Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दीपाली... थॅन्क्स... मला
दीपाली... थॅन्क्स...
मला माहीत आहेत ते शब्दं (आता).... तो गैरसमज लहानपणीचा होता.. म्हणजे खूप खूप काळ लोटलाय
आयायी.... मान त्याची माझी आवळा...
मेर रंग दे बसंती छोला.. माय
मेर रंग दे बसंती छोला.. माय रंग दे.
(हे असे मी बरेच दिवस म्हनत होते. मग गूग्ल बाबा की जय)
मान त्याची माझी .. वर बरीच
मान त्याची माझी .. वर बरीच चर्चा झालीय आधी.

त्याची माळ माझ्या गळ्यात (माळ त्याची माज्या गळा) असे आहे ते..
मानसीचा वरही बरीच चर्चा झालीय....
आणि मग हिजरा....
हे सगळे बहुचर्चीत विषय आहेत.. आधीची पाने वाचल्यावर लक्षात येतच..
आता पाहाते मागे जाऊन. चौसष्ट
आता पाहाते मागे जाऊन. चौसष्ट पाने मागे जाऊन पाहायचा कंटाळा आला होता.
मान त्याची माझी आवळा >>>
मान त्याची माझी आवळा >>>
माझा लेक (वय साडे पाच)
माझा लेक (वय साडे पाच) विठुमाऊली तू... ऐकत होता.

मधेच मला म्हणाला आई, डुकरांची सेवा करतात? मी म्हणाले का रे?
तर म्हणाला बघ ना! यात असंच म्हणलंय, डुकरांची सेवा, केलीस तू आई!
(मूळ शब्द : लेकरांची सेवा, केलीस तू आई)
साक्षी.
आज सकाळ सकाळ अहोंनी गाण्याची
आज सकाळ सकाळ अहोंनी गाण्याची लावलेली वाट
तेरे होठोंको सीने से आज

चिपकाले सैंया फेवीकोल से
मयुरे...
मयुरे...
मयू मी पण खुप दिवस हे असचं
मयू मी पण खुप दिवस हे असचं म्हणत होते
बादवे सकाळी सकाळी हे काय म्हणत होता तो?
मयुरी
मयुरी
प्रि
प्रि
तेरे होठोंको सीने से
तेरे होठोंको सीने से आज
चिपकाले सैंया फेवीकोल से>>>>>>> क ह र
केदार, मयुरी
केदार, मयुरी

तेरे होठोंको सीने से आज
तेरे होठोंको सीने से आज
चिपकाले सैंया फेवीकोल से
ह्यच्यात काय चुकीच आहे?
गूगलून बघितले लिरिक्स... आता.
गूगलून बघितले लिरिक्स... आता. कळले काय चुकीचे आहे. हसू नका उगाच.
त्यातल्या होठ च्या ऐवजी फोटो
त्यातल्या होठ च्या ऐवजी फोटो पायजेल.
कितीही कान दिले तरी होठ चे
कितीही कान दिले तरी होठ चे एकायला येते.. (मी तरी तेच एकत होते) अर्थाचा विचार केलाच नाही.
>>मानसीचे चित्र काढ तू तुझे
>>मानसीचे चित्र काढ तू
तुझे मी नंतर चित्र काढतो
भयानक
ट्रेनमध्ये गाणी गाऊन पैसे
ट्रेनमध्ये गाणी गाऊन पैसे मागणार्या मुलीच्या तोंडून हे गाणे ऐकले आणि धक्काच बसला.
"तिरडीवाले साईबाबा..... आया हे तेरे सर पे कवारी"
हे गाणे या ट्रेनमधल्या भिकारी लोकांमध्ये एवढे हिट आहे, त्या गाण्याची अशी वाट लावली.
>>तिरडीवाले साईबाबा हरे रामा!
>>तिरडीवाले साईबाबा
हरे रामा!
गोविंदा आणि सलमान यांचे एक
गोविंदा आणि सलमान यांचे एक गाणे आहे, पार्टनर सिनेमा बहुतेक. त्यातल्या 'सोनीके नखरे' मधे हे दोघे 'केन्दी पाव केन्दी पू.. ओ जाणे जाणा' असे काहीतरी विचित्र हावभाव करत म्हणतात. ते काय आहे नक्की?
तिरडीवाले >>
तिरडीवाले >>

'सोनीके नखरे' मधे हे दोघे
'सोनीके नखरे' मधे हे दोघे 'केन्दी पाव केन्दी >>>>
पंजाबी गाण्यांसाठी वेगळा बाफ हवा .
रच्याकने , ते slowly slowly गाणं काय आहे , काही कळलं का कोणाला ?
मनीषा..अगं ते 'केंदी (म्हणजे
मनीषा..अगं ते 'केंदी (म्हणजे कहती) pump up the jam केंदी' अस आहे...
नंतर ते ओ जाने जाना केंदी असं
नंतर ते ओ जाने जाना केंदी असं ऐकू येतं ना?
तिरडीवाले.... देवा... माझा
तिरडीवाले.... देवा...
माझा लेक - त्याला सुचतिल ते हिन्दी शब्दं(??) गातो... सांगून ऐकत नाही. त्याला चाल-ठेका वगैरे आवडलं की मला धडकी असते.
काली घंटा चाय बोरा .. काली घंटा चाय
एव्हढच म्हणतो. अर्थाशी काडीमात्र घेणदेणं नसल्याचा परिणाम.
(काली घटा छाय मोरा जिया तरपाय...)
दाद
दाद
मला तर पाँ कभी जेम केंदी ओ
मला तर पाँ कभी जेम केंदी ओ जाने जाना केंदी पाँ कभी जेम केंदी ओ जानेजाना केंदी असंच ऐकू येतं अजूनही. हे बरोबर शब्द कळल्यावरही त्यात बदल होईल असं वाटत नाही.
दक्षिणा सेम पिंच
दक्षिणा सेम पिंच
बाजीगरचे गाणं आजही एकले की
बाजीगरचे गाणं आजही एकले की तेच वाटते,
मेरा दिल था केला , तुने खेल ऐसा खेला...:फिदी:
Pages