Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
आदरांजली !
आदरांजली !
गौतम राजाध्यक्षांना माझी
गौतम राजाध्यक्षांना माझी भावपूर्ण आदरांजली.
(No subject)
गौतम राजाध्यक्षांना माझी
गौतम राजाध्यक्षांना माझी भावपूर्ण आदरांजली.
पण कसे गेले ते? कोणाला कळल का?
भावपूर्ण आदरांजली!!!!!!!
भावपूर्ण आदरांजली!!!!!!!
हार्ट अटॅक.
हार्ट अटॅक.
भावपूर्ण आदरांजली!
भावपूर्ण आदरांजली!
गौतम राजाध्यक्षांना
गौतम राजाध्यक्षांना श्रद्धांजली !!!!
(No subject)
वाईट बातमी गौतम
वाईट बातमी

गौतम राजाध्यक्षांना भावपूर्ण श्रद्धांजली
राजाध्यक्षांनी काढलेले फोटो
राजाध्यक्षांनी काढलेले फोटो आठवणीतून जाणे अशक्य. त्यांना श्रद्धांजली.
अतिशय वाईट बातमी. त्यांचे
अतिशय वाईट बातमी. त्यांचे फोटो अप्रतिम असायचे. सिंबॉयसिस ची कालच फोटोग्राफी कोर्स ची अॅड वाचली होती.कोर्स डिजाईन त्यांनी केला आहे.
त्यांना भावपूर्ण आदरांजली ....
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
shrandhaanjali......apratim
shrandhaanjali......apratim photo kaadhaychet...
पण कसे गेले ते? कोणाला कळल
पण कसे गेले ते? कोणाला कळल का?>>
म्यासिव्ह हार्ट अटॅक आला त्यांना सकाळी ४.०० वाजता.
माझ्या ऑफीस समोरच घर आहे त्यांच. बहुतेक वेळा दिसायचेत काम करताना.
खुप वाइट वाटतय.
भावपूर्ण आदरांजली ....
फार वाईट बातमी.. मन:पूर्वक
फार वाईट बातमी..
मन:पूर्वक श्रद्धांजली.
(No subject)
(No subject)
गौतम राजाध्यक्षांना भावपूर्ण
गौतम राजाध्यक्षांना भावपूर्ण श्रद्धांजली.
रुस्तुम ए हिन्द श्री
रुस्तुम ए हिन्द श्री हरिश्चंद्र उर्फ मामा बिराजदार (६१) यांचं निधन. मामा १९७२ चे रुस्तमेहिन्द . हे टायटल हिन्दकेसरी पेक्षा मोठे मानले जाते. त्यानी सत्पालचा पराभव केला. त्यानन्तर मामानी गोकुळ वस्ताद तालमीतून गुरु म्हणून अनेक महाराष्ट्र केसरी दिले.
बाळू जोशी, वाईट बातमी
बाळू जोशी, वाईट बातमी सांगितलीत. श्रद्धांजली!
त्यावेळेस बहुधा सगळ्यांकडे केसरी यायचा. बिराजदारांनी युवराज पाटीलला चारी मुंड्या चीत केले होते. त्याची बातमी केसरीचीहेडलाईन ठरली होती तेव्हा!
हरिश्चंद्र बिराजदार! एक मोठं नाव!
अर्र... २००६ साली त्यांना
अर्र... २००६ साली त्यांना ध्यानचंद पुरस्कार मिळाला होता... तसेच महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कार आणि दादोजी कोंडदेव पुरस्कार ही दिला होता..
गौतम राजाध्यक्षांना आदरांजली!
गौतम राजाध्यक्षांना आदरांजली! मागच्यावर्षी 'चेहरे' पुस्तक प्रकशनाला गेले होते. त्यावेळेला बघण्याचा व ऐकण्याचा योग आला होता. निमंत्रितांना भेट म्हणून 'चेहरे' मिळालं होतं. सर्वांग सुंदर पुस्तक! काल श्री नरेंद्र हेट्यांनी श्रध्दांजली वाहताना 'चेहरे' सर्वांसाठी प्रकशित (आधी हे फक्त कॉर्पोरेट गिफ्ट म्हणून होतं) करणार असल्याचं सांगितलं. ह्या घोषणेचे स्वागत व अभिअनंदन! 'चेहरे' प्रकाशन सोहळा -
http://www.manogat.com/node/20229
गौतम राजाध्यक्षना
गौतम राजाध्यक्षना श्रद्धांजली.
गौतम राजाध्यक्ष
गौतम राजाध्यक्ष
श्री हरिश्चंद्र उर्फ मामा
श्री हरिश्चंद्र उर्फ मामा बिराजदार..
श्रद्धांजली!
सत्पालला हरवल्यानंतर त्यांची कोल्हापुरात मिरवणूक काढली होती..
गौतम राजाध्यक्ष आणि
गौतम राजाध्यक्ष आणि 'रुस्तुम-ए-हिंद' हरिश्चंद्र बिराजदार यांना श्रद्धांजली

माजी क्रिकेट कप्तान अझरुद्दीन
माजी क्रिकेट कप्तान अझरुद्दीन यांचा मोटारसायकल अपघातातील सोळा वर्षे वयाच्या मुलाचा [अयाझुद्दीन] आज पहाटे मृत्यु झाला.
त्यांच्या पुतण्याचा अपघाताच्या दिवशीच जागच्याजागी मृत्यु झाला होता.
अरेरे ! का ही तरुण मुलं अशी
अरेरे ! का ही तरुण मुलं अशी वागतात ?
आई गं.
आई गं.
Pages