Submitted by जिप्सी on 6 August, 2011 - 04:31
=================================================
=================================================
ये दौलत भी ले लो ये शौहरत भी ले लो.....
भले छीन लो मुझसे मेरी जवानी.....
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन.....
वो कागज की कश्ती वो बारिश का पानी
=================================================
=================================================
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३खेळ मांडला
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
=================================================
=================================================
गुलमोहर:
शेअर करा
भारी रे ! काय मस्त संकल्पना
भारी रे ! काय मस्त संकल्पना घेऊन येतोस रे नेहमी
सारं सारं बालपण परत मिळालं मला, धन्स रे 
आई शप्पथ!! कसलं मस्त रे ~
आई शप्पथ!! कसलं मस्त रे ~

योगेश अप्रतिम ही थिम मला खुप
योगेश अप्रतिम ही थिम मला खुप खुप खुप खुपच आवडली.
अरे वा.......तो चोर शिपाई चा
अरे वा.......तो चोर शिपाई चा फोटो अप्रतिम......................
जिप्स्या दिवसेंदिवस खुपच लहान
जिप्स्या दिवसेंदिवस खुपच लहान (कर्तुत्वाने मोठा) होत चाललायस...
भारी फोटु..
लै भारी रे. मस्त संकल्पना.
लै भारी रे. मस्त संकल्पना. मस्त प्रचि.
मस्त... शाळेतले दिवस आठवले...
मस्त... शाळेतले दिवस आठवले... होडीचा फोटो भारीच... चल्लस साठ (काचा कवड्या) चा डाव अगदी दिवस दिवस रंगायचा, पण आजी नेहमी आम्हाला हरवायची..
मस्त.. मस्त.... मस्त... भारी
मस्त.. मस्त.... मस्त... भारी फोटु.. गेले ते दिन... गेले...
बालपणीचा काळ सुखाचा...
होडी, उंच उंच जाणारा झोका... मस्तच फोटो
योग्या... नेहमीप्रमाणेच जबरी
योग्या... नेहमीप्रमाणेच जबरी थीम..... एकदम आवडेश... आणि काही फोटो तर अफाट आहेत...
मित्रा, जबरदस्त
मित्रा,
जबरदस्त कल्पना............
कौतूक करायला शब्द कमी पडतील इतकी छान कल्पना .............
मस्त आहेत चित्रे आणि थीम पण
मस्त आहेत चित्रे आणि थीम पण
मस्तच रे.. काय एकेक आयडियाज
मस्तच रे.. काय एकेक आयडियाज काढतोस...
पवई लेकच्या बाजुचा फोटो एकदम झक्कास... पोरे घरी गेल्यावर मार खाणार आहेत भरपुर..
Lovely Again !!! मस्तच थीम
Lovely Again !!! मस्तच थीम आहे रे.. बालपण आठवले.. पण खासकरून 'चोर- शिपाई'चा खेळ आठवून दिल्याबद्दल खूप धन्यवाद
LOVED IT!! इसी बात पे
LOVED IT!!
इसी बात पे माझ्याकडून एक कप चाय!!
टचिंग ब्युsssssssटी
मस्त फोटो. आवडले.
मस्त फोटो. आवडले.
ओह!!! प्रचंड आणि अफाट! तो
ओह!!! प्रचंड आणि अफाट!
तो दहावा फोटो तर महान.
परत एकदा नॉस्टॅलजिक केलंस यार
परत एकदा नॉस्टॅलजिक केलंस यार
लय भारी!!!
लय भारी!!!
मस्त!
मस्त!
१७ मधला खेळ कसा खेळायचा
सह्हीच रे मफो आयडियाची
सह्हीच रे मफो
आयडियाची कल्पना भारीच... नेहमीप्रमाणे 
सगळं बालपण आठवलं
पाटी पेन्सिल, झोपाळे, चांदोबा, सापशिडी, कॅरम..... एकदम नॉस्टॅल्जिक करुन टकलस रे 
मस्त थिम .. पहिल्या प्रचितली
मस्त थिम ..:स्मित:
पहिल्या प्रचितली पाटीसोबतची पेन्सील केवढी मोठी दिसतेय...
रडवलंत जिप्सी! नेमके अशा
रडवलंत जिप्सी!
नेमके अशा कातरवेळी हे फोटो पाहिले.
चांदोबा, खेळातल्या राज्यासाठी 'चकणे', कवड्या!
आणि मग जाणवले. कागझ की कश्ती या ओळी नसत्याच लिहिल्यात तर? मग मजेशीर वाटले असते कदाचित नुसतेच!
एक मैत्रीपूर्ण विनंती आहे.
नवीन फोटो द्याल तेव्हा कोणत्याही ओळी लिहून खाली फोटो देऊ नका अशी विनंती!
बघू, तुमच्याच भावना चित्रातून पोचतात की काही वेगळे वाटते!
( आपण फोटोग्राफीतले तज्ञ आहात, बालकाच्या प्रतिसादाचा राग मानून घेऊ नयेत अशी विनंती!
-'बेफिकीर'!
खुप छान, संकल्पना भारी, फोटो
खुप छान, संकल्पना भारी, फोटो पाहुन नकळत तोंडावर हसु आल.
मनापासुन धन्स...............
मस्त रे...
मस्त रे...
अप्रतिम! आम्ही लहानपणी अजून
अप्रतिम! आम्ही लहानपणी अजून हे खेळसुद्धा खेळायचो... नवा व्यापार, पत्ते, गाण्याच्या भेंड्या, (पान, फुले, फळ, पक्षी, प्राणि ची नावे)...
अमेझिंग फोटो!! असामी त्या १७
अमेझिंग फोटो!!
असामी त्या १७ नंबरमधल्या खेळाला आम्ही काचकांगर्या म्हणायचो. कवडी, चिंचोके डाइससारखे वापरतात त्यात.
रडवलंत जिप्सी! >>> १००%
रडवलंत जिप्सी! >>> १००%
भारी थीम नेहमीप्रमाणे ! आणि
भारी थीम नेहमीप्रमाणे ! आणि अप्रतिम फोटो..
कागदी होडी, पाटी पेन्सिल, गोट्या हे फोटो खूप आवडले..
प्रचि १७ मध्ये कवड्या आहेत ना.. त्या उलट्या सुलट्या पडण्याच्या काँबिनेशन वरून मार्क्स ठरायचे...
जिप्स्या......खरेच काही फोटो
जिप्स्या......खरेच काही फोटो भुतकाळात घेउन गेले. अगदी ५ पश्यांत ५ मिळणार्या लिमलेट्च्या गोळ्या आठवल्या. चोरपोलीस, चिचुके घासुन चटके देणे, डबा एस्पेस,डोंगर की पाणी, गोट्यांमध्ये कोयबा-बाण्-काढती-कत्रिंग, भोवरा, नी क्कायक्कायक्काय...बाप्रे.....!
भुषणराव जरी त्या ओळी जिप्सुने लिहल्या नसत्या तरी, फोटो पाहुन अपणच या ओळी त्यांच्या मनात आल्याच असत्या...ज्यांना या ओळी माहीत आहेत..
पहा स्वत:ला विचारुन.....
Pages