क्लूलेस - ८ टीझर राउंड

Submitted by श्रद्धा on 30 September, 2012 - 10:26

क्लूलेस ८ टीझर.

टीझर म्हणून क्लूसाठी ब्लॉगबिग काही नाहीये. Sad आणि दुसरीच लेव्हल इरिटेटिंग आहे. भरपूर शब्द ट्राय करून झाले. नाही चालत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्र, उत्तर तीचं आहेत. फक्त पुढे वा मागे काही लागतेय. जे सगळ्यात फालतु वाटतेय ते. मी चक्क वेेतागुन तेच उत्तर शेवट बदलुन टाकलं. अन कपाळावर हात मारुन घेतला कारण पुढची लेव्हल आली. त्यालाही असच थोड माॅडिफाय केलं. आता शेवटचं अजुन अालं नाहीये. पण ते ही असच फालतु असणार, आय बेट.
अता लेक काॅम्पवर बसलाय. त्यामुळे इतक्यात मी फोन वरुन जमत नाही क्लु खेळायला नंतर येईन. तु तिसरे उत्तर मला सांग

Mami / mamy
वेश/ भारतीय वेश
समझने वालोंको इशारा काफी हॆ
आता आपट डोके भिंतीवर Proud

Pages