Submitted by deepac73 on 9 July, 2012 - 09:35
पावसाळा चालू झाला आहे, रोजच्या जेवणात बनवता येतील अशा 'पावसाळा स्पेशल' रेसिपी साण्गा ना
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पावसाळा म्हटलं की सर्वात आधी
पावसाळा म्हटलं की सर्वात आधी गरमागरम भजीच आठवतात!
आणि वाफाळता चहा.
आणि वाफाळता चहा.
निंबू +१ मला पावसात पाणीपुरी
निंबू +१
मला पावसात पाणीपुरी पण खायला आवडते (हायजिन वैगेरे इश्यु बाजुला ठेवून )
दीपा, कोनो गाव तुम्हरा?
दीपा, कोनो गाव तुम्हरा? आमच्याकडे पुण्याला तर पाऊसच नाही.
तिथे पावसाळा असेल तर गरमा गरम सुप्स पी. (व्हिट) नुडल्स/पास्ता आणि सुप हा एक फंडु मेन्यु असतो बाहेर रपारप पाऊस पडताना. खरं तर कोणतेही गरमागरम आणि स्पायसी पदार्थ खायला पावसाळ्यात मजा येते.
नो नो टु सलाडस/कच्चा भाज्या. इतर वेळेला मी बिग टाइम फॅन आहे, पण पावसाळ्यात नकोच वाटतात.
कणिस लिम्बु लावुन
कणिस लिम्बु लावुन
मनिमाऊ>> अनुमोदन मी मुंबैकर
मनिमाऊ>> अनुमोदन
मी मुंबैकर आहे. काल गरम कढी भात केला. लेकीला पण खूप आवडतो
आता सूप्स्....जरा छान रेसिपी येउ देत
रोस्ट व्हेजिटेबल्स विथ
रोस्ट व्हेजिटेबल्स विथ होलॅंडेज सॉस
गार्लिक ब्रेड आणि सूप्स
सूपी मॅगी नुड्ल्स
गरम गरम मऊ भात तूप मेतकुट
गरम गरम मऊ भात तूप मेतकुट
गरम गरम मऊ भात तूप मेतकुट >>> लाजो, मेरे मनकी भात, आय मिन बात छीन ली. येस्स्स्स्स.
गरम वरण भात, वर तुपाची धार,
गरम वरण भात, वर तुपाची धार, गोड लिंबाच्या लोणच्याची फोड, पापड
भरपेट खाऊन पांघरूणात गुडुप झोप, झोपताना डोक्याला विक्स लावायला विसरू नये.
कमलाबाई ओगलेंच्या पद्धतीची मुगाच्या डाळिची व तांदूळाची खिचडी बरोबर लसणाची चटणी. कोशिंबिर नको.
गरम गरम पोळी तूप लावून बटाट्याच्या काचर्या.
गरमागरम भात आणी बेसनाचे गोळे
गरमागरम भात आणी बेसनाचे गोळे घालुन आमटी
वाडगाभर वाफाळती मॅगी
भज्यांपेक्षा ब्रेड पकोडा किंवा पावाची भजी .
गरमा गरम मट्ण वडे ....रविवारी
गरमा गरम मट्ण वडे ....रविवारी भरपेट खाल्लेत्....बाहेर मस्त पाऊस होता....:-)
वाफाळते hot and sour soup आणि chicken lollipop
आले घालून चहा आणि सामोसे गुरुक्रुपा चे असतील तर बेस्ट्च ...yummy.....
पिठल भात-भाकरी भजी घरी केलेले
पिठल भात-भाकरी
भजी
घरी केलेले गरमा गरम बटाटे वडे.
सुप्स त्यातुन पाया सुप अगदी स्पेशल.
तळलेले गरमागरम कुरकुरीत बोंबील नुसते खाणे आहाहा
माझा आवडता मेनू... कॉर्न भेळ,
माझा आवडता मेनू...
कॉर्न भेळ, वडापाव, गरम गरम सॅन्डवीच....
बाहेर मुसळधार पाऊस. हातात
बाहेर मुसळधार पाऊस. हातात cofee चा mug. शेजारी आवडत्या पुस्तकांचा ढीग. आहाहा!!!
गरम वरण भात, वर तुपाची धार,
गरम वरण भात, वर तुपाची धार, गोड लिंबाच्या लोणच्याची फोड, पापड +१ मला असे जेवण रोजही आवडते....
स्मितूतै मी आयुष्यभर वरण
स्मितूतै मी आयुष्यभर वरण भातावर काढायला तैय्यार आहे.
बाहेर मुसळधार पाऊस. हातात
बाहेर मुसळधार पाऊस. हातात cofee चा mug. शेजारी आवडत्या पुस्तकांचा ढीग. आहाहा!!!>>>अनुमोदन नताशा
नताशा आणि जवे, पावसात नुसतं
नताशा आणि जवे, पावसात नुसतं वाचन? थोडं चरलं पाहिजेच पाऊस पडताना, ते ही गरमा गरम
दक्षु
दक्षु
दक्षिणा - ते ही खरच. मस्त
दक्षिणा - ते ही खरच. मस्त खेकडा भजी चालतील. खर तर पळतील.
थोडं चरलं पाहिजेच पाऊस
थोडं चरलं पाहिजेच पाऊस पडताना, >> थोडं ???? पावसात घरी असाल तर चरण मस्ट. मग सोबतिला पुस्तक किन्वा जुनी गाणी
हे माझे पावसाळ्यातले आवडते
हे माझे पावसाळ्यातले आवडते पदार्थ...
----पावसातून भिजून आल्यावर कुर्कुरीत खेकडा भजी आणि आलं घातलेला फक्कड चहा...
----गरमागरम खिचडी.. त्यावर तूपाची धार, सोबतीला लोणचं
----मऊ शिजवलेला भात + मेतकूट, तूप / गरम डाळ वांगं / गरम तूरीची आमटी
----खरपूस भाजलेली भाकरी + तव्यातून ताटात आलेलं भरीत / पिठलं, कांदा
---- मस्त गरमागरम सूप्स!!!
साक्षी, अगं पावसातुन भिजुन
साक्षी, अगं पावसातुन भिजुन आल्यावर........ आणि त्याच्यापुढे भली मोठी लिस्ट दिली आहेस.हे सगळं एकापाठोपाठ कि काय? पावसाळ्यात थोडं कमीच खावं.
साक्षी कुफेहेपा? आता यातला एक
साक्षी कुफेहेपा? आता यातला एक तरी पदार्थ खाणं मस्ट झालंय
पावसाळ्यात थोडं कमीच खावं>>>
पावसाळ्यात थोडं कमीच खावं>>> मनिमाऊ, हे सगळं एका दिवशी नाही... रोज एक असं....
साक्षी कुफेहेपा? आता यातला एक तरी पदार्थ खाणं मस्ट झालंय >>>> दक्षिणा... आता घरी जाऊन यातलं काहितरी बनवून खाल्ल्याशिवाय पापक्षालन होणार नाही....
हाऊ अबाऊट उडदाचं घुटं? माझा
हाऊ अबाऊट उडदाचं घुटं?
माझा वीकपाँईंट आहे.
मनिमाऊ, हे सगळं एका दिवशी
मनिमाऊ, हे सगळं एका दिवशी नाही... रोज एक असं.... >>> हो गं. कळलं ते. अशीच तुझी गंमत.
हाऊ अबाऊट उडदाचं घुटं? >>>>>>
हाऊ अबाऊट उडदाचं घुटं?
>>>>>> माझंही फेव.... पण मला माझ्या आईसारखं अप्रतिम नाही बनवता येत....
मनिमाऊ,
उडदाचं घुटं - म्हणजे काय???
उडदाचं घुटं - म्हणजे काय???
नताशा दिनेश यांच्या पाऊलखुणा
नताशा दिनेश यांच्या पाऊलखुणा धुंडाळ.. लग्गेच कळेल.
बाय द वे, जे काही गरमा गरम असेल ते सर्व पावसाळ्यात चांगलं.. काय म्हणता?
Pages