बालचित्रवाणी - सानिका (तोषवी)

Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 21:27


कलाकाराचे नाव - सानिका
वय - ६ वर्षे
पालकाचा मायबोली आयडी - तोषवी
गणपती बाप्पाचे बालगीत
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाब्बास सानिका..... अभिनंदन.
खूप छान म्हटलंस.
शब्दोच्चार देखील स्पष्ट.

वा ! कित्ती गोड Happy
काही काही शब्द कित्ती छान मिंड देऊन म्हटलेत (चौरंग, सुंदर, गणपती देवा)
शाब्बास सानिका Happy आई कडून एक मोदक घेऊन मटकावून टाक Happy

गोड.

कसलं गोड म्हटलयं. मज्जा आली ऐकताना!
शाब्बास सानिका >>> +१००
तोषवी - सानिकाला संगीताचे शिक्षण देता येईल का पहावे - तिचे सूर ज्ञान सुरेख आहे......

Pages