हितगुज दिवाळी अंकाला ग्रंथाली पारितोषिक

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

आपल्या यंदाच्या (२००८) दिवाळी अंकाला ग्रंथाली-स्टार माझा दिवाळी महास्पर्धेत परीक्षकांचे खास पारितोषिक मिळाले आहे. फेब्रुवारी महिन्यात मुंबईला बक्षीस समारंभ होणार होता, पण तो तेव्हा होऊ शकला नाही. आता या महिन्याच्या शेवटी हा कार्यक्रम मुंबईत होईल. हा निकाल येत्या दोन-तीन दिवसांत सर्व वर्तमानपत्रांत व स्टार माझा वाहिनीवर प्रकाशित केला जाईल.

अंकासाठी हातभार लावलेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन !!!

२००८ हितगुज दिवाळी अंक

प्रकार: 

समस्त संबधितांचे अभिनंदन.
...........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

सहीच.. अभिनंदन.. अभिनंदन.. अभिनंदन... Happy

व्वा, छान बातमी

सर्व दिवाळी अंकाच्या टिमचं आणि मायबोलीकरांचं अभिनंदन....

सुधीर

सर्वाचे मनापासुन अभिनंदन!

अभिनंदन!

हितगुजच्या सर्व वर्षांच्या दिवाळी अंकांचे दुवे कुण्या एका ठिकाणी आहेत का?

एकसमान दुवे असतील तर सर्वोत्तम

http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2005/index.html
(हरवलेले पान ...)

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

दिवाळी अंकात सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन.

त्या सगळ्यांचे अभिनंदन ज्यांचा ह्यात हात होता. Happy

दिवाळी अंकाच्या टिमचं अभिनंदन.

aschig,
याच पानावर सगळ्यात वर जांभळ्या रंगात मायबोली विशेष टॅब आहे तिथे सगळे दिवाळी अंक/गणेशोत्सव एकत्र सापडतील. दिवाळी अंक २००० सोडुन बाकी सगळे अंक दिसत आहेत तिथे.

धन्यवाद, रुनी!

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

सही!!!... सगळ्यांचे अभीनंदन Happy

ग्रेट! माबो च्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन!!!!!!!

जुने नॉन-युनीकोड अंक युनीकोड मधे पहायचे असतील तर एखादा कन्व्हरटर उपलब्ध आहे का?

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

वॉव! काय मस्त बातमीये.. Happy संपादक मंडळी, अ‍ॅडमीन टीम आणि घरातल्या सगळ्यांचच मनःपूर्वक अभिनंदन Happy
पार्टी मंगताय

सगळ्यांचं मनःपुर्वक अभिनंदन ! Happy

सर्व मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन...

प्रचंड आणि जोरदार टाळ्यांचा कडकडाट...
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...

सहीच ना !
सर्व मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन !!

वाह वा!!! सगळ्यांचे अभिनन्दन!! घोडदौड अशीच चालु राहो!!

याच पुढे काय झाल??
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

मनःपुर्वक अभिनंदन !!
____________________________________________

कृष्णासारखा सखा पाठीशी असेल तर येणारी संकटेही असामान्यच हवीत.
संकटे जर सामान्य असतील तर तो कृष्णाच्या देवत्वाचा अपमान ठरेल ना !! Happy

Pages