Submitted by गिरीकंद on 29 May, 2012 - 03:19
मुक्ता बर्वेच्या सर्व चाहत्यांचे इथे स्वागत आहे.
मुक्ताच्या आवडलेल्या मालिका, चित्रपट यांची चर्चा इथे करु शकतो. 
http://www.muktabarve.com/ - अधिकृत वेबसाईट
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घडलंय बिघडलंय मधेही छान काम
घडलंय बिघडलंय मधेही छान काम केलं होतं मुक्तानं..!! >> अनुमोदन
मुका वैगेरे घ्या की राव!>>>
मुका वैगेरे घ्या की राव!>>>
हा डायलॉग कहर होता. अगदी अनपेक्षित.
मी आहेच फॅनक्लबमध्ये.
जोगवामध्ये सुरवातीच्या दृश्यांत ती जी दिसली आहे गावातली तारुण्याच्या उम्बरठ्यावरची मुलगी ते क्लास वाटलं मला.
म्हणजे फक्त तीच्या एकटीमुळे नाही पण मेकअप, कपडे, दिग्दर्शक ह्या सर्वांच श्रेय आहे ते.
http://muktabarve.com/biograp
http://muktabarve.com/biography.html
मी पण, मी पण ....जाणार कश्शी
मी पण, मी पण
भारीच !
....जाणार कश्शी >>> अगदी त्या हेलकाव्या सकट
एडाधोप, जोगवा , मुंपुमुं, ... केव्हढी रेंज आहे तिची. तिची सिन्सियर फार भावते मला.
जोगवा अजून नाही पाहिला
जोगवा अजून नाही पाहिला
अॅक्टर नाही तुम्ही मला
अॅक्टर नाही
तुम्ही मला प्रेमात बी पडु देत नाही आणि एअरहॉश्ट्रेस्ट भी होऊ देत नाही
एडाधोप मध्ये तिनी "पोटुशी" हे
एडाधोप मध्ये तिनी "पोटुशी" हे ज्याप्रकारे म्हंटलय...
खलास.
२६७ वेळा ते पाहुनही तितकाच लोळतो मी.
अ श क्य.....!!
रवीदा अगदी अगदी
रवीदा अगदी अगदी
हो ! बहुतेक २००४ किंवा २००५
हो ! बहुतेक २००४ किंवा २००५ ची पास आउट . . . ति अभियंती (बरोबर आहे का हा शब्द??) आहे.
>>
नाही. मुक्ता २ वर्षं स. प. ला होती. मग तिने ललित कला केंद्रातून नाट्यशास्त्र विषयात पदवी घेतली आहे.
एडाधोप मधे ती अल्टीमेट आहे,
एडाधोप मधे ती अल्टीमेट आहे, एकदम कहर
मी पण. पोटुशी अगदी खल्लास
मी पण.
पोटुशी अगदी खल्लास म्हटलय, चेहर्यावरच्या हावभावासकट..
मुं-पु-मुं मध्ये पण भारी आहे
मुं-पु-मुं मध्ये पण भारी आहे ती
जोगवा खुपच सुरेख आहे. त्यात
जोगवा खुपच सुरेख आहे. त्यात तिने अप्रतिम काम केलं आहे. मुख्यत्वे " जीव रंगला दंगला असा..." ह्या गाण्यात. अतिषय सुरेख अभिनय.
मी तर असायलाच हवे ईथे........
मी तर असायलाच हवे ईथे........
सुरेख आणि गोड दिसते तस्साच अभिनयही करते अगदी..........:)
कबड्डी कबड्डी आअणि फ़ायनल
कबड्डी कबड्डी आअणि फ़ायनल ड्राफ़्ट बेस्ट...
एडाधोपमध्ये पण कल्ला केला होता तीने, पण त्यात मुक्ता आणि सुबोध भावे सोडले तर बाकीचा सगळा नुसताच आनंद होता
विशाल दादा अजिबात नाही
विशाल दादा अजिबात नाही पटलं
पुष्कर श्रोत्री आणि अशोक सराफ पण भारी हं!
मला त्रास झाला तो फक्त संजय मोने आणि मधुराचा!
मधुरा मला आवडते पण या सिनेमात नाही आवडली
फायनल ड्राफ्ट आणि जोगवा मधे
फायनल ड्राफ्ट आणि जोगवा मधे छान काम केले आहे.. हिची आई शिक्षिका होती (श्री फत्तेचंद जैन विद्यालय, चिंचवड). मराठी विषय
छान शिकवायच्या पण मुले बेक्कार त्रास द्यायची
हिचा मोठा भाऊ पण नाटक, मालिकांमधे काम करायचा..दूरदर्शनवर फार पूर्वी एक मालिका लागायची १,२,३,४ अशा काहिशा नावाची त्यात मेन लिड मधे होता..
१,२,३,४ अशा काहिशा नावाची>>
१,२,३,४ अशा काहिशा नावाची>> ती लहान मुलांच्या आवडीची होती फार.
आम्हाला काही कळत नव्हतं पण तरिही मित्र मित्र एका मित्राच्या घरी बसुन बघायचो.
"अगं ए, चंपे..........." अशी
"अगं ए, चंपे..........." अशी तिची विशिष्ट हेल काढत मारलेली हाळी आठवते का कुणाला? "घडलंय बिघडलंय" मधे होतं का ते? मला ते जाम आवडायचं!
मी पण फॅन क्लब
मी पण फॅन क्लब मध्ये.............
एडाधोप मध्ये अक्षरशः तुफान होती ती......
दादा, मी काशीत जाते.....काशीला जाते..
तो ना, मला ना .... अमेरिकेला नेणारे..
पोटुशी
घ्या कि राव मुका
नुसते आठवूनच पोट धरून हसतोय....... जबरदस्त expressions आणि संवादफेक.......
हम तो तेरे आशिक है ह्या
हम तो तेरे आशिक है ह्या नाटकात देखिल तीने उत्तम काम केले आहे. एक गुणी अभिनेत्री.
खरच खुप छान काम करते,
खरच खुप छान काम करते, चेहर्यावरचे हावभाव तर अगदी अचूक असतात. मी तिला आधी कधीच कुठल्या मालिका, नाटकांमध्ये पाहिलेले नाहीये.
निशदे, एडाधोप म्हणजे काय? एक डाव धोबी पछाड? असा सिनेमा आहे का?
एडाधोप म्हणजे काय? एक डाव
एडाधोप म्हणजे काय? एक डाव धोबी पछाड? असा सिनेमा आहे का?
>>>
येस्स्स्स्स आणि जाम भन्नाट आहे
मुक्ता बर्वे माझी पण आवडती
मुक्ता बर्वे माझी पण आवडती आहे.
तीचे बेफाट डॉयलॉग्वर एकदम फिदा,
ए भुसनाळ्या ! वगैरे
ह्या फॅन क्लबमध्ये
ह्या फॅन क्लबमध्ये मीही.
अतिशय आवडती अभिनेत्री.
घडलंय्-बिघडलंय च्या वेळी अगदी नवीन होती, तरी तिच्या अभिनयाची चुणूक दिसलीच होती. अग्निहोत्र ह्या मालिकेतही अतिशय आवडली.
मुक्ताची खासियत म्हणजे रुढार्थाने सुंदर नसूनही केवळ चेहर्यावरच्या/ डोळ्यांच्या हावभावांमुळे अभिनयाला वेगळ्याच उंचीवर नेते. आणि एकदम बिनधास्त आहे. कोणत्याही भूमिकेत चपखल वाटते.. ग्रामीण, अर्ध-ग्रामीण, शहरी.
आजचा 'सामना' मधे आलेला
आजचा 'सामना' मधे आलेला मुक्तावरचा एक छान लेखः-
http://www.saamana.com/2012/June/03/Link/Utsav18.htm
माझी पण इथे हजेरी..!
माझी पण इथे हजेरी..!
अग्निहोत्र मधला रोल सुद्धा तिने अप्रतीम केलाय..
मला ती अग्निहोत्र आणि
मला ती अग्निहोत्र आणि मुंबई-पूणे-मुंबई मध्ये जाम आवडली आणि आता एलदुगोमध्ये तर ती फारच आवडतेय!
माझी पण येथे हजेरी. मुंबई-
माझी पण येथे हजेरी. मुंबई- पुणे- मुंबई मधे प्रथम पाहिलं. तिच्या अभिनयातील सहजता आणि तिचं 'नेक्स्ट डोर गर्ल' वाटणारं व्यक्तीमत्व खूप भावतं.
अजून कुणी तिच्या "मुक्तायन"
अजून कुणी तिच्या "मुक्तायन" बद्द्ल लिहीलं नाही का?
मी वाचते नेहमी
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=bl...
(और इसी बहाने क्लब में हमारी भी एंट्री ...;))
Pages