माध्यम : ग्रॅफाईट आणि चारकोल पेन्सिल.
माझा पहिला 'trompe l'oeil' प्रयत्न. येथे काहिही 'डकवलेले' नाही.
गुलाबाचे प्रकाशचित्र भालचंद्रकाकांचे : http://www.maayboli.com/node/32340 येथे पहा.
मला गरगरलं हे बघून. बुद्धी चालेनाशी झाली. ते गुलाबा चं फुल सुद्धा तुम्हीच काढलाय ना ? मी वेड्यासारखी काकांचे फोटो बघत त्यातला नेमका कोणता गुलाब चित्रात वापरला आहे हे तोलून बघत बसले. हा का तो, हा का तो.. असं बर्याच वेळा केल्यावर बाकीचे अभिप्राय वाचले.. माझी एकटीची ही कथा नाही हे बघून बरं वाटलं. पहिला प्रयत्न हा असेल तर पुढे काय ??? तुम्हाला शुभेच्छा !
Submitted by sonchafa on 19 February, 2012 - 04:29
अप्रतिम.
अप्रतिम.
जबरदस्त कला, निर्विवाद !
जबरदस्त कला, निर्विवाद !
अभिप्रा,दर वेळी हे चित्र
अभिप्रा,दर वेळी हे चित्र बघितलं की मी अवाक होतेय खरंच..किती दिवस लागले हे पूर्ण व्हायला?
लै म्हज्जे लैयच भारी
लै म्हज्जे लैयच भारी
ओह , खुब भालो , एकदम सुंदर ,
ओह , खुब भालो , एकदम सुंदर , जादू आहे तुमच्या हातात .
अभिप्रा, खुप च छान . इतक
अभिप्रा, खुप च छान . इतक अप्रतिम आहे हे चित्र .....
नाद खुळा ....
नाद खुळा ....
अफाट सुंदर .जबरदस्त
अफाट सुंदर .जबरदस्त
खुपच नुतन
खुपच नुतन कल्पना.........जाणवणारा जिवंतपणा !!!!
अ श क्य ......... विश्वासच
अ श क्य ......... विश्वासच बसत नाहीये. खरंच जादू आहे तुझ्या बोटात ...... !!
भन्नाट !!!!
भन्नाट !!!!
शब्द नाहित अभिप्राय द्यायला!
शब्द नाहित अभिप्राय द्यायला! नमन तुला कलाकारा!
अप्रतिम!!!!
अप्रतिम!!!!
मला गरगरलं हे बघून. बुद्धी
मला गरगरलं हे बघून. बुद्धी चालेनाशी झाली. ते गुलाबा चं फुल सुद्धा तुम्हीच काढलाय ना ? मी वेड्यासारखी काकांचे फोटो बघत त्यातला नेमका कोणता गुलाब चित्रात वापरला आहे हे तोलून बघत बसले. हा का तो, हा का तो.. असं बर्याच वेळा केल्यावर बाकीचे अभिप्राय वाचले.. माझी एकटीची ही कथा नाही हे बघून बरं वाटलं. पहिला प्रयत्न हा असेल तर पुढे काय ??? तुम्हाला शुभेच्छा !
वॉव! एवढं जिवंत चित्र?
वॉव! एवढं जिवंत चित्र? अप्रतिम सुंदर!!
फारच सुरेख!
फारच सुरेख!
Pages