Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
(No subject)
जगजित सिंग यांना श्रद्धांजली.
जगजित सिंग यांना श्रद्धांजली.
जगजित सिंग यांना
जगजित सिंग यांना श्रध्दांजली.....
जगजित सिंग यांच्या निधनामुळे
जगजित सिंग यांच्या निधनामुळे भारतीय गझल विश्वात पोकळी निर्माण झाली आहे.
जगजितसिंग यांना मनःपूर्वक
जगजितसिंग यांना मनःपूर्वक श्रध्दांजली !
(No subject)
जगजीत सिंग यांना भावपुर्ण
जगजीत सिंग यांना भावपुर्ण श्रध्दांजली!!!
अतिशय वाईट, धक्कादायक बातमी
(No subject)
जगजितजी, स्टीव्ह जॉब्स,
जगजितजी, स्टीव्ह जॉब्स, खळेकाका, राजाध्यक्ष- मनात रुतुन बसलेल्या मोठ्या लोकांपैकी. रोजच्या सुर्यचंद्राइतके गृहित धरले होते. आमच्याही डोळ्यातून आलेले चार अश्रु येवढीच पोच. जिथे कुठे असाल तिथे मजेत रहा.
Bill Gates म्हणाला तसे आम्ही insanely grateful आहोत.. अजून काय.
रैना मनातील लिहिलत आम्ही
रैना

मनातील लिहिलत
आम्ही यांचे ऋण कसे फेडणार?
जगजित सिंग... चिठ्ठी न कोइ
जगजित सिंग...
चिठ्ठी न कोइ संदेस
जाने वो कौनसा देस
जहा तुम चले गये.....
काल दिवसभर जगजित सिंगची गझल ऐकत बसले होते. आता हा आवाज "गेला" असं वाटतच नाही, अजूनपण कानात तसाच गुंजतोय....
एस एन डी टीच्या महोत्सवाला पाहुणे म्हणून जगजित सिंग आले होते.. त्याच्या गेय गझल कायम ऐकल्यात पण त्या दिवशी त्यानी विविध गझलमधले नुसते शेर ऐकवले होते. अर्थासकट. अशी माणसं का निघून जातात?
डेनीस रिची चा प्रोग्राम संपला
डेनीस रिची चा प्रोग्राम संपला
http://www.zdnet.co.uk/news/business-of-it/2011/10/13/dennis-ritchie-fat...
डेनीस रिची
डेनीस रिची
डेनीस रिची
डेनीस रिची
ओह
ओह
ओह! प्रोग्रॅमींगच्या जगातला
ओह! प्रोग्रॅमींगच्या जगातला श्रीकृष्ण गेला पण त्याची गीता अजून बरेच दिवस मार्गदर्शन करेल.
सलाम डेनीस रिची.
(No subject)
(No subject)
डेनिस रिची व थॉमस च्या
डेनिस रिची व थॉमस च्या पुस्तकांमुळेच तर मला सी व युनिक्स यायला लागले होते. त्यांचे पुस्तक म्हणजे सी भाषेची गीता होती. अरेरे! डेनिस रिची गेला हे वाईट झाले.
ज्ञानपीठ विजेते श्रीलाल शुक्ल
ज्ञानपीठ विजेते श्रीलाल शुक्ल यांचे निधन. राग दरबारी ही त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृतींपैकी एक.
हो!!आताच कळली ही बातमी .
हो!!आताच कळली ही बातमी
. 'राग दरबारी' आमच्या संग्रहात आहे.. त्याची वर्षानुवर्षं पारणं करत असतो आम्ही तरी समाधान होत नाही.. ,'श्रीलाल शुक्ल' जींना सादर श्रद्धांजली!!!
शुक्लाजींना श्रद्धांजली.
शुक्लाजींना श्रद्धांजली.
भूपेन हजारिका यांचे निधन
भूपेन हजारिका यांचे निधन
श्रद्धांजली. चिंगारी
श्रद्धांजली. चिंगारी सिनेमाच्या प्रीमीअरला त्याची मुलाखत घेतली होती. फारच शांत आणि मितभाषी व्यक्ती.
श्रद्धांजली. रुदालीतील दिल
श्रद्धांजली. रुदालीतील दिल हुं हुं करे गाण्याने ते फार चांगले लक्षात राहिले.
भुपेन हझारिका.... आधी जगजित,
भुपेन हझारिका....
आधी जगजित, अता हझारिका..
खुपच वाइट बातम्या येताहेत
खुपच वाइट बातम्या येताहेत एकामागे एक. २०११ने कलाक्षेत्राच फार नूकसान केल. श्रद्धांजली!
भूपेन हजारिकाजी..
भूपेन हजारिकाजी.. श्रद्धांजली!!!
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10653752.cms
यज्ञ करायचं म्हणजे असं हुर्रेर्रेर्रे करत सर्बानी जायचं असतं का? सर्वाना श्रद्धांजली
भारतीय वंशाचे नोबेल पारितोषिक
भारतीय वंशाचे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना (१९२२-२०११) यांचे काल अमेरिकेत वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना १९६८ साली नोबेल पारितोषिक मिळाले होते.
Pages