संपवून टाक पेग (विडंबन)
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
48
अलिकडे बरेच दिवस विडंबन करत ('सुचत' असे वाचू नये ) नसल्याने एक खूप पूर्वी केलेलेच विडंबन थोडे सुधारून टाकत आहे..
नवी बाटली जुना माल
चाल : मालवून टाक दीप
संपवून टाक पेग, पाजवून घोट घोट
बेवड्या किती दिसांत, लागले सुरेस ओठ
ह्या इथे नसानसात, झिंगते अजून रात
हाय! तू गमावलीस एवढ्यात का विकेट?
गार गार ह्या हवेत, उष्ण उष्ण घोट घेत
मोकळे करून टाक एक एक ग्लास ’नीट’
दूर दूर ह्या पबात, बैसलो निवांत पीत
सावकाश लोचनांनी बार नर्तिकेस लूट
हे तुला कधी कळेल? मद्य ना मला चढेल
लागते खरेच काय? सांग नाविकास बोट
काय हा तुझाच र्हास, एवढ्यात तू खलास
ऊठ रे अता भरेल, पापडावरीच पोट
बेवड्या किती दिसांत लागले सुरेस ओठ
प्रकार:
शेअर करा
मस्तच रे
मस्तच रे मिल्या. एकदम आवडेश. एकदम फीट्ट बसतेय चालीत.
छान! लागते
छान!
लागते खरेच काय सांग नाविकास बोट..... अप्रतिम!
शरद
मस्तच
मस्तच जमलीय...
सही जमलेय
सही जमलेय हे
येलकम बॅक
येलकम बॅक मिल्या! झक्कास जमलीय!
सहीच! --------------
सहीच!
----------------------
एवढंच ना!
-----------------------------
-----------------------------------------
सह्हीच !
'नाविकास
'नाविकास बोट' हा जबरी होता.
-क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे
हे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे
नावीकास
नावीकास बोट, पापडावरीच पोट
सावकाश
सावकाश लोचनांनी बार नर्तिकेस लुट....
मिल्या, नेहमीप्रमाणे जबरदस्त.
पापडावरीच
पापडावरीच पोट >>>
लै भारी
भारीच..
भारीच..
***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...
मिल्या
मिल्या दादा एंट्री एकदम फार्मात की..
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...
जबरा रे
जबरा रे
मिल्याsssssssssss
मिल्याsssssssssss,
सुरुवातीच्या विवेचनातच विकेट घेतलीस.. (विडंबन सुचत नसल्याने)
बाकी एकदम भन्नाट.. 'नाविकास बोट' तर एकदम खल्लास..
--------------------------------------------
कित्येक दुष्ट संहारीला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांसी आश्रयो जाहला, शिवकल्याण राजा!!!
मिल्या
मिल्या खल्लास... फुल्टू टाईट....
>>> एक एक
>>> एक एक ग्लास ’नीट’
हे तुला कधी कळेल? मद्य ना मला चढेल
लागते खरेच काय? सांग नाविकास बोट
काय हा तुझाच र्हास, एवढ्यात तू खलास
ऊठ रे अता भरेल, पापडावरीच पोट
:):-) सही !
***
“If a man does not keep pace with his companions, perhaps it is because he hears a different drummer. Let him step to the music which he hears, however measured or far away.” - हेन्री डेव्हिड थोरो
लागते खरेच
लागते खरेच काय? सांग नाविकास बोट>>>
हे खतरा!!
--
पुढच्या युगांची सर्वच दु:खे; मीही भोगीन म्हणतो,
आजच्या व्यथांना काय करावे; कुणी सांगतच नाही!
एकदम
एकदम बेष्ट... खरंच...
विनय
(No subject)
प्रतीसादा
प्रतीसादाबद्दल खूप खूप धन्यवाद...
किरू : असे कंसात लिहिलेले मोठ्ठ्याने वाचायचे नाही लोकांना तेच खरे वाटेल ना!
-------
स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले
एकदम सही.
एकदम सही.
लोकांना
लोकांना तेच खरे वाटेल ना!
मग एखादे नविन पण लिही ....
मजा आली.
उच्च..!
उच्च..! भारी..!
--
Come on you raver, you seer of visions,
come on you painter, you piper, you prisoner, and SHINE!
च्यायला
च्यायला जाम भारी रे कुठुन आन्लिस रे?
सही !
सही ! चालीवर गाऊन पाहिले.. खूप मजा आली. ग्लास 'नीट' सुद्धा खूप आवडले.:)
मिल्या,
मिल्या, मस्त आहे विडंबन!
सही रे
सही रे मिल्या
************
To get something you never had, you have to do something you never did.
नवी बाटली>>
नवी बाटली>> एकच पेग? ;)छान आहे
Donnn Complain ... Either Do Something About it or Shut-Up !!!
मस्त रे
मस्त रे मिल्या...
नाविकास बोट ही कल्पना तर भन्नाटच.
Pages