तों.पा.सू - सुरळीच्या वड्या (खांडवी) - नीलू

Submitted by नीलू on 23 September, 2012 - 08:35

सुरळीच्या वड्या (खांडवी)
IMG909.jpgIMG908.jpgIMG912i.jpg

साहित्य : क्ले, कागद, मणी
कृती: एकदम सोप्पी.. क्ले मळून घेतला त्यानंतर ताटलीत लाटण्याने लाटून त्याच्या वड्या काढल्या. वरुन काळे मणी टाकले आणि सफेद - हिरवा कागद कापून शिवरला. Happy
आधी आलेल्या दोन प्रवेशिकांच्या मानाने मी फारच कमी कष्ट घेतले आहेत Proud

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खोट्टं... खोट्टं... ह्या खायच्याच आहेत... Proud

अजिबात वाटत नाहिये की ह्या खोट्या आहेत आणि क्ले, कागद, मणी पासून बनवल्या आहेत...

सहीच ! अगदी उचलून तोंडात टाकावी वाटतेय. ते खोबरं तर भारीच. माझ्याकडून पहिला नंबर तुला Happy
अन हो किती कष्ट कमी या पेक्षा कल्पना किती मोठी हे महत्वाचे नाही का Happy

सर्वांचे मनापासून धन्यवाद Happy
अवल Happy
>>खोट्टं... खोट्टं... ह्या खायच्याच आहेत>> Lol सेनापती बिनधास्त खायला लाग मग Proud

वा! काय मस्त झाल्यात. मलाही खर्‍याच वाटल्या म्हणुन रेसिपी बघायला गेली तेव्हा कळले कि या क्लेच्या आहेत. बाई गं , तुझ्याकडे आल्यावर आम्हांला ख्ररेच पदार्थ मिळतील ना? असे फसवणारे नाही ना मिळणार?? खुपच छान ,खरी कलाकार आहेस.

सहीच ! अगदी उचलून तोंडात टाकावी वाटतेय. ते खोबरं तर भारीच. माझ्याकडून पहिला नंबर तुला
>>
+११११११११११११११११

खुप सुंदर ग
मला फार आवडलय हे
हा पदार्थ ही माझा आवडता आहे

Pages