Submitted by मुरारी on 1 August, 2012 - 11:32
पुण्यात स्फोट ??????
पुण्यातील गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावर संध्याकाळी आठच्या सुमारास तीन ठिकाणी कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट झाले . बालगंधर्व रंगमंदिर, मॅकडोनाल्ड आणि देना बॅंकेसमोर झालेले हे स्फोट कमी तीव्रतेचे असले तरी बॉम्बस्फोटच असून, यात एक जण जखमी झाला आहे
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15315763.cms
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाईट बातमी. काळजी घ्या
वाईट बातमी. काळजी घ्या सगळ्यांनी.
हो दिनेशदा, आता अशा बातम्या
हो दिनेशदा, आता अशा बातम्या ऐकल्या की खूप भिती वाटते.
गरवारेजवळदेखिल स्फोट झालाय.
गरवारेजवळदेखिल स्फोट झालाय. सगळे स्फोट कमी तीव्रतेचे आहेत.
अफवांवर विश्वास ठेऊ नका असे पोलिसांनी आवाहन केलयं.
गरवारे ब्रीज जवळ... गरवारे
गरवारे ब्रीज जवळ... गरवारे जवळ नाही... सगळे स्फोट जंगली महाराज रोड वरच झाले आहेत.. दोन टोकांना
काळजी घ्या पुणेकर मित्रहो!
काळजी घ्या पुणेकर मित्रहो!
सगळे काही ठीक आहे...स्फोट फार
सगळे काही ठीक आहे...स्फोट फार तीव्रतेचे नाहीयेत...चॅनेलवाले एका सायकलचे नुकसान झाले अशी बातमी वारंवार दाखवत आहेत. त्यांच्या या तपशीलाला हसावे का रडावे कळत नाहीये....
स्फोट खूप कमी तीव्रतेचे होते
स्फोट खूप कमी तीव्रतेचे होते असे ऐकले.
तरीही काळजीचाच प्रकार आहे..
हिम्स कॉलेजच्या जवळही झालाय
हिम्स कॉलेजच्या जवळही झालाय
कुठले कॉलेज? जे एम रोडवर
कुठले कॉलेज?
जे एम रोडवर कुठले कॉलेज आहे?
गरवारे कॉलेजजवळ
गरवारे कॉलेजजवळ
नक्की कोणी कशासाठी हे केले ते
नक्की कोणी कशासाठी हे केले ते कळले का??
पुणेकर काळजी घ्या..
नक्की कोणी कशासाठी हे केले ते
नक्की कोणी कशासाठी हे केले ते कळले का??
>>
कळेल बहुदा लवकरच
कारण जो जखमी झालाय त्याच्याकडे बॉम्ब होता
बापरे !
बापरे !
एकाच वेळी इतक्या ठिकाणी
एकाच वेळी इतक्या ठिकाणी गर्दीच्या वेळी स्फोट करायचे पण जास्त हानी होणार नाही हे पाहायचे..
हे करण्यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार. सगळ्यांचे इथे लक्ष वेधुन घेऊन दुस-या कुठल्यातरी जागेवरुन/गोष्टीवरुन लक्ष उडवुन लावायचे हा हेतू तर नाहीय ना???
पुणेकरांनो, काळजी घ्या.
पुणेकरांनो, काळजी घ्या.
हे करण्यामागे नक्कीच काहीतरी
हे करण्यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार. सगळ्यांचे इथे लक्ष वेधुन घेऊन दुस-या कुठल्यातरी जागेवरुन/गोष्टीवरुन लक्ष उडवुन लावायचे हा हेतू तर नाहीय ना???
>>
माझ्या घरीही अगदी हीच चर्चा चालू आहे
पुण्यातल्या सर्वांनी इथे येउन
पुण्यातल्या सर्वांनी इथे येउन हजेरी लावा रे...
एकामागोमाग एक असे ६ स्फोट
एकामागोमाग एक असे ६ स्फोट झालेत आणि पोलीस सांगताहेत हे प्लान्ड स्फोट नाहीत म्हणून. स्फोटांची तीव्रता कमी होती या एकमेव कारणामुळे हे तर सिद्ध होत नाही ना की हे कोणीतरी प्लान करुनच केलं आहे.
नविन होममिनिस्टरांचा
नविन होममिनिस्टरांचा बालगंधर्वला आयोजित दौरा होता म्हणे आज संध्याकाळी, पण तो काही कारणाने रद्द झाला...काहीतरी संबंध असावा.
सर्व मायबोलीकर आणि त्यांच्या
सर्व मायबोलीकर आणि त्यांच्या परिवारातील सर्व सुखरुप असतील अशी आशा आहे. सर्वांनी काळजी घ्या.
मिनू ६ नाही ५ झालेत एक
मिनू ६ नाही ५ झालेत एक डिफ्युज केला गेलाय
काळजी घ्या पुणेकर्स!
काळजी घ्या पुणेकर्स!
पुणेकर लोकहो काळजी घ्या.
पुणेकर लोकहो काळजी घ्या.
>>>हे करण्यामागे नक्कीच
>>>हे करण्यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार. सगळ्यांचे इथे लक्ष वेधुन घेऊन दुस-या कुठल्यातरी जागेवरुन/गोष्टीवरुन लक्ष उडवुन लावायचे हा हेतू तर नाहीय ना>>><<
+१
सकाळमधल्या या बातमीच्या खाली
सकाळमधल्या या बातमीच्या खाली अनेकांनी हे स्फोट म्हणजे पूर्वप्रयोग असल्याचा संशय व्यक्त केलाय. म्हणजेच नजीकच्या भविष्यात अधिक तीव्रतेचे स्फोट घडू शकतात.
पुण्यातल्या सर्वांनी (निवासी व बाहेरचे दोघांनीही) सदैव सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.
-गा.पै.
वाईट बातमी काळजी घ्या
वाईट बातमी
काळजी घ्या पुणेकरांनो !!!!
बाप रे!!!! पुण्याकडे लक्ष
बाप रे!!!! पुण्याकडे लक्ष वळवले की काय या नराधमांनी
काळजी घ्या लोकहो.... बी अलर्ट, बी सेफ!
बाप रे!! काळजी घ्या !! १५
बाप रे!! काळजी घ्या !!
१५ ऑगस्ट जवळ येत असता असली दुष्कृत्ये करायला कोण टपलेले असतात कोण जाणे
(No subject)
खाली अनेकांनी हे स्फोट म्हणजे
खाली अनेकांनी हे स्फोट म्हणजे पूर्वप्रयोग असल्याचा संशय व्यक्त केलाय. << हिच शक्यता वाटतेय, पोलिस यंत्रणेला / सरकारला कोणतातरी संदेश देण्याच्या हेतू यामागे असावा असेच दिसतेय अन्यथा मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचवू शकणारे स्पोट केले असते
Pages