बालचित्रवाणी - सानिका (तोषवी)

Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 21:27


कलाकाराचे नाव - सानिका
वय - ६ वर्षे
पालकाचा मायबोली आयडी - तोषवी
गणपती बाप्पाचे बालगीत
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाब्बास सानिका..... अभिनंदन.
खूप छान म्हटलंस.
शब्दोच्चार देखील स्पष्ट.

फारच छान. आवाज, उच्चार सगळच छान. अगदी मस्त चालीत म्हटल आहे शेवट्पर्यंत.
शाब्बास सानिका!

वा ! कित्ती गोड Happy
काही काही शब्द कित्ती छान मिंड देऊन म्हटलेत (चौरंग, सुंदर, गणपती देवा)
शाब्बास सानिका Happy आई कडून एक मोदक घेऊन मटकावून टाक Happy

शाब्बास सानिका, किती सुंदर, चालीत म्हंटलंय. दरवर्षी तू म्हंटलेली सगळी गाणी फारफार आवडतात!

गोड.

कसलं गोड म्हटलयं. मज्जा आली ऐकताना!
शाब्बास सानिका >>> +१००
तोषवी - सानिकाला संगीताचे शिक्षण देता येईल का पहावे - तिचे सूर ज्ञान सुरेख आहे......

खूप गोड, स्पष्ट आणि लयीत म्हटलंय सानिका. अगदी तोंडपाठ झालेलं दिसतंय गाणं. ग्रेट!

उच्चार किती स्पष्ट आहेत आणि आवाजही गोड आहे. मस्त म्हटलं आहेस सानिका. >>> अगो + १

शाब्बास सानिका! Happy

Pages