Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्टुडंट ऑफ डी ईअर चित्रपटाधलं
स्टुडंट ऑफ डी ईअर चित्रपटाधलं 'राधा ऑन दी डान्स फ्लोअर' मि 'राधा ऑन दी टेन स्पोर्ट्स' असंच ऐकतो..

>>>>
मी पण अस ऐकुन पाहिलं
लग्नाच्या बॅन्डसोबत होतकरु
लग्नाच्या बॅन्डसोबत होतकरु असा एकच गायक स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही आवाजात काही ठराविक गाणी म्ह्णतो..
त्यात मुंगळा म्हंजे लईच फेमस..
त्यातलं एक कडवं गायक (गायिका?) असं म्हणत होता
ए भैय्या थांब गोरी गुलाबी

ए भैय्या थांब गोरी गुलाबी
दारु की बोतल छोडो रे
अनाडी शराबी
सारिका
सारिका
मला पण... मी लहान असताना तर
मला पण... मी लहान असताना तर हेच म्हणायचे... केला.....
त्यात मुंगळा म्हंजे लईच
त्यात मुंगळा म्हंजे लईच फेमस..>>>
ए भैय्या थांब गोरी गुलाबी ए
ए भैय्या थांब गोरी गुलाबी
ए भैय्या थांब गोरी गुलाबी
दारु की बोतल छोडो रे
अनाडी शराबी>>>>>>>>>. मग काय आहे?????
ले (ये) बैय्या थाम गोरी
ले (ये) बैय्या थाम गोरी गुलाबी
दारू की बोतल छोड
ओ रे अनाडी शराबी
'राधा ऑन दी टेन स्पोर्ट्स'
'राधा ऑन दी टेन स्पोर्ट्स' <<<

'राधा ऑन दी टेन स्पोर्ट्स'
'राधा ऑन दी टेन स्पोर्ट्स' <<<
कोण हे
ते टक्कर सिनेमात एक गाण आहे "
ते टक्कर सिनेमात एक गाण आहे " आखो मे बसे हो तुम "
(तोच तो चित्रपट ज्यात सुनील शेट्टी तुरुंगात जाऊन वकिलीचा अभ्यास करतो आणिक खलनायक नसीरुद्दीन शहा ला धडा शिकवतो )
त्यात सोनाली बेंद्रे म्हणते "अब निंद चुरायी है कल तुम्हे चुरालुंगी"
त्या पुढे अश्या ओळी नाहीत खर्या पण मी ऐकायचो
" अब निंद उडा दी है कल तुम्हे उडा दुंगी "
(काटकोळी सोनाली पैल्ल्वान सुनील शेट्टी ला उडवणार ह्या क्ल्पनेने गम्मत वाटायची )
केदार .. .. इमॅजिन केलं मी
केदार ..
.. इमॅजिन केलं मी
"धिरेधिरे चल चांद गगनमें"
"धिरेधिरे चल चांद गगनमें" मधल
वो क्या चिज थी
मिलाके नजर पिला दी.....
हे माझा नवरा अगदी काल पर्यंत असे ऐकत होता
वो क्या चिज थी
मिलाके जहर पिला दी.....
चुकिचे गाणे नाही पण माझा
चुकिचे गाणे नाही पण माझा मुलगा बरेच दिवस 'कार्टून नेट्वर्क' ला 'कार्टून नेत्रपट' म्हणायचा
हायला ते गोरी गुलाबी आहे
हायला ते गोरी गुलाबी आहे का...
मला वाटत होते ते गोडी गुलाबी आहे...
म्हणजे गोडी गुलाबीत दारूची बोटल सोड आणि हात धर ...
(No subject)
मला काही शंका आहेत या गाण्या
मला काही शंका आहेत या गाण्या बाबत
पतझड़ सावन बसंत बहार
एक बरस के मौसम चार मौसम चार
पाँचवा मौसम प्यार का इंतजार
मी शाळेत शिकल्याप्रमाणे मुख्य ऋतू ३ आणि उपऋतू ६ आहेत मग हे ४ कुठुन आले?
५वा मौसम 'प्यार' आहे की 'प्यार का इंतजार' ?
जाणकारांनी प्रकाश टाकावा.
प्राची पाचवा मौसम प्यार
प्राची
पाचवा मौसम प्यार का....
इंतजार का...
म्हणजे पाचवा मौसम हा प्रेम करायचा आणि कुणाची तरी वाट पाहण्याचा आहे.. असं.
>>तरी बरं लोकांना सपष्ट
>>तरी बरं लोकांना सपष्ट समजावं म्हणून करीना आणि करीनेतर नाचणारे प्राणी हातामधे करीनाचा फोटो घेऊन नाचतात.>>
अहो, पण गाणं चुकीच एकण्याविषयी आहे ना, बघून कसे काय गैरसमज होइल?
धन्यवाद दक्षिणा. पण त्या
धन्यवाद दक्षिणा. पण त्या ऋतूंबद्दल सांगा ना कुणितरी. हा प्रश्न मला शाळेत असताना पडलेला आहे. त्याकाळी छायागीतमध्ये नेहमी लागायचे. काल घरी जाताना ऐकलं आणि आठवलं
अग
अग

२००१ ते चार मोसम म्हणजे योरप
२००१
ते चार मोसम म्हणजे योरप आणि तुर्कस्तान, पर्शिया मधले स्प्रिंग, समर्,ऑटम आणि विंटर. पण आपल्याकडे वसंतानंतर पतझड होण्यापूर्वी मध्ये सावन येतो. विशेषतः उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतात पावसाळा फक्त दीड महिना असतो. त्यातला श्रावण हा प्रमुख. दक्षिणेत पाऊस आटोपते घेत असतो, श्रावणात सरसर शिरवे पडत असते तेव्हा या प्रदेशात कृष्णजन्माची घनघोर काळी रात्र आणि धुवांधार पाऊस असतो. मला लहानपणी कृष्णजन्माची गोष्ट वाचताना नेहमी प्रश्न पडायचा की दुथडी भरून वहाणारी यमुना, धो धो पाऊस हे सर्व श्रावणात कसे. कालांतराने उत्तर-दक्षिणेतले मान्सूनचे आगमन-निर्गमनाचे चक्र समजले आणि शंका मिटली.
थ्याँक्यु हिरा.
थ्याँक्यु हिरा.
आशुचँप | 17 June, 2013 -
आशुचँप | 17 June, 2013 - 21:39 नवीन
हायला ते गोरी गुलाबी आहे का...
मला वाटत होते ते गोडी गुलाबी आहे...
म्हणजे गोडी गुलाबीत दारूची बोटल सोड आणि हात धर ...
>>>>>>>>>>>>>>>>
म्हणजे आपण नुसतं चुकीचं ऐकत नाही तर त्या चुकीचं लॉजिकल इंटरप्रिटेशन देखिल करतो.
हो मामी, कालच ऐकलेलं गाणं लाल
हो मामी, कालच ऐकलेलं गाणं लाल दुप्पटा मलमल का मधलं
सुनी सुनी अखिँयोँमे
जुगनी चमक उठे
याचा कालपर्यंत काढलेला अर्थ, काजव्यांप्रमाणे तिच्या/त्याच्या डोळ्यात चमक आली आहे. काल नीट ऐकल्यावर खरा शब्द कळला
जुगनी नाही जुगनूच..
जुगनी नाही जुगनूच..
नैनको नैन नाही मिलाओ मध्ये
नैनको नैन नाही मिलाओ मध्ये हिरविण 'सैय्या' म्हणते. हिरो म्हणतो ते मला 'गुय्या' असं ऐकायला येतं. ते तसंच आहे का? त्याचा अर्थ काय?
गुय्या>>>> गोरीया पण मलाही
गुय्या>>>> गोरीया

पण मलाही आधी तसच ऐकू यायचं
पतझड़ सावन बसंत बहार सावन हा
पतझड़ सावन बसंत बहार
सावन हा ऋतू आहे का? मला वाटतं भरीला घातलाय तो शब्द. तसंच बसंत आणि बहार एकच ना?
गुइया बरोबर आहे. (मला गुणिया वाटायचं) चलो गुंइया आज खेले होरी कन्हैया संग - निर्मलादेवींनी गायलेली होरी.'पाकीजा'त राजकुमारीनी गायलेली ठुमरी(?) - नजरिया की मारी मरी मोरी गुइया
गुइया म्हणजे काय?
गुइया म्हणजे काय?
सडी गली आजा तेनु जान
सडी गली आजा तेनु जान वालिये...
मला अस वाटायचं कि नायक नायिकेला सडी गली (सड्लेली गळ्लेली.. :अओ:) असं का म्हणतोय???
Pages