फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! Happy

सहसा २००० पोस्ट्स झाल्यावर नवीन धागा उघडतात ना? हवंतर पहिल्या धाग्याला पेजवाईज अनुक्रमणिका बनवूया :), म्हणजे माहिती शोधणे सोपे होईल Happy

दक्षु या भागाला फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग २ असं नाव देऊन त्या पहिल्या भागाची लिंक वर टाकशील का प्लीज..

वर्षुताईंची पहिल्या धाग्यावरची पोस्ट वाचली, मग ह्या धाग्याचे प्रयोजन कळले Happy

आता २०१३ सुरु झालंय.. यंदाच्या समर-स्प्रिंग मधे या कलर्सना प्राधान्य असणारे

वर्षु आयशॅडो साठी मला लॉरियल आणी सर्वात शेवटी दिलेस ते आवडले. Happy पण मी ब्लशरच वापरते, नो आयशॅडो Happy

दक्षु रीपीट मेसेज
या भागाला फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग २ असं नाव देऊन त्या पहिल्या भागाची लिंक वर टाकशील का प्लीज..

माझ्या मते याला भाग २ नाव दिलं तर लोक भाग १ कुठाय असं विचारतील, त्यामुळे ०,१,२ अशा क्रमाने जाऊ असं ठरवलंय..

पेरू, सावळ्या शेड ला आयशॅडो मधे तो शेवटचा कलर बघ. डे वेअर करता छान दिसेल याशिवाय चारकोल्,चॉकोलेट ब्राऊन, वाईन कलर्स पण मस्त दिसतात. स्किन पेक्षा डार्कर शेड घ्यायची..
फॉर बोल्डर ऑप्शन

काही पण दक्षे Proud
याला २ नाव देऊन तिला सांगून त्याचं नाव एक केल असतं तर चाललं नसतं का? Proud

२०१३ मधे फॉलो करता येणारे काही ट्रेंड्स
रेड लिपस्टिक
लो बांधलेली पोनीटेल आणी १९८० स्टाईलमधे लावलेलं ग्रे,ब्लॅक किंवा ब्राऊन आयलायनर

कपडे- ग्रीन कलर इन शेड्स ऑफ एमरल्ड, सायट्रस, पेस्टल्स

पिन्स्ट्राइप्स प्रिंट - बारीक, जाड कशाही

फ्लॅट हील्स...

इतका जामानिमा असला कि इंस्टंट ट्रेंडी लुक मिळेल... Happy

मामे लिंक वाच्ली.. Lol
आता सिनेमा म्या डाऊनलोड करून पाहीन्..जेंव्हाकेंव्हा कुणी अपलोड करेल तेंव्हा तोपर्यन्त तिचे फोटू शोधते नेट वर

Pages