Submitted by उद्दाम हसेन on 26 July, 2013 - 11:51
ब्रह्मानंदी टाळी लागली असता कुडीतून आत्मा मुक्तसंचार करताना त्यास परमात्मा भेटला. त्या दिव्य क्षणी जे काही अनुभव आले ते अवर्णनीय होत. या दिव्य प्रकाशात कुठूनसे अगम्य अशा भाषेतले शब्द आले आणि एक काव्य स्फुरले. या काव्याबद्दल विद्वानांचं मत काय आहे हे जाणून घ्यावंसं वाटलं.
इष्टरफाकुण्डा दी इष्टरफाकुण्डा
लमैयेनिचा टिव्वलकुदुंडा
डिंगलम जिंगलम एट्टानफिसाय
वळ्ळैचानाटाय कळैनाकाय
मिसराननीसा फद्दीरा याफिका
मतलाअ मिसरान लाऊ राशेका
रांबुडू येन्न फिल्ला बौवा बौवांडा
इष्टरफाकुण्डा दी इष्टरफाकुण्डा
- Kiran..
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वधु वर सूचक मंडळ
वधु वर सूचक मंडळ
रमदानचा महिना चालू आहे असं
रमदानचा महिना चालू आहे असं होणारच..
भावनेला भाषेचं बंधन नसतं..
मी विद्वान नाही पण कविता
मी विद्वान नाही पण कविता वाचल्यावर पहिली प्रतिक्रीया मनात उमटली
'आहा,हेच खरे काव्य! '
काहीही
काहीही
..................................
बकवास.. याला कविताच काय
बकवास..
याला कविताच काय विनोदी लेखन पण म्हणू शकत नाही.
असो तुमच्याकडून अपेक्षा अशी अपेक्षा नव्हती.
ह्यांच्याकडून काय अपेक्षा
ह्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवताय तुम्ही?
मंथरा, तिरसिंगरावांसारखे
मंथरा, तिरसिंगरावांसारखे एकदम. आंग्रे होऊ नका होऊ हो जरा समजून सांगा ना. नवीन आहे. मुक्तपीठ मधे पैसे भरून प्रतिक्रिया लिहीणारा लहानसा लेखक आहे.
नामणदिवा, ही एका स्वतःची कीव आलेल्या माणसाची कविता आहे असं समजून वाच. भलतीच आवडेलही आणि समजेलही कदाचित
हलकेच घेणा-या सर्वांचे धन्यवाद
नक्कीच काहीतरी दिसते आहे पण
नक्कीच काहीतरी दिसते आहे पण अजून नीट निरखून पाहीन मग सांगेन
ज्यांना आवडणार नाही ते थेट
ज्यांना आवडणार नाही ते थेट नरकात जातील.
- हुकुमावरून.
असल्या अगम्य/नाबोध्/दुर्बोध
असल्या अगम्य/नाबोध्/दुर्बोध लिपीला लिखाण समजून त्यातली कविता वाचून समजावून घेण्यापेक्षा नरक परवडला की हो.
शंभर आनंदी टाळ्या, २५ वेळा
शंभर आनंदी टाळ्या, २५ वेळा घंटानाद आणि ५ त्रिशूळांचा एकदम वार झाल्यासारखं वाटलं !
उर्मी - तथास्तु म्हणायचा मोह
उर्मी - तथास्तु म्हणायचा मोह आवरला
दैत्य - आम्ही वारकरी नाही
- Kiran
हर फिक्र को धुएं मे उडाता चला गया
आम्ही वारकरी नाही
आम्ही वारकरी नाही
आम्हाला यापुढच काव्य
आम्हाला यापुढच काव्य स्फुरल..
इस्कुंड्रा गट्टा न्यानमुंडा
पिलगुंडा वस्तावंडा
इष्टरफाकुण्डा दी इष्टरफाकुण्डा
किरण्या
किरण्या
'आहा,हेच खरे काव्य! ' > +१
'आहा,हेच खरे काव्य! ' > +१ (डोळा मारण्यासकट !)
पोटदुखम किरणम कायमचुर्णम
पोटदुखम किरणम कायमचुर्णम सेवनम
लंब टाकुनी पड आडवा इष्टुरफाकुण्डा दी इष्टुरफाकुण्डा
लिखाणासोबतच रसग्रहण का नाही
लिखाणासोबतच रसग्रहण का नाही टाकले ?
बिळातून सगळेच उंदीर बाहेर आले
बिळातून सगळेच उंदीर बाहेर आले एकाच कवितेत
येन्न माडती कान्न झाडती कानात
येन्न माडती कान्न झाडती कानात माशी कुडकुडती.. याचा संबंध/अर्थ ह्या कवितेशी लागत नाही ना?:फिदी:
कवितेची भाषा जरा साऊथकडे झुकणारी वाटते म्हणून लिहीले.:स्मित:
रसग्रहण हवे होते. माशा तुम्हाला किती +++ देऊ?:फिदी:
ही वरील कविता सायोनारा सायोनाराच्या चालीत म्हणून बघीतली.:इश्श:
उंदीर आणि पुंगीवालाची गोष्ट
उंदीर आणि पुंगीवालाची गोष्ट वाचली ना ?
पुंगी वाजली आणि नीटसे उंदीर चाटे क्लासेस कडे पळाले
रश्मी.. तुम्ही माझी शाळेतली
रश्मी.. तुम्ही माझी शाळेतली आठवण ताजी केलीत.
येन्न माडती कान्न झाडती कानात माशी कुडकुडती हे आम्ही शाळेत असताना एकदम हिट्ट होते.
किरणराव, खर्र खर्र
किरणराव,
खर्र खर्र सांगा.
माझ्या गोळाबेरजेवरून स्फूर्ती घेतलीत ना?
मी स्वतःला विद्वान समजत नाही.
मी स्वतःला विद्वान समजत नाही. तरी मनात एक भाबडी शंका येतेय - एकमेकातले स्कोर सेटल करण्यासाठी मायबोली सर्वरवरच्या जागेचा वापर केला जात असेल का ?
एकमेकातले स्कोर सेटल
एकमेकातले स्कोर सेटल करण्यासाठी मायबोली सर्वरवरच्या जागेचा वापर केला जात असेल का ? >>
मी नसतो ब्वॉ वाहत्या पानांवर
ही कविताच नाही. ज्यांना गंमत वाटली त्यांनी एंजॉय केलं बस्स..बाकिचे आपापल्या वळणाने जाणार, ते का आपल्या हातात असतं ?