हितगुज दिवाळी अंकाला ग्रंथाली पारितोषिक
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
85
आपल्या यंदाच्या (२००८) दिवाळी अंकाला ग्रंथाली-स्टार माझा दिवाळी महास्पर्धेत परीक्षकांचे खास पारितोषिक मिळाले आहे. फेब्रुवारी महिन्यात मुंबईला बक्षीस समारंभ होणार होता, पण तो तेव्हा होऊ शकला नाही. आता या महिन्याच्या शेवटी हा कार्यक्रम मुंबईत होईल. हा निकाल येत्या दोन-तीन दिवसांत सर्व वर्तमानपत्रांत व स्टार माझा वाहिनीवर प्रकाशित केला जाईल.
अंकासाठी हातभार लावलेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन !!!
प्रकार:
शेअर करा
सगळ्या
सगळ्या टीमचे अभिनंदन.
संपादक
संपादक मंडळ आणि मायबोली चे अभिनंदन .. यंदाचा अंक परिपुर्ण म्हणावा असाच झाला होता
दिवाळी
दिवाळी अंकासाठी मदत करणार्या सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन.
अर्रे वा!!
अर्रे वा!! खासच बातमी एकदम....
मायबोली व सर्व मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन, असेच यश सदैव मिळत राहो
अरे वा! खास
अरे वा! खास बातमी, सर्वांचं अभिनंदन!!
आणि मायबोलीची ही घोडदौड अशीच पुढे चालू राहो!
अभिनंदन
अभिनंदन सगळ्या टिमचे
सर्वांचे
सर्वांचे मनापासून अभिनंदन!
सर्वांचे
सर्वांचे अभिनंदन
************
परमेश्वराचा संकल्प म्हणजेच आदिमाया, शुद्धविद्या, ललिता, राधा. तर इंद्रियशक्तींच्या सहाय्याने मानव ज्या वासना उत्पन्न करतो व वाढवतो, त्या वृत्ती म्हणजेच्'मन' म्हणजेच मानवी संकल्प म्हणजेच 'माया' - 'अविद्या'.
अभिनंदन..
अभिनंदन.. कुठे आहे कार्यक्रम? मराठी वर्तमानपत्रामधे बातमी देण्याचे काम मी करू शकेन. पी आरमधे असल्याचा काहीतरे फायदा होइल.
--------------
नंदिनी
--------------
संपादक
संपादक मंडळ, लेखक, कवी आणि सर्व संबंधितांचे अभिनंदन... खरच यावर्षीचा अंक सुरेख झाला आहे.
मस्तच..... सं
मस्तच.....
संपादक मंडळ, लेखक, कवी आणि सर्व संबंधितांचे अभिनंदन...
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.
वा वा छान
वा वा छान बातमी..
मायबोली, संपादक मंडळ, त्यांना मदत करणारे सर्व, अंकामध्ये सहभागी झालेले सर्व कलाकार आणि सर्व मायबोलीकर ह्यांचे हार्दिक अभिनंदन
-------
स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले
अॅडमीन,
अॅडमीन, संपादक मंडळ आणि सर्व संबंधितांचे हार्दिक अभिनंदन.. ..
अॅडमीन,
अॅडमीन, संपादक मंडळ आणि सर्व संबंधितांचे हार्दिक अभिनंदन.. .. माझ्याकडूनही
मायबोलीच्
मायबोलीच्या मुकुटामध्ये हा मानाचा तुरा !!
मुकुंद कर्णिक
दिवाळी अंक
दिवाळी अंक टीम चे अभिनंदन !
मायबोलिच्
मायबोलिच्या मुकुटामध्ये हा मानाचा तुरा !
अभिनंदन !!
-मुकुंद कर्णिक
सहिच..
सहिच.. अभिनंदन..:)
अरे वा भई
अरे वा भई वा...... खूप खूप अभिनंदन

संपादक मंडळ आणि सगळे मायबोलीकर लेखक.......आणि वाचक..... सगळ्यांचंच अभिनंदन
छान!!
छान!! सर्वांचे अभीनंदन
*****************
सुमेधा पुनकर
*****************
संपादक
संपादक मंडळ आणि सर्व संबंधितांचे हार्दिक अभिनंदन..
--
No one told you when to run; you missed the starting gun..!
अॅडमीन,
अॅडमीन, संपादक मंडळ आणि सर्व मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन...
अॅडमिन,
अॅडमिन, संपादक मंडळ आणि मायबोलीकरांचे अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!
अॅडमीन, संपादक मंडळ आणि सर्व मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन...
************
To get something you never had, you have to do something you never did.
वा! क्या
वा! क्या बात है!!
अभिनंदन सर्व मायबोलीकरांचं!
सर्व टीमचे
सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन!
सगळ्यांचे
सगळ्यांचे अभिनंदन!!!
सगळ्यांचे
सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन!
ग्रेट
ग्रेट न्यूज! दिवाळी अंक इतका उत्कृष्ट बनविण्यासाठी झटलेल्या सार्यांचे हार्दिक अभिनंदन!!
हार्दिक
हार्दिक अभिनंदन!
Pages