Submitted by दिनेश. on 15 April, 2012 - 13:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार ते सहा जणांसाठी
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
निरीक्षण
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यम्मी आणि सोपं दिसतं आहे.
यम्मी आणि सोपं दिसतं आहे. सुट्टीच्या दिवशी ब्रंचला हा प्रकार मस्त चालुन जाईल.
अरे वा, सारण बाहेर न
अरे वा, सारण बाहेर न येण्यासाठी ही कल्पना मस्त आहे.
झोपलेले दूध
मस्तच रेसिपी....आमचा मटण्वाला
मस्तच रेसिपी....आमचा मटण्वाला खिमा करुन देतोय म्हणाला..पुढच्या रविवारचा बेत नक्की....
सगळ्या टिपा, फोटोसाठी अनेक आभार्स....:) त्याशिवाय करण् जमणार नाही....
वाह!!.. लवकरच किमा चपाती
वाह!!.. लवकरच किमा चपाती करीन्...रिअल खीमा वापरून अर्थात
मस्तच !
मस्तच !
छानच प्रकार..
छानच प्रकार..
तोंपासू
तोंपासू
मस्त!!! सारण बाहेर न
मस्त!!!
सारण बाहेर न येण्यासाठी ही कल्पना चांगली आहे
झोपलेले दूध
अरे वा असा पराठा केला तर
अरे वा असा पराठा केला तर काठाला बिन मसाल्याची नुसती पोळी नाही लागणार. करुन पहायला हवे.
मस्त दिसतोय हा प्रकार! करायला
मस्त दिसतोय हा प्रकार! करायला ही सोपा वाटतोय. नक्की करुन बघणार !
घडीचा पराठा ! भन्नाट आहे,
घडीचा पराठा ! भन्नाट आहे, सोप्पा आहे व सारणासाठी वैविध्याला अमाप वाव पण आहे !!
धन्यवाद, दिनेशदा .
घडीचा पराठा ! भन्नाट आहे,
घडीचा पराठा ! भन्नाट आहे, सोप्पा आहे व सारणासाठी वैविध्याला अमाप वाव पण आहे !!
धन्यवाद, दिनेशदा .
मस्त दिसतोय हा प्रकार!
मस्त दिसतोय हा प्रकार! >>>>>>>>++११
लाटायला सोप्पा जाईल असा वाटत
लाटायला सोप्पा जाईल असा वाटत तर आहे, पण खसखस कशाला बरं?
तीळा चि चव येईल का?
आभार दोस्तानो. खसखस फक्त
आभार दोस्तानो.
खसखस फक्त सारणाला थोडासा पोत देण्यासाठी. वगळली तरी चालेल.
व्वा! टेस्टी!
व्वा! टेस्टी!
दिनेशदा, Thanks.. लाटायला
दिनेशदा, Thanks..
लाटायला सोप्पा पराठा ..पराठ्याचे काठ आता जाड नाही होणार...boon for me....:-)
कुरकुरीत तळल्यावर भारीच टेस्ट
कुरकुरीत तळल्यावर भारीच टेस्ट असावी.........पहीला फोटो 'टेस्टी' वाटला.
मस्तच...आवडला एकदम...
मस्तच...आवडला एकदम...
अहा.........जबरी दिसतंय हे
अहा.........जबरी दिसतंय हे प्रकरण. ऐन भुकेच्या वेळी बघितल्यामुळे त्रासही तितकाच होतोय रे...... !! करके देखनाईच पडेगा
दिनेशदा मस्त! अशीच बुर्जी
दिनेशदा मस्त! अशीच बुर्जी चपाती हि करत येइल ना?
जयवी, असं बघून पोट भरलं, तर
जयवी, असं बघून पोट भरलं, तर काय मज्जा ना ?
थंड,
बुर्जी खुप कोरडी करावी लागेल. त्यापेक्षा ऑम्लेट ओले असतानाच त्यावर तयार
चपाती टाकली तर चांगले.. म्हणजे फ्रँकीसारखे.
मझिवा लाला म्हणजे झोपलेले दूध
मझिवा लाला म्हणजे झोपलेले दूध आणि त्याचे लाडके नाव, माला. >> सो स्वीट!!
तोंपासु प्रकार आहे, पोटभरीचा होणार. प्रयोग करण्यात येईलच!
दिनेशदा मस्त प्रकार
दिनेशदा मस्त प्रकार
वा! दिनेशदा, ब्रंचसाठी एकदम
वा! दिनेशदा, ब्रंचसाठी एकदम मस्तच प्रकार.
दिनेशदा, नेहमीप्रमाणेच तुमचा
दिनेशदा, नेहमीप्रमाणेच तुमचा हा पण पदार्थे एकदम मस्त , तोंपासु आहे. नक्की करुन बघीन..
मस्त फोटो!! कणकेची लाटलेली
मस्त फोटो!!
कणकेची लाटलेली पोळी इतकी पांढरीशुभ्र कशी काय?
आणि पोळीचे एकमेकांवर पदर आल्यामुळे आतला पदर कच्चा राहत नाही का?
छान.. ही शंका मलाही आहे. पण
छान.. ही शंका मलाही आहे. पण बहुतेक मला वाटते सारणात पाण्याचा अंश असल्याने आतले लेयर वाफेने शिज्त अस्तील
परत आभार. मंजूडी, जेव्हा
परत आभार.
मंजूडी,
जेव्हा मिलमधून कणीक तयार करतात, त्यावेळी आधी मैदा करुन मग त्यात कोंडा
म्हणजेच ब्रान मिसळतात. हा मैदादेखील आधी लालच असतो, पण प्राणवायूशी संयोग
झाल्यानंतर तो पांढरा होतो. थोडक्यात मिलमधली कणीक शुभ्रच असते.
आणि थोडासा परिणाम कॅमेराच्या फ्लॅशचा पण आहेच. (गिरणीवर दळले जातात तसे अख्खे गहू कधीच मिलमधे दळले जात नाहीत. ते भिजवून रोलरमधे फिरवून त्याचा गर काढतात. मग त्यापासून रवा आणि मैदा करतात.)
चपाती अगदी पातळ लाटल्याने आतले थर व्यवस्थित शिजतात. जसे चारपदरी घडीच्या चपातीच्या आतले थर शिजतात, त्या प्रमाणेच.
इंटरेस्टींग प्रकार दिसतोय.
इंटरेस्टींग प्रकार दिसतोय. करून बघायला हवा.
Pages