गुजरा जमाना बचपन का......

Submitted by जिप्सी on 6 August, 2011 - 04:31

=================================================
=================================================
ये दौलत भी ले लो ये शौहरत भी ले लो.....
भले छीन लो मुझसे मेरी जवानी.....
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन.....
वो कागज की कश्ती वो बारिश का पानी

=================================================
=================================================
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३
खेळ मांडला
प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

=================================================
=================================================

गुलमोहर: 

भरघोस प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!! Happy

विशाल, चांदोबाची लिंक आणि शेवटचा फोटो एकदम मस्तच रे Happy धन्यवाद शेअर केल्याबद्दल. Happy

योगेश, 'बालपणीचा काळ सुखाचा' हेच खरं. ते दिवस परत मिळाले तर, किती मज्जा येईल ना? असो.
तुझ्यामुळे सर्व बालपण डोळ्यासमोर उभं राहील. शतशः धन्यवाद.
आर्चला, १००००० मोदक.

योगेश, तुझ्या कल्पना शक्ती आणि फोटोग्राफीबद्दल बोलुन झालय बर्‍याचदा. Happy
अप्रतिम, सुंदर, जबराट, आणि हळवेसुद्धा.
टिपरीपाणी, लगोर, शिवणापाणी, विषामृत राहिल की रे Lol
अजुन एक आवडता खेळ म्हणजे
शिवाजी म्हणतो.....................
तानाजी म्हणतो.....................

आई गं किती गोड मिट्टं थीम..
जिप्स्या नेक्स्ट टाईम तुझ्याकडच्या संग्रहालयातलं एक तरी चांदोबा दे रे मला..
त्याबदल्यात तुला चॉकोलेट च्या चांद्या देईन पाहिजे तर सुंदर सुंदर !!! Happy Happy

Pages