क्रोशाचे दागिने (ब्रेसलेट सह )

Submitted by अवल on 13 March, 2013 - 12:49

क्रोशाचे अगदी सोपे, प्राथमिक टाक्यांनी,दो-याचे विणलेले हे काही नमुने
हे ब्रेसलेट

BR_9.jpg

हे छोटे इयारिंग

earing_1 copy.jpg

हे थोडे मोठे

earings_2 copy.jpg

हे नाजूक गळ्यातले

neck less_2 copy.jpg

हे मोठ्या पदकाचे

neckless_1 copy.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. शेवटचा नेकलेस अजून वाढवून त्यात जरा हटके रंगाचे बीड लावून स्टाईल स्टेटमेंट होऊ शकेल.

सुंदर...!!! काळाघोडा फेस्टीवलला क्रोशाची ज्वेलरी असा विभाग होता... गुगलून पाहील्यास नवीन आयडियाज मिळू शकतील यात भर घालायला.... पण नाविन्यपूर्ण स्टाईल स्टेटमेंट होऊ शकेल हा प्रकार.... बीड्स, चेन्स, मणी, स्टोन्स वापरून वेस्टर्न आऊटफीट वर शोभतील असेही अ‍ॅक्सेसरीज, ज्वेलरीज बनवता येतील... शुभेच्छा!!!

ए काय मस्त दिसताहेत गं........ !!
आरती मला मणी घालून कसं करायचं ते नीट आठवत नाहीये .... तू तुझ्या ब्लॉगवर शिकवणार आहेस का ?

जयश्री, अग मणी आधी दो-यात ओवून घ्यायचे. आणि विणताना हवे तिथे ते वर घ्यायचे. किंवा मग चक्क सुई दो-याने नंतर हवे तिथे टाचायचे Happy आणि हे इतके सोपे आहे की त्यात काय शिकवायचे असे वाटतेय. बघूनही समजतय ना? मला खरच कळत नाहीये Uhoh
लाजो हेही लक्षात ठेवण्यात येईल Wink हो काळेही मस्त दिसेल. वरचे काळे कानातले केलेत त्या दो-याचे करते थांब Happy

मस्त-मस्त..
मी लहान असताना प्लास्टिकचे गोट तुटले की त्यापासुन कानातले बनवत आसे.प्लास्टिकचे छोटे तुकडे दगडावर घासुन त्याचा गोल आकार बनवायची,कानातल्याचा मागचा दांडा म्हणुन फुलबाजी ची काडी वापरायची Happy हे कानातले पाहुन आठवल Happy