Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगं बाई.. माझा नवरा... ते..
अगं बाई.. माझा नवरा... ते.. पागल स्टुपीड मॉन्क म्हणतो :))
रीया - पागल स्टुपिड मन??? >>>
रीया - पागल स्टुपिड मन??? >>> मन नाही English MAN
इब्लिस, माहितीसाठी धन्यवाद.
इब्लिस, माहितीसाठी धन्यवाद.
किचाट डोळ्यात >>> सध्या ती
किचाट डोळ्यात >>>

सध्या ती सासू हवी वाली कुठली सीरीयल लागतेय.
"संस्थिता" असं हवंय ते!
त्याच्या टायटल साँग मधे "या देवी सर्व भूतेषु शक्तिरुपेण संस्थितः .." असं चुकीचं का म्हणत आहेत? की मीच चुकीचं ऐकतेय?
नार ऋतुंभरि करीते गायन >>>>
नार ऋतुंभरि करीते गायन >>>>
>>नार ऋतुंभरि तुंबराचे डोके
>>नार ऋतुंभरि

तुंबराचे डोके गाढवाचे आहे माझ्यामते.
नाही मृदुला ताई, घोडाच
नाही मृदुला ताई,
घोडाच आहे.
"In South India, Tumburu is often portrayed horse-faced. He holds the instrument vina that he plays as he sings. In another hand, he holds wooden cymbals, that he beats to maintain the rhythm. A South Indian legend records that Tumburu performed severe austerities and pleased god Shiva. Tumburu asked Shiva to grant him a horse-face, immortality, liberty to travel the universe, skill in music and singing and ability to reside with and serve Shiva. Shiva blessed him and granted the boons that he sought.[3]"
किचाट डोळ्यात >> याला
किचाट डोळ्यात
>>
याला गायिकेचे अपयश नाही म्हणता येणार का? प्रत्येक शब्द कसा स्पष्ट आला पाहिजे . किशोरी आमोणकर किंवा बाबूजींसारखा...
सर्वच
सर्वच
नार ऋतुंभरि >> आयुष्यभर हे
नार ऋतुंभरि >> आयुष्यभर हे गाणे ऐकुनसुध्धा "नारद तुंबरु" असेच ऐकु यायचे की काय ह्या विचारामुळे एकदम नैराश्यच आले ...
धन्यवाद इब्लिस, गाणेच इथे दिल्याबद्दल.
>>'नारद तुंबरू करिती गायन...'
>>'नारद तुंबरू करिती गायन...' या ओळिचा लहानपणा पासून डोक्यात बसलेला अर्थ - नारदमुनी तंबोरा घेऊन गायनाला बसलेत...
बाप रे! तोंड दाबून ऑफिसात हसता हसता पुरेवाट झाली.
रीया - पागल स्टुपिड मन??? >>>
रीया - पागल स्टुपिड मन??? >>> मन नाही English MAN

>>>
हायला
हो काय
अवघडेय
पागल स्टुपिड मॅन आहे ते मन
पागल स्टुपिड मॅन आहे ते मन नाही.
कळ्ळ की
कळ्ळ की
'नारद तुंबरू करिती गायन...'
'नारद तुंबरू करिती गायन...' या ओळिचा लहानपणा पासून डोक्यात बसलेला अर्थ - नारदमुनी तंबोरा घेऊन गायनाला बसलेत...
बाप रे! तोंड दाबून ऑफिसात हसता हसता पुरेवाट झाली. >>>> अय्यय्याय्याय्याय्याय्या ....
स्वप्ना, असे केले तर नको नको
स्वप्ना, असे केले तर नको नको तसे आवाज येतात तोंडातुन, त्यापेक्षा सरळ हसुन मोकळे व्हावे.

निकी मिनाज चं पाऊंड द अलार्म
निकी मिनाज चं पाऊंड द अलार्म ऐकताना " हाडळ , हाडळ , सेक्सी अँड हाडळ" असचं ऐकु येतं
न जाओ सैय्या चुराके मैय्या
न जाओ सैय्या चुराके मैय्या
कानडा, ते गाणं न जाओ सैंय्या
कानडा,
ते गाणं न जाओ सैंय्या छुडाके बैंय्या... असं आहे.
गीता दत्त तशा बर्यापैकी तोंडातल्या तोंडात गायच्या हे माझं वैयक्तिक मत. मलाही त्यांच्या बर्याच गाण्यांची वर्डींग्स कळत नाहीत नीत.
विशेष करून मेरी जां मुझे जां न कहो मेरी जां...
असो... जिंदगी का सफर है ये कैसा सफर या गाण्यातल्या एका कडव्यात शेवटची ओळ 'है परेशां नजर, थकगये चारदर...

ते चारदर असंच आहे का? की अजून काही आहे? आणि असेल तर त्याचा नेमका अर्थ काय?
चारागर = one who provides
चारागर = one who provides remedy
मेरी जां चे शब्द हवेत का?
काय मयेकरजी तुम्हीपण! अहो
काय मयेकरजी तुम्हीपण! अहो चारागरचं सोप्पं मराठीत डाक्टर असं उत्तर सांगायचं ना
"जिसने ज़ख़्मों से मेरा'शहज़ाद' सीना भर दिया
मुस्करा कर आज प्यारे चारागर कहना उसे"
-शहज़ाद अहमद
"फाट्ला ग कोना माझ्या
"फाट्ला ग कोना माझ्या चोळीचा " या ओळी एवजी "पाठी लागला ग कोल्हा माझ्या " असे वाटायचे
पाठी लागला ग कोल्हा
पाठी लागला ग कोल्हा माझ्या>>>>>>>>>>अरेरे
किचाट डोळ्यात>> ... इमाजिन
किचाट डोळ्यात>>
... इमाजिन केल्ं की मी
पागल स्टुपिड मॅन आहे ते मन
पागल स्टुपिड मॅन आहे ते मन नाही.>>>>
नाही, ते पागल स्टुपिड मॅन नाही, ते मनच आहे.
भरतजी नक्की द्या लिरिक्स.
भरतजी नक्की द्या लिरिक्स. विपुत डकवले तरीही चालतील.
मस्तच धागा आहे .. ह ह पु वा
मस्तच धागा आहे .. ह ह पु वा होतेय
जो दवाके नामपे जहर दे, उस
जो दवाके नामपे जहर दे, उस चारागरकी तलाश है.. ऐकलं असेल की.. (ना तो कारवां की..)
मस्तच धागा आहे .. ह ह पु वा
मस्तच धागा आहे .. ह ह पु वा होतेय.>>>>> चांगभलं +१००.... आतापर्यंत मला वाटायच मीच काइतरी विचित्र ऐक्ते... यहा तो काफी बंदे है बॉस्स्स्स.............
पागल स्टुपिड मॅन मी पागल
पागल स्टुपिड मॅन मी पागल स्टुपिड मॉम असं ऐकतेय...

तसंही त्यात ती नाचणारी भावी मॉम एक आहेच.....बाकी सगळा आवडलेला एक चित्रपट तिच्या डिलिव्हरी प्रकरणात इतका .टिपिकल वाटतो नं.......त्यामुळे "पागल स्टुपिड मॉम" अप्रोपिएटपण वाटतं....
Pages