केनयन खिमा चपाती - माझे शाकाहारी रुपांतर - फोटोसह

Submitted by दिनेश. on 15 April, 2012 - 13:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार ते सहा जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
निरीक्षण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच रेसिपी....आमचा मटण्वाला खिमा करुन देतोय म्हणाला..पुढच्या रविवारचा बेत नक्की....
सगळ्या टिपा, फोटोसाठी अनेक आभार्स....:) त्याशिवाय करण् जमणार नाही....

घडीचा पराठा ! भन्नाट आहे, सोप्पा आहे व सारणासाठी वैविध्याला अमाप वाव पण आहे !!
धन्यवाद, दिनेशदा .

घडीचा पराठा ! भन्नाट आहे, सोप्पा आहे व सारणासाठी वैविध्याला अमाप वाव पण आहे !!
धन्यवाद, दिनेशदा .

दिनेशदा, Thanks..
लाटायला सोप्पा पराठा ..पराठ्याचे काठ आता जाड नाही होणार...boon for me....:-)

अहा.........जबरी दिसतंय हे प्रकरण. ऐन भुकेच्या वेळी बघितल्यामुळे त्रासही तितकाच होतोय रे...... !! करके देखनाईच पडेगा Happy

जयवी, असं बघून पोट भरलं, तर काय मज्जा ना ?
थंड,
बुर्जी खुप कोरडी करावी लागेल. त्यापेक्षा ऑम्लेट ओले असतानाच त्यावर तयार
चपाती टाकली तर चांगले.. म्हणजे फ्रँकीसारखे.

मझिवा लाला म्हणजे झोपलेले दूध आणि त्याचे लाडके नाव, माला. >> सो स्वीट!! Happy

तोंपासु प्रकार आहे, पोटभरीचा होणार. प्रयोग करण्यात येईलच!

मस्त फोटो!!

कणकेची लाटलेली पोळी इतकी पांढरीशुभ्र कशी काय?
आणि पोळीचे एकमेकांवर पदर आल्यामुळे आतला पदर कच्चा राहत नाही का?

छान.. ही शंका मलाही आहे. पण बहुतेक मला वाटते सारणात पाण्याचा अंश असल्याने आतले लेयर वाफेने शिज्त अस्तील

परत आभार.

मंजूडी,
जेव्हा मिलमधून कणीक तयार करतात, त्यावेळी आधी मैदा करुन मग त्यात कोंडा
म्हणजेच ब्रान मिसळतात. हा मैदादेखील आधी लालच असतो, पण प्राणवायूशी संयोग
झाल्यानंतर तो पांढरा होतो. थोडक्यात मिलमधली कणीक शुभ्रच असते.
आणि थोडासा परिणाम कॅमेराच्या फ्लॅशचा पण आहेच. (गिरणीवर दळले जातात तसे अख्खे गहू कधीच मिलमधे दळले जात नाहीत. ते भिजवून रोलरमधे फिरवून त्याचा गर काढतात. मग त्यापासून रवा आणि मैदा करतात.)

चपाती अगदी पातळ लाटल्याने आतले थर व्यवस्थित शिजतात. जसे चारपदरी घडीच्या चपातीच्या आतले थर शिजतात, त्या प्रमाणेच.

Pages