गणेशोत्सव २०११ : श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 07:38


बोला, गणपती बाप्पा मोरया!

नमस्कार! मायबोली गणेश उत्सवाचे हे बारावे वर्ष! गणेशोत्सव २०११ सोहळा पहाण्यासाठी या दुव्यावर जा!

उत्सवात सर्व भक्तांचे स्वागत आहे.
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !



श्लोकासाठी सुप्रिया (झाशीची राणी) यांचे आभार.
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे हो, मायबोलीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy ह्यानिमित्ताने वेमांना खास धन्यवाद हे एवढे मोठे व्यासपीठ (आमच्या टवाळक्यांसाठी) उपलब्ध करुन दिल्याबद्दल !!!

गणपतीबाप्पा मोरया||
मंगलमूर्ती मोरया||

धन्यवाद!

तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा. गणपतीच्या प्रतिष्ठापनेसाठी श्लोकाचे ध्वनिमुद्रण देऊन या गणेशोत्सवाची सुरेल सुरूवात करून दिल्याबद्दल मायबोली सदस्य प्रमोद देव यांचे विशेष आभार.

गणपती बाप्पा मोरया !!! मंगलमूर्ती मोरया !!!

मखर, बाप्पा, सजावट सर्व सुंदर !!

!! मोरया !!

Pages