Submitted by पुरंदरे शशांक on 22 February, 2013 - 23:32
म्मं म्मं, म्मं म्मं
वरण-भाताची शिट्टी झाली
बाळाची कळी खुलली खुलली
फोडणी खमंग तडतडली
आणा आणा सोनूची ताटली
आमटी-भात तुपाची धार
मधून आंबट टमाटु सार
चिऊचे घास काऊचे घास
म्मं म्मं होईल खासम खास
पापा थोडा घुटुक घुटुक
चूळ भरा खुळुक खुळुक
एक येता ढेकर मस्त
ढाराढुर्र गुडुप सुस्त....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त ....
मस्त ....
क्यूट्ट....
क्यूट्ट....
गोडुल्या बाळासारखी गोड आहे
गोडुल्या बाळासारखी गोड आहे कविता
वा ! सही म्मंम्मं..
वा ! सही म्मंम्मं..
छान झालीये कविता
छान झालीये कविता
क्यूटी!!!
क्यूटी!!!
पुरंदरे काका , आपण मस्त
पुरंदरे काका , आपण मस्त बालकविता लिहित आहात !!
पुण्यात आल्यावर कधीतरी आपली गाठभेट जरुर होईल !!
अरे वा मस्त बालगीत आहे
अरे वा
मस्त बालगीत आहे
व्वा ! .... मस्त गोड आहे.
व्वा ! .... मस्त गोड आहे.
छान बालगीत.
छान बालगीत.
मस्त कविता आणि
मस्त कविता आणि चित्रं..
आमच्या घरातल्या बाळांना, आवाज करायला चमचा, खेळायला बॉल, सांडायला पाणी एवढं सगळं लागत असे.
टिव्ही मात्र अजिबात नाही.
वा ! छान कविता !
वा ! छान कविता !
कसली गोडुली कविता आहे
कसली गोडुली कविता आहे
मस्त रे... नेहमी प्रमाणे!
मस्त रे... नेहमी प्रमाणे!
मस्त आहे. सुनिधीला शिकवेन
मस्त आहे. सुनिधीला शिकवेन आता. नाहीतरी आता ते पापड खाल्लाचा कंटाळा आला होता तिला.
ए फार गोड झालंय गाणं
ए फार गोड झालंय गाणं
मश्श्श्तं
मश्श्श्तं
खूप मस्त बालगीत. इतक्या
खूप मस्त बालगीत. इतक्या 'सोप्या' रचना लिहिणे किती 'अवघड' असेल नाही? तेवढी निरागसता आधी स्वतःत असायला हवी.
सर्व मान्यवर, जाणकार रसिकांचे
सर्व मान्यवर, जाणकार रसिकांचे मनापासून आभार - असाच लोभ असूद्या...
<<इतक्या 'सोप्या' रचना लिहिणे
<<इतक्या 'सोप्या' रचना लिहिणे किती 'अवघड' असेल नाही? तेवढी निरागसता आधी स्वतःत असायला हवी<<>>... दहा हजार मोदक आणि वर तुपाची धार!
मस्तचै...
अस्सं गुरगुटं जेवण बाळालाच
अस्सं गुरगुटं जेवण बाळालाच काय, कोणालाही आवडेल! कवितासुद्धा.
खुप आवडाली
खुप आवडाली
कित्ती मस्त.... शेवटचे कडवं
कित्ती मस्त.... शेवटचे कडवं म्हणजे माझ्या मुली साठी लिहिल्या सारखं वाटतय.... नर्सरी मधुन आल्या वर अशाच प्रकारे बाईसाहेबांची दिनचर्या असे.... ( आता घोडी झाली आहे)
खरच तुमच्यातलं बालक अगदी सुसाट धावतय...
मस्त बालकविता !
मस्त बालकविता !
मस्तच !
मस्तच !
सर्व मान्यवर, जाणकार रसिकांचे
सर्व मान्यवर, जाणकार रसिकांचे मनापासून आभार - असाच लोभ असूद्या...
छानच आहे.नातीला नक्की
छानच आहे.नातीला नक्की शिकवणार.
खरं आहे दिनेशदा. आमच्याकडेही
खरं आहे दिनेशदा. आमच्याकडेही असलीच परिस्थिती आहे. सगळी खेळणी धडाम...
मस्त बालकविता!
धन्यवाद, धन्यवाद.... मनापासून
धन्यवाद, धन्यवाद.... मनापासून धन्यवाद.....