सेटल करण्यासाठी मायबोली सर्वरवरच्या जागेचा वापर केला जात असेल का ? >>

मी नसतो ब्वॉ वाहत्या पानांवर Proud
ही कविताच नाही. ज्यांना गंमत वाटली त्यांनी एंजॉय केलं बस्स..बाकिचे आपापल्या वळणाने जाणार, ते का आपल्या हातात असतं ? Wink