तों.पा.सू - सुरळीच्या वड्या (खांडवी) - नीलू

Submitted by नीलू on 23 September, 2012 - 08:35

सुरळीच्या वड्या (खांडवी)
IMG909.jpgIMG908.jpgIMG912i.jpg

साहित्य : क्ले, कागद, मणी
कृती: एकदम सोप्पी.. क्ले मळून घेतला त्यानंतर ताटलीत लाटण्याने लाटून त्याच्या वड्या काढल्या. वरुन काळे मणी टाकले आणि सफेद - हिरवा कागद कापून शिवरला. Happy
आधी आलेल्या दोन प्रवेशिकांच्या मानाने मी फारच कमी कष्ट घेतले आहेत Proud

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद!!
मंजूबेन फेव्हिकॉलची आयडिया चांगली आहे पण मला तेव्हा सुचली नाही. तेल कुठले वापरु असे विचार करत होते मग म्हटलं जाऊ देत डायेट वड्याच करु Wink
ममा, मुग्धा Proud

निलु खर्‍या पा.कृती कुणी खायला गेलं नाहि जास्त तितक्या ह्या वड्या खायला सगळे आले.. Happy

भन्नाट ! अप्रतिम !! हुबेहुब !!! तोण्डातसुन धब धबो सुरुझालो.
अगो नीलु , दिवाळी जवळ येताहा . ह्या बघुन खवैय्ये येडॅपिसे होवन ऑर्डर घेवन येतील .

मतदानात तुम्ही लीडवर आहात.
मीही तुम्हालाच मत दिले आहे.
सिंपल आयडिया, अन सुपर्ब एक्झिक्यूशन अशी तुमची कलाकॄती आहे, अन यामुळेच तुम्हाला तोंपासूचे पारितोषिक मिळो ही सदिच्छा!

Pages