केनयन खिमा चपाती - माझे शाकाहारी रुपांतर - फोटोसह

Submitted by दिनेश. on 15 April, 2012 - 13:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार ते सहा जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
निरीक्षण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रकार मस्त आहे आणि सारणासाठी वैविध्याला भरपूर वाव आहे. आजच करून बघणार. पोळीच्या कणकेत मोहन घातल्यामुळे कदाचित आतले पदर नीट भाजले/शिजले जात असावेत. साधारण किती पातळ लाटायची पोळी - नेहमीसारखी की पापडासारखी??

सेम प्रकार आम्ही सारे खव्वय्ये मधे दाखवला होता सारणात किसलेले गाजर आणि पनिर एकत्र करुन वापरलेले होते.

मी कालच केली. फक्त वरती भाजतांना - खरंतर तळतांना - अंड्याचा लेयर दिला. खुपचं छान बाहेरच्या खिमा-बेदा रोटि सारखीच वाटली.

करुन बघितला.. फक्त बटाट्यावड्याच/ सारख सारण वापरल.. ऑफीस मध्ये एकदम हीट झाली आहे... Happy

मस्तच! करुन बघणार..
स्नेहश्रीला पण धन्यवाद..

हा मस्त प्रकार आहे, आजच करुन पाहिला. खास मुलासाठी.... रोजची चपाती-भाजी खायला नखरे करतो म्हणून हे करून दिलं आज.... खाल्लं आवडीने !....
धन्यवाद दिनेशदा...

मी या पद्धतीने चीज स्लाईस ठेवुन चाट मसाला व जीरे ओवा पावडर टाकुन चौकोनी पराठा केला. मस्त Happy
(हो हो अख्खा चीज स्लाईस गेला पण पोटात, मग संध्याकाळी जरा जास्त चालले :()

दिनेशदा, मी बटाटा, ही.वाटाणे, कांदा, आले, किसलेले टोफू, धने जिरे पुड, लाल तिखट, गरम मसाला, कोथिंबीर हे जिन्नस वापरुन पराठा केला, कडा थोड्या जाडच राहील्या.. टोफू विशेष आवडला नाही, पण सॉस बरोबर असल्यानं चवीला चांगलं वाटलं.. Happy

टोफ़ूचा वास नाही आवडत आपल्याला. त्यापेक्षा सोया मीन्स बरे.
इथे सगळ्यांनी छान प्रयोग केलेत. आता येत्या रविवारी पण एखादा आफ़्रिकन पदार्थ, सादर करतो.

मी केले आज..
सारण असे केले...
फोडणीत कांदा टोमॅटो परतले, त्यात home-made पनीर हाताने मोकळे करुन घातले, थोडी ताजी मेथी चिरुन घातली आणि थोडा पावभाजी मसाला. जरा कोरडे होइपर्यंत परतले आणि हे सारण भरून घडीचे चौकोनी पराठे केले. रोजच्या पोळ्यांसाठी भिजवलेली कणिकच वापरली.
मस्त झाले होते. मेथीच्या स्वादाने मजा आली.

मुलांच्या 'कशाचे पराठे आहेत ?' ला माझे उत्तर्...पनीर खिमा पराठे !!

दिनेशदा आज हे मि केले मस्त झाले...सारण असे केले... कांदा,टोमॅटो,,बटाटा,थोडा पावभाजी मसाला,कसुरि मेथि...

Pages