Submitted by हरिहर on 5 December, 2012 - 05:11
समाजामध्ये वावरताना कधीतरी अचानक एखाद्या समस्येला आपणास सामोरे जावयास लागते. तेव्हा तेथे उपस्थित असलेली जाणकार व्यक्ती पटकन त्यावर एखादा तोडगा सांगते व आपली समस्येचे चुटकीसरशी निराकरण होते. असे स्वतः अनुभव घेतलेले तोडगे शक्यतो आपण येथे लिहू, केवळ पुस्तकी तोडगे लिहूया नको.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामी
मामी
तोडगे म्हटलं कि यंत्र, तंत्र,
तोडगे म्हटलं कि यंत्र, तंत्र, ताईत, स्मशानातले मंत्रविधी हे असलंच डोळ्यासमोर येतं.
मूल होत नसल्यास अमावस्येच्या रात्री वगैरे..
Kiran झणझणीत मूल होत नसल्यास
Kiran झणझणीत
मूल होत नसल्यास अमावस्येच्या रात्री वगैरे..>>>>
पुढे काय?
चावट प्रश्न विचारु नयेत......
चावट प्रश्न विचारु नयेत...... हुकूमावरुन
बागुलबुवा चावट प्रश्न विचारु
बागुलबुवा
चावट प्रश्न विचारु नयेत...... हुकूमावरुन>>>>
तुमचे विचार चावट आहेत....
मला वाटले कि अमावस्येला वडाला किंवा पिंपळाला नैवद्य वैगरे इतर काहितरि.... असे काहितरि असेल...
असोच.
असोच.
अमृता पूर्वी नवल वगैरे
अमृता
पूर्वी नवल वगैरे वाचायचो. त्यातल्या भयकथात असले तोडगे असायचे. जन्मलेल्या मुलाची नाळ वगैरे...काही जणांना हे झेपत नाही म्हणून टाळलेलं.
किरण अरे हा धागा तसल्या
किरण अरे हा धागा तसल्या तोडग्यांसाठी नाहीये. हे वैद्यकीय कारणासांठी अवैद्यकीय उपचार स्टाईलमध्ये आहे.
तोडगाच नाही का ? एखादी मुलगी
तोडगाच नाही का ?
एखादी मुलगी आवडली तर प्रपोझ करायचं सोडून बाबा बंगाली वगैरे
अॅज यू विश
अॅज यू विश
हलके(च) घ्यावे हेसांनल
हलके(च) घ्यावे हेसांनल
लहान बाळाचे पोट घट्ट झाले
लहान बाळाचे पोट घट्ट झाले असेल म्हणजे कडक लागत असे, तडस लागली असेल, तर थोडा हिंग पाण्यात मिसळुन ती पेस्ट बेंबी जवळ लावावी. १५-२० मिनीटाने गॅसेस सरतात. पोट मोकळे होते.
एकेच ठीकाणी खुप वेळ बसायचे असल्यास पाय हालते ठेवावेत. म्हणजे पायाला मुंग्या येत नाहीत, तसच प्रवासात पाया वर सुज येत नाही.
दिवस भरात एकदा तरी डोळे गरागरा फिरवुन डोळ्यांचा व्यायाम करावा. स्पेशली जे काँप्युटर वर जास्त बसतात त्यांनी
पाय लचकला व थोडा सुजला तर चुना आणि गुळाचा लेप लावावा. सुज कमी होते. नाही झाली तर मात्र ताबडतोब डॉक्टर गाठावा
कांदा चिरताना डोळ्यातुन पाणी येते. ते टाळण्या साठी, कांदा सोलल्यावर मधोमध कापुन, पाण्यात बुडवुन घ्यावा. नंतर चिरावा. डोळ्यातुन पाणी येत नाही. ( काही लोक डोक्यावर कांद्याचं साल ठेवा म्हणतात. पण मला तरी अनुभव आला नाही. )
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/23611
इथे असे उपचार आहेत.
(No subject)
डोक्यावर कांद्याचं साल ठेवा
डोक्यावर कांद्याचं साल ठेवा >>> हीहीहीहीही!!!
मी पाहीलय हे करून (कांदा
मी पाहीलय हे करून (कांदा चिरतांना डोक्यावर कांद्याचं साल) काही फरक नाही पडत!
हेल्मेट घालावं का?
धन्स आर्या, त्या लिंक बद्दल!
धन्स आर्या, त्या लिंक बद्दल! माझे उचकी पुराण मी इथे नक्की कोणत्या धाग्यावर नोंदवले होते ते आठवतच नव्हते मला.
>>मी पाहीलय हे करून (कांदा
>>मी पाहीलय हे करून (कांदा चिरतांना डोक्यावर कांद्याचं साल) काही फरक नाही पडत!
>>हेल्मेट घालावं का?
केवळ गॉगल देखील चालेल किंवा गार पाण्याची पट्टी डोळ्यांवर बांधून जादूचे प्रयोग करतात तसे कांदे चिरावेत.
खोकल्याची ढास लागली असता डाळं
खोकल्याची ढास लागली असता डाळं खावीत. त्याने ढास कमी होते.
माझ्या मित्राची धाकटी बहीण
माझ्या मित्राची धाकटी बहीण एकदा गाडीवरून पडली होती. तिच्या माकडहाडाला दुखापत झाली. ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितले की, ऑपरेशन करावे लागेल पण दुसरा एक उपाय सुचवतो; थोडा कष्टप्रद आहे पण लॉंग टर्म बेनिफिशल ठरणारा आहे. एक मोठे हवा भरलेलं टायर घ्यायचं आणि खाली बसताना कायम त्या टायरवर बसायचं. असे तीन महिने केल्यावर ऑपरेशनची गरज राहणार नाही.
पुढे गमतीने ते असेही म्हणाले अगदी दाखविण्याच्या कार्यक्रमात देखील टायरवरच बसायचं. कोणत्याही परिस्थितीत हार्ड सरफेसवर बसता कामा नये आणि खरचं असे केल्यावर अगदी सर्व काही पूर्ववत झालं.
माकडहाडाचे दुखणे लै ब्येक्कार
माकडहाडाचे दुखणे लै ब्येक्कार बगा!
त्या पानावरचे हे बघा: http://en.wikipedia.org/wiki/Coccydynia#Non-surgical_treatment
डोनट कुशन म्हंजे टायरवर बसणे
बोगद्यातून टूव्हीलवरून जाताना
बोगद्यातून टूव्हीलवरून जाताना काहीच दिसेनासे झाले तर डोळ्यावरचा काळा गॉगल काढावा.
वादविवादांच्या धाग्यावर मला
वादविवादांच्या धाग्यावर मला समजले नाही असा प्रतिसाद आला तर प्रतिसादकाचा इतिहास आधी तपासावा. समजले नाही हा प्रतिसाद अगदीच इनोसन्ट आहे असे समजू नये. कित्येकदा तुमचे शब्द तुमच्याच घशात घालण्यासाठी रचलेल्या कटाची ही सुरुवात असू शकते. म्हणूनच अशा वेळी प्रश्नकर्त्याला मेलमधून उत्तर पाठवावे, दुष्ट हेतू असल्यास त्याची पंचाईत होते.
की फर्क पैंदा? रुमाल टाकला
की फर्क पैंदा?
रुमाल टाकला काय, throw in the towel केले काय?
यक टाळू हुंगायचा त्याचं तेल
यक टाळू हुंगायचा
त्याचं तेल घाणेरड्या वासाचं असेल तर??
सौदिंडियन किंवा सरदाराच्या
सौदिंडियन किंवा सरदाराच्या डोक्याचा वास घेऊन पहा. सर्दार लै कुब्बट त्यात्ल्या त्यात
रिया. | 8 December, 2012 -
रिया. | 8 December, 2012 - 22:32
यक टाळू हुंगायचा
त्याचं तेल घाणेरड्या वासाचं असेल तर??>>>
सुपारी लागलेल्या माणूस सुपारी खाली सरकण्यासाठी कशाचाही वास घ्यायला तयार होईल.
.
.
.
चक्कर येऊन पडलेल्या माणसाला वाहणेचा वास देतात त्यातला प्रकार आहे हा....
मोरचे पिस जाळुन त्च्याच्या
मोरचे पिस जाळुन त्च्याच्या रखेत मध घालुन चाटण करवे...हा उपाय ऐकला आहे... कोणाला
महित आहे का?
mala doke dukhi cha solid
mala doke dukhi cha solid tarase ahe, zope zhali nahi, khup una lagla tari doke tukhte, ani yacha far tarase hote.
cocin vegere cha farak padto, pan kiti vele ashi medicin ghenar..
kahi upaya suchva..
डोक्यावर कांद्याचं साल ठेवा
डोक्यावर कांद्याचं साल ठेवा >>> हीहीहीहीही!!!
कांद्याचा सालीवर डोकं ठेवला तर
Pages