पावसाळा स्पेशल

Submitted by deepac73 on 9 July, 2012 - 09:35

पावसाळा चालू झाला आहे, रोजच्या जेवणात बनवता येतील अशा 'पावसाळा स्पेशल' रेसिपी साण्गा ना

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा मस्त वाटल
कमलाबाई ओगलेंच्या पद्धतीची मुगाच्या डाळिची व तांदूळाची खिचडी बरोबर लसणाची चटणी>>अनुमोदन
बेसनाचे गोळे घालुन आमटी, कॉर्न भेळ >> रेसिपी प्लीज

१. आधी आल्याचा चहा आणि कांदा भजी, समोसे नाहीतर गरमागरम फाफडा आणि पपई चटणी
मग
२. जेवणात तिखट मटण व वडे
३. वरचा मेनु#२ नाही शक्य झाला तर कुळीथाचं पिठलं तिखट एकदम, लसणाची चटणी व गरम भात, भाकरी
मेनु#३ पण नाही शक्य तर मसूराची काळा मसाला घालून तिखट आमटी व भात.
हे खावून गपगार निजावं..... पाऊस एकत..

गरमा गरम चिखोल्या/चिखल्या/वरणफळ Proud
चिकन टिक्का, चिकन तंदुरी

Pages