खग ही जाने खग की भाषा-भाग २ (सिंहगड व्हॅली)

Submitted by कांदापोहे on 22 February, 2012 - 05:04

सिंहगड व्हॅली ही खास पक्षीनिरीक्षणाची जागा समजली जाते हे कळल्यावर मी व अमित असेच तिथे जाऊन आलो. ज्या खास पक्षाकरता तिथे गेलो होतो तो Asian Paradise Flycather टिपता अलाच नाही. पण त्याऐवजी बाकी काही खास पक्षी दिसले. मुद्दाम नावे द्यायचे कष्ट घेत नाहीये म्हणजे आपोआप पक्षी ओळखा स्पर्धा होईल. Happy

खग ही जाने खग की भाषा -भाग १ इथे http://www.maayboli.com/node/26925 बघता येईल.

Purple Sunbird, शिंजीर :

Indian Robin :

Brahminy Myna:

Common Babbler-सातभाई:

प्रकाशचित्र ५:

Scarlet Minivet:

Chestnut Shouldered petronia-रानचिमणी:

प्रकाशचित्र ९:

Female Verditer :

तुरेवाला गरुड Crested Surpent Eagle:

तुरेवाला गरुड Crested Surpent Eagle:

Laughing Dove:

Spot Billed Duck - प्लवा बदक:

Common Coot - चांदवा, वारकरी :

हळद्या-Golden Oriole:

Asian Brown Flycatcher??:

गुलमोहर: 

माधव, कॅमेरा निकॉन D40x व लेन्स ५५-२०० आहे.

मंडळी बरीच नावे टाकली आहेत आता. स्पर्धेकरता थोडीच शिल्लक आहेत. Happy

केपीकाका, प्रचि मस्तच आलीयेत! शिवाय, यानिमित्ताने अधूनमधून दिसणार्‍या काही पक्ष्यांची नावे कळली.
शिवाय शिवाय, यानिमित्ताने वॉलेस स्टीव्हन्सच्या थर्टीन वेज ऑफ लुकिंग अ‍ॅट अ ब्लॅकबर्ड या कवितेची उजळणी झाली. तुम्ही १३ पक्ष्यांकडे वेगवेगळ्या कोनांतून बघता, स्टीव्हन्स एकाच पक्ष्याकडे १३ कोनांमधून बघतो Happy

मस्त Happy

मस्त फोटो केपी! तुझं ह्याबाबतीतलं ज्ञानही वाखाणण्याजोगे आहे. Happy
मला एक प्रश्न आहे. तुम्ही निरिक्षणाला जाता तेव्हा एखादा परिसर पिंजून काढता की एका ठिकाणी, जिथे तुम्हाला माहित आहे जास्त पक्षी दिसतात, तिथेच ठिय्या देऊन बसता?

प्रकाश बरोबर आहे तुझे म्हणणे. एकतर सकाळच्या वेळेत काही फोटो काढले आहेत. त्यात हे सगळे छोटे पक्षी एका जागी स्थिर बसत नाहीत, फार गडबड होते फोटो काढताना. त्यामुळे काही फोटो टाकलेच नाही मी.

बुवा धन्यावाद. अरे इथे पक्षी दिसतात असे कळल्यावर तिथे जातो. काही ठिकाणी फिरत दिसतील ते पक्षी काढता येतात तर काही ठिकाणी एका जागी बसले तरी पक्षी दिसतात.

ज्या कोणी हे वर आणले त्याला धन्यवाद,
आणि काका तुला पण!
याभेटीनंतर स्वर्गिय नर्तकाच्या दर्शनाचा योग आला का? मला पण पोट्भर दर्शन अजूनही झाले नाहीये, मागे पुरंदरावर ओझरता दिसला होता आणि त्यावेळी मला त्याचे नाव पण माहीत नव्हते, परत कधी दरीत जाणार असशील तर सांग मलाही यायला आवडेल.

Pages