Submitted by हरिहर on 5 December, 2012 - 05:11
समाजामध्ये वावरताना कधीतरी अचानक एखाद्या समस्येला आपणास सामोरे जावयास लागते. तेव्हा तेथे उपस्थित असलेली जाणकार व्यक्ती पटकन त्यावर एखादा तोडगा सांगते व आपली समस्येचे चुटकीसरशी निराकरण होते. असे स्वतः अनुभव घेतलेले तोडगे शक्यतो आपण येथे लिहू, केवळ पुस्तकी तोडगे लिहूया नको.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकेच ठीकाणी खुप वेळ बसायचे
एकेच ठीकाणी खुप वेळ बसायचे असल्यास पाय हालते ठेवावेत. म्हणजे पायाला मुंग्या येत नाहीत, >>> पायाला मुन्ग्या आल्यावर खात्रीलायक उपचार . पेन्सिल , पीन , पेन काहीही मिळाल की कानामागे लावायच .
( वाणी कानाला पेन्सिल लावून ठेवतो तसं ) . पायाच्या मुंग्या झरझर उतरतात .
Pages