Submitted by गिरीकंद on 29 May, 2012 - 03:19
मुक्ता बर्वेच्या सर्व चाहत्यांचे इथे स्वागत आहे.
मुक्ताच्या आवडलेल्या मालिका, चित्रपट यांची चर्चा इथे करु शकतो.
http://www.muktabarve.com/ - अधिकृत वेबसाईट
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी आहे इथे
मी आहे इथे
मुक्ता, मला एडाधोप मध्येच
मुक्ता, मला एडाधोप मध्येच आवडली
हाय्ला मी असणारच!
हाय्ला
मी असणारच!
मला तिच्या सगळ्याच भूमिका
मला तिच्या सगळ्याच भूमिका आवडताच.
एलदुगो फक्त तिच्या अभिनयामुळे चालली आले. बाकी कुणीही असती तर झोपली असती ती मालिका.
मला तिचा fianal draft आवडला
मला तिचा fianal draft आवडला
मुक्ता मला सगळीकडेच
मुक्ता मला सगळीकडेच आवडते.
तिच्या एका मुलाखतीत ती म्हणाली होती की तिला पुर्वी अजिबात अभिनय येत नव्हता
एक तर माझा यावर विश्वास नाहिये
आणि जर विश्वास ठेवलाच तर मग आताचे तिचे रोल पहाता, ती कसली जबरी आहे राव.
मुक्ता आवडतेच. अगदी सरळ साधा
मुक्ता आवडतेच. अगदी सरळ साधा तरीही परिणामकारक अभिनय, लौकिकार्थाने फार सुंदर नाही पण टपोरे डोळे आणि चेहर्यावरचे हावभाव, न बोलताच परिणाम साधतात. तिला कब्बड्डी कब्बडी आणि फायनल ड्राफ्ट मधे ज्यांनी बघितलय ते लोक नक्कीच माझ्या या मताला पुष्टी देतील.
जोगवा मधे पण मला ती आवडलेली.
कोण मुक्ता बर्वे? मला शप्पथ
कोण मुक्ता बर्वे? मला शप्पथ माहीत नाहीये, एखादा फोटो देता का कोणी प्लीज?
एक डाव धोबी पछाडमधे तर ती
एक डाव धोबी पछाडमधे तर ती कसली भन्नाट आहे
बेफिकीर आता मी तिच्याबरोबर
बेफिकीर
आता मी तिच्याबरोबर चहा घेतोय. नंतर देतो
हि बेफी
हि बेफी
तिला पुर्वी अजिबात अभिनय येत
तिला पुर्वी अजिबात अभिनय येत नव्हता>>
कॉलेजात असाताना पण तिला अभिनयाची बक्षिसं मिळालेली आहेत.
मुं-पु-मुं मधेही फार उत्तम
मुं-पु-मुं मधेही फार उत्तम भुमिका केली आहे तीने... मस्तच!
हा धागा वाहणार की साचणार?
हा धागा वाहणार की साचणार?
तिला पुर्वी अजिबात अभिनय येत
तिला पुर्वी अजिबात अभिनय येत नव्हता>>
कॉलेजात असाताना पण तिला अभिनयाची बक्षिसं मिळालेली आहेत.
>>
माहीत नाही
कदाचित ती त्याआधी म्हणत असेल
कॉलेजात काम करायच्या आधी...
एडाधो.. आवडते डायलॅग :- दादा,
एडाधो.. आवडते डायलॅग :-
दादा, मी काशीत जाते.....काशीला जाते..
तो ना, मला ना .... अमेरिकेला नेणारे..
पोटुशी ......
मि आहे ! मुक्ता 'पुणे
मि आहे ! मुक्ता 'पुणे विद्यार्थी ग्रूह' ची आहे ना?
एडाधो.. आवडते डायलॅग :- दादा,
एडाधो.. आवडते डायलॅग :-
दादा, मी काशीत जाते.....काशीला जाते..
तो ना, मला ना .... अमेरिकेला नेणारे..
पोटुशी
>>>>
अगदी अगदी
हे राहिलेच की :
मुका वैगेरे घ्या की राव!
तुमची माणसं आणि पोलीस पकडुन पकडुन मला परत आणतात.
@मित, आणि तो डायलॉग "घ्या कि
@मित, आणि तो डायलॉग
"घ्या कि राव मुका"
मुक्ता बर्वेचा अभिनय छानच असतो. विविध प्रकारच्या भुमिका ती सहज करते.
जोगवा मधील अभिनय मला खुप आवडला.
मुक्तांगणची आहे का ती?
मुक्तांगणची आहे का ती?
रीया, सेम डायलॉग
रीया, सेम डायलॉग
घडलंय बिघडलंय मधेही छान काम
घडलंय बिघडलंय मधेही छान काम केलं होतं मुक्तानं..!!
मुक्ताचा आघात नावाचामराठी चित्रपटही खुप चांगला आहे..
हो ! बहुतेक २००४ किंवा २००५
हो ! बहुतेक २००४ किंवा २००५ ची पास आउट . . . ति अभियंती (बरोबर आहे का हा शब्द??) आहे.
हा धागा वाहणार की साचणार? >>>
हा धागा वाहणार की साचणार? >>> मी तरी साचणाराच धागा काढलाय.
आसा गिरी बर झालं
आसा
गिरी बर झालं
मुक्ताने २००० किंवा २००१ ला
मुक्ताने २००० किंवा २००१ ला ललित कला केंद्रातून बी ए - नाट्य केले आहे. त्यानंतर ती मुंबईला गेली. पहिलं नाटक देहभान
मला त्यांची ती घडलय बिघडलय्ची
मला त्यांची ती घडलय बिघडलय्ची टीमच खुप आवडायची आणि त्यातल्या त्यात मुक्ता आणि रसिका जास्त लक्षात राहिल्यात.
(No subject)
मुका वैगेरे घ्या की राव >>>>
मुका वैगेरे घ्या की राव >>>> अरे हो..विसरलोच
मग एखादा मुका बिका घ्या की राव
अजून एक आहे.. पण पूर्ण आठवत नाहीये..
तुम्ही मला अॅक्टर होऊ देत नाही ...... मग मी अमेरिकेला जाणार कशी ?
मस्त फोटो, गिरी जमल्यास हा
मस्त फोटो, गिरी जमल्यास हा फोटो टाक की वरती.
Pages