मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का?
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
आणि नवीन क्लू दिला- होडी
तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)
चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)
*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार
एकतर फोटोही दिसत नाहिये आणि
एकतर फोटोही दिसत नाहिये आणि मल्टिप्लेक्स वरचा बित्तुचा फोटु गेल्याने क्लु बदललाय.
त्यामुळे काढुनच टाकतोय.
क्लू: काचेचे घर हे mysore
क्लू: काचेचे घर
हे mysore मधले Multiplex आहे
क्लू द्या.
क्लू द्या.
रुमाल...काचेचे घर. क्लु नेता
रुमाल...काचेचे घर.
क्लु नेता
गांधीजींची
गांधीजींची खोली...तीन्हीबाजूंनी काचेची तावदाने आहेत
क्लू - खिडकी
क्लू - खिडकी
आँहाँहाँहाँ... काचेच्या
आँहाँहाँहाँ... काचेच्या घरासाठी माझ्याकडे अत्युत्कृष्ट फोटो आहे, पण मोबाईलात आहे
माझ्या पीसीत काहीतरी घोळ
माझ्या पीसीत काहीतरी घोळ आहे...फोटो दिसत नाही पेस्ट करून सुद्धा...माझी कल्टी
आता शेवटचा क्लू खिडकी, का
आता शेवटचा क्लू खिडकी, का नेता? दोन्ही फोटो मला दिसत नाहीत.
दोन्ही फोटो मला दिसत
दोन्ही फोटो मला दिसत नाहीत>>>> मला बी दिसत न्हाईत!
खिडकी हा क्लू घेतलाय. क्लू
खिडकी हा क्लू घेतलाय.
क्लू विमान
बाफ ओव्हरलोड होतोय
बाफ ओव्हरलोड होतोय का?
संयोजक, पान वाहतं करायचं का?
मला दिसतायत सगळे फोटो.
मला दिसतायत सगळे फोटो.
आता दिसताहेत सगळे फोटो.
आता दिसताहेत सगळे फोटो.
सॉरी अप्लोडच होत नाहीये.
सॉरी अप्लोडच होत नाहीये. रुमाल काढला.
ओके आताचा क्लू विमान आहे.
ओके आताचा क्लू विमान आहे.
कुणीच कसं ईमान उडवंना! मला
कुणीच कसं ईमान उडवंना!
मला इतक्या पटापट फोटो शोधायलाच होत नाहीये.
एखादा क्लु जमणार असेल तर रुमाल टाकेन. एकदा मला बी भाग घिऊ द्या मंग!
चला आता इमान उडू द्या कुनाचं तरी!
गौरी छान फोटो ही गुगल काकांची
गौरी छान फोटो ही गुगल काकांची देण... पण टायमिंग चुकले...
मंजु आज ऑफबिट फोटो का बरे टाकुन राहीली...
पुढचा क्लु - धावपट्टी
रुमाल - धावपट्टी क्लू: विमान
रुमाल - धावपट्टी
क्लू: विमान तळ
मानुषी, निंबुडा, रुमालाबरोबर
मानुषी, निंबुडा, रुमालाबरोबर क्ल्यू द्या.
लाडकी, फोटो प्रताधिकारमुक्त असावा.
क्लू: विमान तळ
क्लू: विमान तळ
(No subject)
लाडकी हा फोटो तू काढलेला आहे
लाडकी हा फोटो तू काढलेला आहे का? किंवा प्रताधिकारमुक्त?
मंजु... गुगलवरुन घेतलाय
मंजु... गुगलवरुन घेतलाय फोटो... त्यामुळे शॉर्ट रनमधे काही प्रॉब्लम यायची शक्यता कमीये... तसं काही असेलच तर फोटो डिलीटता येईलच...
नी मी माझ्या भाच्यांचे सोडुन कुठलेच फोटो काढत नाही... पण ईमेजिस शोधणे हा माझ्या रोजी रोटीचा भाग आहे...
सलग १० फोटो घोळ न होता झालेत
सलग १० फोटो घोळ न होता झालेत असं होत नाहीये.
अश्या खेळण्यात मजा नाही. श्या!
मी इतक्या वेळ मीच काढलेले
मी इतक्या वेळ मीच काढलेले फोटो शोधात आहे.. मला वाटले downlaod करून नाही टाकायचे .. नाहीतर काय मजा
रुमाल टाकायचा नाही असे
रुमाल टाकायचा नाही असे सांगितले आहे ना संयोजकांनी मागच्या पानावर?
नेटवरून घेतलेले फोटो पण चालतात होय इथे?
प्रॉब्लेम येण्याबद्दल नाहीये
प्रॉब्लेम येण्याबद्दल नाहीये हे. प्रताधिकारमुक्त असावा ही खेळाची अट आहे. तसं तर गुगलवरून शोधून किती फोटो टाकता येतील. मग मजा काय राह्यली खेळाला?
या फोटोनंतर काय क्लू देऊ
या फोटोनंतर काय क्लू देऊ शकते?
विमानतळ हा क्लू आहे ना?
विमानतळ हा क्लू आहे ना?
Pages