हितगुज दिवाळी अंकाला ग्रंथाली पारितोषिक
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
85
आपल्या यंदाच्या (२००८) दिवाळी अंकाला ग्रंथाली-स्टार माझा दिवाळी महास्पर्धेत परीक्षकांचे खास पारितोषिक मिळाले आहे. फेब्रुवारी महिन्यात मुंबईला बक्षीस समारंभ होणार होता, पण तो तेव्हा होऊ शकला नाही. आता या महिन्याच्या शेवटी हा कार्यक्रम मुंबईत होईल. हा निकाल येत्या दोन-तीन दिवसांत सर्व वर्तमानपत्रांत व स्टार माझा वाहिनीवर प्रकाशित केला जाईल.
अंकासाठी हातभार लावलेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन !!!
प्रकार:
शेअर करा
अभिनंदन....
अभिनंदन....
वा!
वा! अभिनंदन!
सहीच!!
सहीच!! मायबोलीचे आणि सर्व मायबोलीकरांचे अभिनंदन.
वरच्या मजकुरात परत एकदा मायबोली दिवाळी अंकाची लिंक द्यायला हरकत नाही. सगळ्यांनाच मायबोली विशेष मध्ये दिवाळी अंक आहे याची माहिती नसेल.
पुन्हा
पुन्हा एकदा शोनू आणि मंडळींचं हार्दिक अभिनंदन!!!
अभिनंदन
अभिनंदन सर्वांचं.
संपादक
संपादक मंडळ आणि सर्व संबंधितांचे अभिनंदन
क्या बात
क्या बात है! लेखक, कवी व संपादकांचे अभिनंदन.
वॉव
वॉव अभिनंदन !!
सर्वांचे
सर्वांचे मनापासुन अभिनंदन!
अरे व्वा!
अरे व्वा! मस्त बातमी! सर्व संबन्धितांचे अभिनन्दन !!
अर्रे!
अर्रे! अभिनंदन... मनापासून... अख्ख्या टीमचं.
पडद्यापुढ
पडद्यापुढच्या अन पडद्यामागच्या सर्वांचे हार्दीक अभिनंदन!!!
अभिनंदन!
अभिनंदन!
सुंदर
सुंदर बातमी!
सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन!
संपादक
संपादक मंडळ आणि अंकाशी संबंधित सर्वांचे अभिनंदन
जर टि.व्ही .
जर टि.व्ही . वर येणार असेल तर बातमीच व्हिडीओ रेकॉर्डींग करुन कृपया येथे लिंक टाकावी म्हणजे आम्हालाही बघता येईल.त्याचबरोबर कार्यक्रमाची लिंकही टाकल्यास बरे होईल.
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!
चिन्या,
चिन्या, अरे आधी अभिनंदन कर, मग व्हिडिओ माग.
मायबोलीचे अभिनंदन !!
वा !!
वा !! हार्दिक अभिनंदन सर्वांचे !
अभिनंदन.
अभिनंदन. व्हिडीओ टाकल्यास आम्हाला पण बघता येइल.
सकाळी
सकाळी सकाळी अशी चांगली बातमी मिळाली; खूप बरं वाटलं. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!!
शरद
नको 'शरद' शब्दांचे वैभव, हवी भावना सच्ची,
ह्रदयावरल्या अनंत लहरी स्वीकारतेच कविता!!
संपादक
संपादक मंडळ आणि सर्व संबंधितांचे हार्दिक अभिनंदन..
हार्दिक
हार्दिक अभिनंदन !!
-----------------------------------------
सह्हीच !
जबरी रे .....
जबरी रे ..... संपादक आणि इतर संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन!!!
परागकण
सर्वांचे
सर्वांचे मनापासून अभिनंदन!
----------------------
एवढंच ना!
अरे व्वा!
अरे व्वा!
मस्तच
अन्क बनण्यात सहभागी सर्व लेखक्/लेखिका, चित्रकार, तान्त्रिक सहाय्यक, सम्पादक मण्डळ व अॅडमिन यान्चे अभिनन्दन!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
अरे वा
अरे वा मस्तच बातमीय.
सर्वांचे अभिनंदन. आणि मस्तच झालाय आपला अंक. बाकी दिवाळी अंकात असते ते तर सगळे आहेच पण दृकश्राव्य विभाग वगैरे एकदम भारी आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला असेल तर नक्की कुठे आणि कधी ते कळेल का?
अॅडमीन
अॅडमीन टीम, संपादक मंडळ आणि सर्व संबंधितांचे अभिनंदन
~~~~~~~~~~~~
हे बघा. http://www.maayboli.com/node/6108
~~~~~~~~~~~~
सर्वांचे
सर्वांचे मनापासुन अभिनंदन!
वा! छान
वा! छान बातमी! मायबोलीच यश! हे सकल माबोकरांचं यश! अभिनंदन!!
सर्व माबो
सर्व माबो करांचे हार्दीक अभिनंदन
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
Pages