Submitted by श्रद्धा on 30 September, 2012 - 10:26
टीझर म्हणून क्लूसाठी ब्लॉगबिग काही नाहीये. आणि दुसरीच लेव्हल इरिटेटिंग आहे. भरपूर शब्द ट्राय करून झाले. नाही चालत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झकास ४ पानावर मामींना मी काय
झकास ४ पानावर मामींना मी काय म्हटलय बघा
मी पुन्हा सहावर. री ४, री ५
मी पुन्हा सहावर.
री ४, री ५ फा ल तु
मी तिसर्यावरच मुक्काम ठोकून
मी तिसर्यावरच मुक्काम ठोकून आहे. यंदा काय खरं नाय...
नंदिनी, पान १ वर श्रद्धा आणि
नंदिनी, पान १ वर श्रद्धा आणि मामी ने दिलीय बघ हिंट. जरा लेन्दी आहे पण स्टेप बाय स्टेप जा जमेल
स्पेलिंग मिस्टेकमुळे चार तास
स्पेलिंग मिस्टेकमुळे चार तास वाया गेले.
आता चार वर.
http://humindian.com/blogs/ar
http://humindian.com/blogs/articles/klueless-8-action-begins-soon
जर कोणाला हव्या असतील तर हिंट्स.
मी पाचवरच अडखळलेय.
मी पाचवर. आता उद्या खेळेन.
मी पाचवर. आता उद्या खेळेन.
अवल, रि४, रि५ला सॉलिड क्लू दे
अवल, रि४, रि५ला सॉलिड क्लू दे बरं कायतरी.
श्र, उत्तर तीचं आहेत. फक्त
श्र, उत्तर तीचं आहेत. फक्त पुढे वा मागे काही लागतेय. जे सगळ्यात फालतु वाटतेय ते. मी चक्क वेेतागुन तेच उत्तर शेवट बदलुन टाकलं. अन कपाळावर हात मारुन घेतला कारण पुढची लेव्हल आली. त्यालाही असच थोड माॅडिफाय केलं. आता शेवटचं अजुन अालं नाहीये. पण ते ही असच फालतु असणार, आय बेट.
अता लेक काॅम्पवर बसलाय. त्यामुळे इतक्यात मी फोन वरुन जमत नाही क्लु खेळायला नंतर येईन. तु तिसरे उत्तर मला सांग
अवल अजून जरा धक्का मार गं.
अवल अजून जरा धक्का मार गं.
Mami / mamy वेश/ भारतीय
Mami / mamy
वेश/ भारतीय वेश
समझने वालोंको इशारा काफी हॆ
आता आपट डोके भिंतीवर
नमस्कार मंडळी. मी पण आलो.
नमस्कार मंडळी. मी पण आलो. तिसरी पार केली.
हे देवा आता तुच बुद्धी
हे देवा आता तुच बुद्धी दे..... वय वर्ष तिसर अन सगळ विसर अशी गत झाली आहे.
अखी धीर धरी रे धीरापोटी फळे
अखी
धीर धरी रे धीरापोटी फळे गोमटी 
अवल फेबुवर मेसेज टाकलाय बघ.
अवल फेबुवर मेसेज टाकलाय बघ.
कालचा दिवस कालची रात्र आणि
कालचा दिवस कालची रात्र आणि आजचा दिवस
अखी, कोणती लेवल?
अखी, कोणती लेवल?
अग मी फोन वर अाहे. इथेच टाक
अग मी फोन वर अाहे. इथेच टाक ना
अग मी फोन वर अाहे. इथेच टाक
अग मी फोन वर अाहे. इथेच टाक ना
ओके. अगं काहीही लक्षात येत
ओके. अगं काहीही लक्षात येत नाहीये.
लेवल ३
लेवल ३
थोडा वेळात येते फेबुवर थांब
थोडा वेळात येते फेबुवर थांब
अखी, सिनेमा मिळाला का? त्यात
अखी, सिनेमा मिळाला का? त्यात काय 'गंड'लंय????
गंड ची मानसिकता ओळखा. मग पुढे सोप्पं आहे.
हाय आले गं फेबु वर
हाय आले गं फेबु वर
रीव्हर्स सर्च म्हणजे काय?
रीव्हर्स सर्च म्हणजे काय?
अखी, तू सोर्स वाचलास?
अखी, तू सोर्स वाचलास?
हो वाचला ताई. मि तुला विपु
हो वाचला ताई. मि तुला विपु करते.
मग त्यातल्या माणसाचा
मग त्यातल्या माणसाचा आफ्रिकेच्या सालाशी संबंध लाव
अखी विपु पहा
अखी विपु पहा
अवल ताई चा विजय असो हुश्श...
अवल ताई चा विजय असो
हुश्श... लेवल ४
Pages