Submitted by जिप्सी on 6 August, 2011 - 04:31
=================================================
=================================================
ये दौलत भी ले लो ये शौहरत भी ले लो.....
भले छीन लो मुझसे मेरी जवानी.....
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन.....
वो कागज की कश्ती वो बारिश का पानी
=================================================
=================================================
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३खेळ मांडला
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
=================================================
=================================================
गुलमोहर:
शेअर करा
फुल फ्लशबॅक. सहीच! पण आम्ही
फुल फ्लशबॅक. सहीच! पण आम्ही तर आंब्याबरोबर नारळ पण पाडायचो.
"निळी शाई कोरा कागद" अरे
"निळी शाई कोरा कागद" अरे हो...
___^___!
मैत्रीदिनाच्या मनापासुन शुभेच्छा!
कोरा कागद निळी शाई आम्ही
कोरा कागद निळी शाई
आम्ही कुणाला भीत नाही
छान मस्त लै
छान मस्त लै भारी..............................
सुंदर मित्रा.... अतिशय
सुंदर मित्रा.... अतिशय सुरेख...
बालपणीच्या सर्व गोष्टी आठवल्या... पत्ते, भोवरा, गोट्या, पतंग, होड्या, सुर्-पारंब्या.. किती सांगू आणी किती नाही.
धन्यवाद...
भारी! सगळेच फोटो एक नंबर.
भारी!

सगळेच फोटो एक नंबर. 'श्री', 'राजा, राणी, चोर, शिपाई'चा आणि मांजराला कुरवाळणार्या मुलांचा जास्त आवडला
मस्त थीम फोटो पाहून जे
मस्त थीम
फोटो पाहून जे वाटतंय ते शब्दांत सांगता येत नाहिये. नुसताच उसासा....
मस्त !!
मस्त !!
मस्तच बालपणीच्या खुप आठवणी
मस्तच
बालपणीच्या खुप आठवणी आठवल्या त्याबद्दल धन्स जिप्सी .
प्रचि १७ ला आम्ही पट म्हणायचो
प्रचि १७ ला आम्ही पट म्हणायचो , कवड्या आणि लाकडी सोंगट्या - पोपट , उंट असे ४ प्रकार होते , मे मधे नुकतीचं आठवण काढली होती आम्ही मैत्रिणिंनी 'पट'ची
मस्तच रे योगेश... फोटो बघताच
मस्तच रे योगेश...
फोटो बघताच मन भुर्रकन उडून बालपणात गेल , लगोरी, सापशिडी, आठ चिल्लस, चोर्-पोलिस, होडी... आहाहा ...
<<आयुष्यातील काही अनमोल क्षणांची आठवण ते क्षण निसटुन गेल्यावरच प्रकर्षाने होते.>> खरय..
खुप छान फोटो नि सहि थीम
खुप छान फोटो नि सहि थीम
मस्त आहे थीम. ११ १४ १६ २१ फार
मस्त आहे थीम. ११ १४ १६ २१ फार आवडले.
अशी फोटु येती ,आणीक आठवनी
अशी फोटु येती ,आणीक आठवनी जागवुनी जाती.
अगदी गोड!!!!! छोटुकल्यांचे
अगदी गोड!!!!! छोटुकल्यांचे हात किती सुंदर!
प्रत्येक फोटो पुन्हापुन्हा पहावा असे आहेत.
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!!
सगळ बालपण आठवल यार . <<कागझ
सगळ बालपण आठवल यार .
<<कागझ की कश्ती या ओळी नसत्याच लिहिल्यात तर? मग मजेशीर वाटले असते कदाचित नुसतेच! >>हो मजेशीर वाटले असते पण भीडले नसते. कारण हा एक फोटो नाही तर त्यांचा संच आहे म्हणुन त्याला थोड नरेशन हव अस मला वाटते .
भन्नट प्रकाशचित्रे!! मस्त
भन्नट प्रकाशचित्रे!! मस्त संकल्पना. लहानपणाच्य कैक आठवणी जाग्या झाल्या.
फोटो बघता बघता डोळे कधी
फोटो बघता बघता डोळे कधी पाणावले कळलच नाही....खूप सुरेख..!
काय लिहायचं..? शब्दच सुचत
काय लिहायचं..? शब्दच सुचत नहियेत.. अतिशय सुन्दर..
लहानपण देगा देवा
लहानपण देगा देवा
पहिला फोटो मस्तच!! आमच्या
पहिला फोटो मस्तच!!
आमच्या शाळेत १ ली व २ री साठी पाटी compulsary होती. दगडी पाटी तर भारीच असायची..
अजुनही मराठी शाळेत पाटी वापरतात का?
पाटी, पेन्सिल, सापशिडी,
पाटी, पेन्सिल, सापशिडी, चांदोबा, कवड्या अक्षरशः मागच्या जन्मी पाहिल्यात असं वाटायला लागलंय.
नेहमीप्रमाणेच फोटो आणि थीम दोन्ही बेहद्द आवडले.
हॅट्स ऑफ टु यु!!!! मस्तच
हॅट्स ऑफ टु यु!!!! मस्तच थीम....
आणि ती गेल्या वर परत वाईट वाटायच... 
चोर पोलिस आणि गोट्या माझे आवडते खेळ...
कित्येक वेळा मांजर आणि कुत्र्यां ची पिल्ल पाळायचो... धम्माल मज्जा
जिप्स्या.... ग्रेट रे ग्रेट
जिप्स्या.... ग्रेट रे ग्रेट !
मस्त थीम आणि झक्कास्स्सच प्रचि !
रच्याक तो चोर पोलीसचा खेळ कसा खेळायचे रे? मी विसरलो यार आता......
अरे कसले सही आहेत सगळे
अरे कसले सही आहेत सगळे फोटो......सगळं सगळं पुन्हा अनुभवलं
कडक सॅल्युट दोस्त !!!
योग्या, तुझ्या या अफ़लातुन
योग्या, तुझ्या या अफ़लातुन उद्योगात माझा खारीचा वाटा...
जुने चांदोबा मराठीतून जसेच्या तसे वाचा ( तेही फुकट )
http://www.chandamama.com/lang/MAR/index.htm
जुन्या चांदोबांची थेट लिंक : http://www.chandamama.com/archive/MAR/storyArchive.htm (धूमकेतू, कांशाचा किल्ला, तीन मांत्रिक, अग्निद्विप, भल्लूक मांत्रिक, इ... सर्व कथा आणि सर्व चांदोबा जसाच्या तसा वाचा)
अगदी मस्त सफर घडली. काय चुन
अगदी मस्त सफर घडली. काय चुन चुनके प्रचि टाकलेस अगदी. मस्त मस्त मस्तच
एकदम नॉस्टॅल्जिक झालो....
एकदम नॉस्टॅल्जिक झालो....
लैच मस्त रे मित्रा
लैच मस्त रे मित्रा
Pages