Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदम फ़ुल्टू मनोरंजन...मला
एकदम फ़ुल्टू मनोरंजन...मला वाटतं आठवलं निदान एकतरी असं चुकीचं गाणं प्रत्येकाकडे असेल....अजून सगळे प्रतिसाद वाचले नाहीत पण जे वाचले त्याने सकाळ हसरी झालीय....:)
माझी एक बहिण नेहमी घरगुती अंताक्षरीमध्ये "जब कोई बात बिगड जाए" चं कडवं
वफ़ादारी ऐवजी "वफ़ादाढी की वो कसमें" असं गायची आणि मुख्य नेहमी तिला ते गाणं आलं की कडवं म्हणजे मस्टच असायचं....आई ग्ग...इतकं तल्लिन होऊन वफ़ादाढी...........::ड
"कोइ कहे केहता रहे" ह्या दिल
"कोइ कहे केहता रहे" ह्या दिल चाहता है मध्ल्या गाण्याची एक ओळ मी "हम बरसे है" किंवा "हम्बरसे है " अशी म्हणायचे ...खरी ओळ "अंबर से है आगे हमारा ठिकाना" अशी आहे..:)
बाकी प्रतिसाद वाचून हसून हसून बेजार झालेय
हिरव्या हिरव्या रंगांची झाडी
हिरव्या हिरव्या रंगांची झाडी घनदाट
सांग गो चेड्वा दिसता कसो खंडाळ्याचो घाट
असं गाणं आहे ना, त्यात एक ओळ आहे
खंडाळ्याच्या घाटात हवा थंडगार
माझा लहान भाऊ ही ओळ
खंडाळ्याच्या घाटात बाबा चंद्रकांत अशी म्हणायचा
आणि आम्ही जाम हसायचो...
बाकी हवा थंडगार आणि बाबा चंद्रकांत काय यमक आहे ना!;)
खंडाळ्याच्या घाटात बाबा
खंडाळ्याच्या घाटात बाबा चंद्रकांत>>>:हाहा:
सध्या एक मै और एक तू मधले
सध्या एक मै और एक तू मधले गाणे लागते त्यातले शब्द काय आहेत ?
मला RTG, RTG असे ऐकू येतात. त्याला काही अर्थ आहे का ? का ते आरतीजी असे
आहे ?
.
.
आंटीजी आंटीजी...गेट अप अॅण्ड
आंटीजी आंटीजी...गेट अप अॅण्ड डान्स...
ओ, तसे आहे का ते ? छान.
ओ, तसे आहे का ते ? छान.
आज माझ्या साजनाने गुपित
आज माझ्या साजनाने गुपित माझे जानले... लाजले मि लाजले..म्।हंऐकले माजले मि माजल्रे
बाबा चंद्रकांत >>
बाबा चंद्रकांत >>
आमचे चिरंजीव - वय वर्शे
आमचे चिरंजीव - वय वर्शे अडीच
चिकली चमेली (चिकनी चमेली)
आगे आगे देखो बॉडीगार्ड (आ गया है देखो बॉडीगार्ड)
माझा भाचा तो लहान असताना एकदा
माझा भाचा तो लहान असताना एकदा माझ्यासमोर मोठ्याने म्हणाला होता....
कंबक इश्श है वो......:D
आगे आगे देखो बॉडीगार्ड
आगे आगे देखो बॉडीगार्ड
'शालू हिरवा पाचूनी मढवा' हे
'शालू हिरवा पाचूनी मढवा' हे 'शालू हिरवा पाचू नि मरवा' आहे हे बर्याच दिवसांनी कळलं.
निंदियासे जागी बहार ऐसा मौसम
निंदियासे जागी बहार
ऐसा मौसम देखा पहली बार
या 'हिरो' चित्रपटातील गाण्यात मिनाक्षी शेषाद्री कोयल कुहु के कुहु के गाये मल्हार या ओळीनंतर एक आलाप घेते. त्यानंतर लगेच "मैं हुं अभी कमसिन कमसिन" अशा काहिशा ओळी आहेत्..ते मी किती दिवसपर्यंत "मै हुं अभी समथिंग समथिंग" असे ऐकत होते.
समथिंग समथिंग >
समथिंग समथिंग >
यम्मा यमा, यम्मा यम्मा हैं
यम्मा यमा, यम्मा यम्मा
हैं खुबसुरत समा
बस ताज की रात हैं जिंदगी
कल हम कहा तुम कहा
मी असं म्हणायचे लहान असताना..!!
माझा भाचा प्रज्वल लहान असताना
माझा भाचा प्रज्वल लहान असताना गालावर खळी हे स्वप्नील बांदोडकरचे गाणे असे म्हणायचा-
गालावर खळी डोळ्यात धुंदी
ओठावर फुले लाली गुलाबाची
जाऊ नको दुर तु
म्हशीच्या समोर तु. (मुळ शब्द- अशी ये समोर तु)
म्हशीच्या समोर तू... माझा
म्हशीच्या समोर तू...

माझा रंग तू घे, तुझा रंग मला दे
वंश मधील आके तेरी बाहोंमें
वंश मधील आके तेरी बाहोंमें मधलं कडवं मला असं ऐकू यायचं,
इन्द्रधनुष के रंग सजाऊ तेरी जुल्मी "मांग" सजाऊ.......असं वाटायचं, मांग जुल्मी कशी?
इन्द्रधनुष के रंग सजाऊ तेरी
इन्द्रधनुष के रंग सजाऊ तेरी जुल्मी "मांग" सजाऊ.......असं वाटायचं, मांग जुल्मी कशी?
>>>
मग नक्की आहे काय पण ते??
तेरी 'सूनी' माँग सजाऊं..
तेरी 'सूनी' माँग सजाऊं..
राकेश बापट अभिनीत " ये कैसा
राकेश बापट अभिनीत " ये कैसा प्यार है " का असाच काहीसा तत्स्म चित्रपट आहे त्यात एक गाण " जब तक तुम सामने रहोगे. ये दिल तो धडकता रहेगा " मी अस म्हणायचो
जब तक तुम चुप रहो कहोगे ये दिल तो फुदकता रहेगा. तेरे आनेके बाद तेरी जायेगी याद और यादो मे ये दिल डुबकता रहेगा "
कॉकटेल सिनेमातील "तुम्ही हो
कॉकटेल सिनेमातील "तुम्ही हो बंधु सखा तुम्ही" ह्या गाण्यातल्या ओळी मी सुरुवातीला अशा ऐकल्या होत्या.
"......जब यार करे पर्वा मेरी, मुझे क्या पर्वा इस दुनिया की. तु पास मेरे जग पास मेरे, मै हु हिरनी इस दुनिया की"
आणि मी असेच गात असे. नंतर कळले की ते "मै हुं ही नही इस दुनिया की" असे आहे
रणबीर कपूर चे 'टांय टांय फिश'
रणबीर कपूर चे 'टांय टांय फिश' हे गाणे राजस असे गातो!
तंगा रे भंगे, तंगा रे भंगे
आरे आरे अपुन
(मूळ शब्दः दंगा नही करना, पंगा नही करना, आ रैला है अपुन!"
कधी कधी अपुन ऐवजी "भिकारी" किंवा "भंगार" हे आपल्या मनचेच शब्द जोडून गाण्याचे नवीन वर्जन्स आम्हाला ऐकवतो.
उदा.
तंगा रे भंगे, तंगा रे भंगे
आरे आरे भिकारी
... आपल्या मनचेच शब्द जोडून
... आपल्या मनचेच शब्द जोडून गाण्याचे नवीन वर्जन्स आम्हाला ऐकवतो...>>>... तुझं पोरगं हिन्दी कवी होण्याची लक्षणं दिसताहेत. सध्याच्या हिन्दी सिनेमा संगीताचा दर्जा बघितला तर, तुझ्या मुलाला ऊज्ज्वल भवितव्य आहे...
मंगला गोडबोलेंच्या एका
मंगला गोडबोलेंच्या एका कथेतल्या पात्रातला गाणी चुकीची म्हणायची सवय आहे. त्याचे व्हर्शन : मानसीचा चित्रकार तो, तुझे मी नंतर चित्र काढतो
काय बाई सांगू.. कसं ग
काय बाई सांगू.. कसं ग सांगू.... हे गाण माझा नवरा असं गातो
काय बाई सांगू.. कसं ग सांगू
मला तर वाटे तुझीच लाज
काही तरी करुन बसलास आज....
तुझे मी नंतर चित्र काढतो>>>
तुझे मी नंतर चित्र काढतो>>> सही!!!
परवा पुन्हा एकदा 'सांसोको
परवा पुन्हा एकदा 'सांसोको सांसो..' ऐकत होतो.
त्यातली एक ओळ 'अंधेरे छुपे तेरी जुल्फ में, फुलोंके रांझा याद हो' अशी बरेच दिवस ऐकत होतो.
खरं तर ते 'अंधेरे छुपे तेरी जुल्फ में, खोलो के रात आझाद हो' असं असावी. निदान अर्थाने तरी बरोबर वाटतंय.. :
Pages