क्लूलेस - ८ टीझर राउंड

Submitted by श्रद्धा on 30 September, 2012 - 10:26

क्लूलेस ८ टीझर.

टीझर म्हणून क्लूसाठी ब्लॉगबिग काही नाहीये. Sad आणि दुसरीच लेव्हल इरिटेटिंग आहे. भरपूर शब्द ट्राय करून झाले. नाही चालत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझं म्हणजे थकले रे नंदलाला...दलाला या धर्ती वर श्रद्धा...द्धा असं शब्दशः गद्धा झालय मामी Biggrin
काही कळत नाहीये. फेसपाम, त्याचे सगळे चित्रपट/ हेड्पाम/ असं झिंगणं चाललय. आता कधी पडेन सांगता येत नाही. मागच्या क्लु ७ लापण माझी विकेट मोनोपॉलीनेच घेतली होती Sad

ओ मामी अवल, स्वारी. मी फोनवरून ओएल होते न ब्याटरी गेल्याने फोन म्येला व्हता. Happy

मामी, तू अजून अडकलीयस? माझा कालचा निबंध आठव की. मी तुला सिनेमाचं नाव आधीच सांगितलं आहे. Happy पण त्याचं नाव हे उत्तर नाही. उत्तर काय असावे यासाठी माझ्या आदल्या पोस्टातला क्लू बघ.

नंदिनी त्या मोनोपोलीत सगळे रस्ते कुठे जातायत? तिथे जा आणि मग तिथून बाहेर पड. भल्या नाहीतर बुर्‍या मार्गानं. Happy

झकासराव, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात सध्या? ४ वर?

मग, समोरच्या चित्रात किती माकडं दिसताहेत?

मागील सर्व पानांमधील महत्वाचे क्लू :
२ : श्र : (मोठ्ठा क्लू: सगळं जग फेबु अ‍ॅडिक्ट आहे. जर तुम्हांला फार काही त्या पानावर करता येत नसेल तर तुम्ही काय कराल?)
३ : अ : तीन साठी सोर्स नुसार "चित्रपटाचा" "त्या" नंबरशी संबंध लावता येतो का बघा. गुगलबाबांची मदत घ्या
मा : लेवल ३ : अल्फ्रेडचा आफ्रिकन वर्षातला सिनेमा - कॉम्प्लेक्स????
मा : सिनेमा मिळाला का? त्यात काय 'गंड'लंय???? गंड ची मानसिकता ओळखा. मग पुढे सोप्पं आहे.

४ : अ : इमेज सर्च करा
५: ईमेज सर्च करा
६: अ: जेलरला नाही गंडवता आलं तर काय कराल जेलमधून सुटायला ?
मा : त्या मोनोपोलीत सगळे रस्ते कुठे जातायत? तिथे जा आणि मग तिथून बाहेर पड. भल्या नाहीतर बुर्‍या मार्गानं.
४री : श्र : ज्या कोड्यात डोकं चालवावं लागतं त्यासाठीचा सिनेमाही तसाच असणार ना?
श्र : रि४चं पेजनेम आहे ती सिच्वेशन आली तर 'ते' काय करतात?

आता कोणालाही विपुत उत्तर नाही देणार Proud

अवल, कंट्रोल. Happy थेट क्लू नाय द्यायचे. ३ आणि ६ चे क्लू थेट आहेत बर्‍यापैकी.

मामी, तो रि४साठी क्लू मागतोय.

रि४साठी ४-५-६ची उत्तरं एकत्र वापरा.

असं होय? बरं मग ४, ५, ६ चे क्ल्यु एकत्र करून साधारण मोळी बांधा. ती मोळी सामावून घेईल असा एखादा शिणुमा मिळतोय का ते बघा.

४ चे उत्तर इतकी माकडं जर ५ च्या उत्तरात गेली तर ६ चे उत्तर करण्यासाठी "त्या चित्रपटात" काय करतील झकासराव ?

गजा Lol

Pages