दिव्य योग ध्यान आर्ट ऑफ लविंग टाळी परब्रम्ह

इष्टरफाकुण्डा

Submitted by उद्दाम हसेन on 26 July, 2013 - 11:51

ब्रह्मानंदी टाळी लागली असता कुडीतून आत्मा मुक्तसंचार करताना त्यास परमात्मा भेटला. त्या दिव्य क्षणी जे काही अनुभव आले ते अवर्णनीय होत. या दिव्य प्रकाशात कुठूनसे अगम्य अशा भाषेतले शब्द आले आणि एक काव्य स्फुरले. या काव्याबद्दल विद्वानांचं मत काय आहे हे जाणून घ्यावंसं वाटलं.

इष्टरफाकुण्डा दी इष्टरफाकुण्डा
लमैयेनिचा टिव्वलकुदुंडा
डिंगलम जिंगलम एट्टानफिसाय
वळ्ळैचानाटाय कळैनाकाय
मिसराननीसा फद्दीरा याफिका
मतलाअ मिसरान लाऊ राशेका
रांबुडू येन्न फिल्ला बौवा बौवांडा
इष्टरफाकुण्डा दी इष्टरफाकुण्डा

- Kiran..

Subscribe to RSS - दिव्य योग ध्यान आर्ट ऑफ लविंग टाळी परब्रम्ह