Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
(No subject)
(No subject)
खळेआजोबांना भावपूर्ण
खळेआजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली
श्रीनिवास खळे यांना भावपूर्ण
श्रीनिवास खळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
खळे काकांना भावपूर्ण
खळे काकांना भावपूर्ण श्रद्धांजली !!
मराठी सन्गीतातील एका युगाचा
मराठी सन्गीतातील एका युगाचा अन्त. त्यांनी मराठी सन्गीताला नवीन उंची दिली.
श्रीनिवास खळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
(No subject)
एक सुरेल व्यक्ती काळाच्या
एक सुरेल व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली. श्रद्धांजली.
श्रीनिवास खळे यांना
श्रीनिवास खळे यांना श्रद्धांजली.
खळेकाकांना श्रद्धांजली !
खळेकाकांना श्रद्धांजली !
मराठी संगीतातील एका युगाचा
मराठी संगीतातील एका युगाचा अंत.
भावपूर्ण श्रध्दांजली.
श्रीनिवास खळे यांना
श्रीनिवास खळे यांना श्रद्धांजली.
श्रीनिवास खळे यांना
श्रीनिवास खळे यांना श्रद्धांजली.
खळेकाका गेले. श्री समर्थां चे
खळेकाका गेले. श्री समर्थां चे ' मरावे परी कीर्ती रुपे ऊरावे ' हे वचन सिद्ध करुन गेले. त्यांची "संगीतकीर्ती " अखंड राहील. गेल्या ४ वर्षात झी मराठी ने खळेकाकांच्या कर्तृत्वाला खूप चांगला मान दिला.त्यामुळे संगीतबरोबरच खळेकाका ही व्यक्ती देखील मराठी माणसाच्या मनात चिरंतन राहील.
जयावि, तुमच्या आईला
जयावि, तुमच्या आईला श्रद्धांजली.
खळेसाहेबांना आदरांजली!
श्रीनिवास खळे यांना
श्रीनिवास खळे यांना श्रद्धांजली.
खळे काकाना भावपूर्ण आदरांजली.
खळे काकाना भावपूर्ण आदरांजली.
ज्येष्ठ चित्रकार जहांगीर
ज्येष्ठ चित्रकार जहांगीर साबावाला यांचंही काल निधन झालं.
श्रीनिवास खळे आणि जहांगिर
श्रीनिवास खळे आणि जहांगिर सबावाला या दोन्ही कलावंतांना भावपूर्ण श्रद्धांजली.
गणपतीच्या दिवसात किती वाईट
खळे काकांना श्रद्धांजली!
खळे काकांना श्रद्धांजली!
उत्साह अगदी ओसरल्यासारखा
उत्साह अगदी ओसरल्यासारखा वाटला मला. काल आणि आज खळ्यांची गाणी ऐकत बसले>>>>अगदी अगदी. मी पण काल कितीतरी वेळ "बगळ्यांची माळ फुले" आणि "अभंग तुक्याचे" पुन्हा पुन्हा ऐकत होतो.
महाराष्ट्रातील डाव्या
महाराष्ट्रातील डाव्या चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते शांताराम गरुड यांचे शनिवारी इचलकरंजी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. समाजप्रबोधिनीमाध्यमाद्वारे त्यानी केलेले सामाजिक कार्य महत्वाचे मानले जाते.
आणिबाणीच्या कालखंडात त्याना मिसाखाली अटक होऊन दोन वर्षाची सक्तमजुरीही झाली होती.
कॉम्रेड शांताराम गरूड याना भावपूर्ण श्रद्धांजली.
ज्येष्ठ छायाचित्रकार श्री.
ज्येष्ठ छायाचित्रकार श्री. गौतम राजाध्यक्ष यांचं निधन
जेष्ठ छायाचित्रकार गौतम
जेष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांचे निधन.
गौतम राजाध्यक्ष यांचं निधन>>
गौतम राजाध्यक्ष यांचं निधन>>
श्रद्धांजली.
गौतम राजाध्यक्ष यांचं
गौतम राजाध्यक्ष यांचं निधन?????
बाप रे!
आदरपुर्वक श्रद्धांजली!
(असे म्हणायचे की डिम्पलचे छायाचित्र घ्यावे तर गौतम राजाध्यक्ष यांनीच)
(No subject)
ओह! गौतम राजाध्यक्ष यांना
ओह!
गौतम राजाध्यक्ष यांना श्रद्धांजली.
गौतम राजाध्यक्ष यांना
गौतम राजाध्यक्ष यांना श्रद्धांजली.
Pages