तोडगा तोडगे युक्ती काय करावे नुक्ता इलाज

आनुभविक तोडगे

Submitted by हरिहर on 5 December, 2012 - 05:11

समाजामध्ये वावरताना कधीतरी अचानक एखाद्या समस्येला आपणास सामोरे जावयास लागते. तेव्हा तेथे उपस्थित असलेली जाणकार व्यक्ती पटकन त्यावर एखादा तोडगा सांगते व आपली समस्येचे चुटकीसरशी निराकरण होते. असे स्वतः अनुभव घेतलेले तोडगे शक्यतो आपण येथे लिहू, केवळ पुस्तकी तोडगे लिहूया नको.

Subscribe to RSS - तोडगा तोडगे युक्ती काय करावे नुक्ता इलाज